By | Friday, 26 Apr, 2019

म्हणून पुण्यावरुन मुंबईला येताना अभिनेता श्रेयस तळपदेला पोलिसांनी अडवलं

आजकाल सोशल मिडीयावर नवनवे ट्रेंड्स येतायत आणि सर्वांनाच त्याचं वेड लागतंय. मग ह्यात लाडके सेलिब्रिटी कसे मागे राहतील. नुकतंच सोशल मिडीयावर एक #SettersChallenge हा एक नवा ट्रेंड सुपरहिट ठरतोय. यात भल्याभल्यांची  पोल-खोल होते आहे. अभिनेता श्रेयस.....

Read more

By | Thursday, 25 Apr, 2019

अखेर ठरलं ! ‘अंग्रेजी मिडियम’मध्ये करीना कपूर साकारणार ही भूमिका

आजारपणातून बरा झाल्यावर इरफान खान पुन्हा एकदा पडदा गाजवायला तयार झाला आहे. इरफान आगामी ‘अंग्रेजी मिडियम’ या सिनेमातून रसिकांच्या भेटीला येत आहे. या सिनेमात इरफानसोबत राधिका मदान आणि करीना कपूर झळकणार असल्याचं नक्की झालं आहे.

Read more

By | Wednesday, 24 Apr, 2019

अभिनेत्री सोनाली बेंद्रेचा 'आय एम वुमन' पुरस्काराने गौरव

हार्वर्ड आणि आयई बिझिनेस विद्यापीठाचे माजी विद्यार्थी करण गुप्ता यांनी सुरू केलेल्या विशेष महिला पुरस्काराने स्त्रीला वेगवेगळ्या स्तरावरच्या उपलब्धिसाठी सन्मानित करून त्यांचे यश साजरे केले जाते.  मागील चार वर्षापासून हा उपक्रम.....

Read more

By | Saturday, 20 Apr, 2019

मुलगी न्यासाच्या वाढदिवसानिमित्त काजोलची स्पेशल पोस्ट

काजल ही बॉलिवूडच्या सुंदर आणि गुणी अभिनेत्रींपैकी एक. ती नेहमीच सुपरहिट सिनेमांचा एक भाग असते. भारतीय सिनेमांमध्ये तिने आपल्या अभिनयाचं एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे. आजच्या जनरेशनप्रमाणे ती सोशल मिडीयावरही ती तितकीच अॅक्टीव्ह असते......

Read more

By | Friday, 19 Apr, 2019

‘कलंक’च्या माथी यशाचा टिळा, पाहा सिनेमाची आतापर्यंतची कमाई

करण जोहरचा आतापर्यंतचा सर्वात चर्चित सिनेमा म्हणजे ‘कलंक’. करण जोहरच्या ‘कलंक’ने प्रदर्शानापुर्वीच प्रसिद्धी मिळवण्यास सुरूवात केली होती. मल्टीस्टारर कलंक आलिया भट्ट, वरुण धवन, संजय दत्त, सोनाक्षी सिन्हा, कुणाल खेमू, माधुरी दीक्षित आणि आदित्य रॉय कपूर यांच्या अभिनयाने.....

Read more

By | Monday, 25 Mar, 2019

ही जोडी तुम्ही ओळखली का...ह्याचं खास कनेक्शन जाणून घ्या

मराठी सिनेसृष्टीतील हॅंडसम हंक आणि चॉकलेट बॉय असं बिरुद मिरवणारा अभिनेता सिध्दार्थ लवकरच स्टार प्रवाहवरील जिवलगा मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. पण या मालिकेचं आणि सिध्दार्थचं आणखी एक कनेक्शन तुम्हाला माहितीय का..नाही ना... म्हणूनच सिध्दार्थने खुद्द.....

Read more

By | Thursday, 14 Mar, 2019

आमिर खानचा आज वाढदिवसानिमित्त असा आहे,प्लॅन

बॉलिवूडमध्ये मि परफेक्शनिस्ट म्हणून मिरवणारा आमिर खान नेहमीच आपल्या सिनेमांमुळे आणि इतर सामाजिक भान जपल्यामुळे चर्चेत असतो. आज 14 मार्च हा आमिर खानचा वाढदिवस. यंदा आमिरचा 54 वा वाढदिवस आहे. पण वय वाढल्याच्या जराही खाणाखुणा.....

Read more

By | Tuesday, 12 Mar, 2019

'सूर सपाटा'चा निवाडा पंच प्रवीण तरडेंच्या हाती

'मुळशी पॅटर्न' चित्रपटाच्या ब्लॉकबस्टर यशानंतर खरंतर प्रवीण तरडेंना एक नवी ओळख मिळाली असं म्हणायला हरकत नाही. संवेनशील लेखक, दर्जेदार अभिनेते, उत्तम निर्मितीमूल्य जपणारे निर्माते-दिग्दर्शक म्हणून नावारूपास आलेले प्रवीण तरडे एकेकाळी कबड्डी व सॉफ्टबॉलचे राष्ट्रीय.....

Read more