By | Monday, 25 Feb, 2019

ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखलेंचं छोट्या पडद्यावर पुनरागमन; झळकणार या हिंदी मालिकेत

ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले हे नाव म्हणजे मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीतील एक दिग्गज नाव. त्यांच्या भूमिकांना कायमच एक दर्जेदार स्थान असतं. सिनेमा असो मालिका किंवा नाटक प्रत्येक ठिकाणी ते आपल्या अभिनयाचा ठसा उमटवतात.'के दिल अभी.....

Read more

By | Friday, 15 Feb, 2019

छोट्या पडद्यावर बप्पी लहिरी यांची एन्ट्री

बॉलिवूडचे ज्येष्ठ गायक आणि संगीतकार नेहमीच आपल्या धमाकेदार गाण्यांमुळे चर्चेत असतात. पण आता ते एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आले आहेत आणि ते पण गाण्यासाठी नव्हे तर एका वेगळ्याच कारणासाठी. ते चक्क छोट्या पडद्यावर झळकणार आहेत. ते.....

Read more

By | Friday, 08 Feb, 2019

राकेश बापट आणि रिध्दी डोगरा लग्नाच्या 7 वर्षानंतर घेत आहेत घटस्फोट

सेलिब्रिटी कपल राकेश बापट आणि रिध्दी डोगरा या क्यूट कपलचं चाहत्यांना नेहमीच अप्रूप वाटतं. मर्यादा मालिकेतील ऑनस्क्रीन केमस्ट्रीपासून दोघांमध्ये ऑफस्क्रीन केमिस्ट्री रंगण्यास सुरुवात झाली. पण आता त्यांच्या चाहत्यांसाठी एक निराशाजनक बातमी समोर आली आहे. अभिनेता राकेश बापट.....

Read more

By Ms Moon | Monday, 25 Feb, 2019

OSCAR 2019: भारताची ‘पिरियड: एंड ऑफ सेन्टेन्स’ ठरली सर्वोत्कृष्ट डॉक्युमेंटरी शॉर्ट सब्जेक्ट

भारताची ‘पिरियड: एंड ऑफ सेन्टेन्स’ ही डॉक्युमेंट्री ऑस्करच्या शॉर्ट सबजेक्ट विभागातील पुरस्काराची मानकरी ठरली आहे. जगातील सर्वोच्च समजल्या जाणा-या सिनेपुरस्कार म्हणजेच  ९१ व्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात भारतीय चित्रपट निर्माती गुनीत मोंगानं भारताला ऑस्कर मिळवून दिला आहे. गुनीत.....

Read more

By | Saturday, 11 May, 2019

कोण होणार करोडपतीचं होणार 'असं' अनोखं प्रमोशन

सोनी मराठीवर कोण होणार करोडपतीचे नवे पर्व लवकरच सुरु होणार आहे. जसजसे हे पर्व सुरु होणार तशी प्रेक्षकांच्या मनात या पर्वाबद्दलची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. मराठीमधलं आघाडीचं नाव नागराज मंजुळे हे पर्व होस्ट करणार आहे......

Read more

By | Monday, 06 May, 2019

'बिग बॉस मराठी' 2 हा नवा सीझन १९ मे पासून प्रेक्षकांच्या भेटीला?

बिग बॉस मराठीचा पहिला सीझन प्रेक्षकांमध्ये प्रचंड लोकप्रिय झाला. याच कार्यक्रमाच्या दुस-या सीझनची घोषणा घोषणा झाली आणि सर्वांची उत्सुकता शिगेला पोहचली. लवकरच म्हणजे येत्या मे महिन्याच्या १९ तारखेला या रिएलिटी कार्यक्रमाचा दुसरा सीझन प्रेक्षकांच्या भेटीला येण्याची.....

Read more

By | Friday, 10 May, 2019

अभिनेत्री तृप्ती तोरडमलने 'या' कारणासाठी सिनेमे नाकारले

अभिनेत्री तृप्ती तोरडमलने 'सविता दामोदर परांजपे' या सिनेमामधून मराठी सिनेसृष्टीत पदार्पण केले. या सिनेमातील तीच्या भूमिकेचे सर्वच स्तरांमधून खूप कौतुक झाले. २०१८ वर्षी हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर तृप्तीला अनेक सिनेमांच्या ऑफर्स आल्या. परंतु तृप्तीने या.....

Read more

By | Wednesday, 08 May, 2019

'बिग बॉस मराठी २' मध्ये सहभागी होणार हे स्पर्धक?

'बिग बॉस मराठी २' ची सध्या सगळीकडे जोरात चर्चा सुरु आहे. वाहिनीवर दाखवण्यात येणाऱ्या प्रोमोज मधून प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. बिग बॉसच्या नवीन सीजन मध्ये कोणते स्पर्धक सहभागी होणार याबाबतीत सर्वांना कुतूहल आहे. कलर्स मराठी.....

Read more