Saturday, 30 Apr, 2022
PeepingMoon Exclusive : ”मला मोठ्या स्टारच्या मागे उभं राहण्याचे काम करायचं नाही”, ‘थार’ च्या निमित्ताने जितेंद्र जोशीने व्यक्त केली ही खंत

'थार' या आगामी चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झालाय. या चित्रपटाच्या ट्रेलरने प्रदर्शनाआधीच प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलय. अभिनेता अनील कपूर, मुलगा हर्षवर्धन कपूर, अभिनेता जितेंद्र जोशी, फातिमा सना शेख, अक्षय ऑबेरॉय, मुक्ती मोहन हे कलाकार या..... Read more...

Saturday, 30 Apr, 2022
जवानांच्या कुटुंबियांवर भाष्य करणाऱ्या 'भारत माझा देश आहे'चा ट्रेलर प्रदर्शित

भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत... ही प्रतिज्ञा अगदी बालपणापासूनच आपल्या मनावर कोरली गेली आहे. अनेकांच्या भावना या प्रतिज्ञेशी जोडल्या गेल्या आहेत. या भावनेशी जोडलेली अशीच एक संवेदनशील कथा आपल्या समोर आणण्याचा..... Read more...

Friday, 29 Apr, 2022
या वाहिनीवर पाहायला मिळणार मनोरंजनाचा अधिक मास

प्रेक्षकांच्या अविरत मनोरंजनासाठी झी मराठी वाहिनी कायम वेगवेगळे कार्यक्रम घेऊन येत असते. झी मराठीवरील मालिका आणि त्यातील व्यक्तिरेखा या प्रेक्षकांना आपल्यातील एक वाटतात आणि म्हणूनच या मालिकांना प्रेक्षकांच्या मनात एक वेगळं स्थान मिळतं. संध्याकाळ झाली कि..... Read more...

Wednesday, 27 Apr, 2022
गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी एकत्र येणार 18 दिग्गज गायक

गानकोकीळा आणि गानसम्रातज्ञी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भारतरत्न लता मंगेशकर यांच्या निधनानंतरही त्या प्रेक्षकांच्या आणि त्यांच्या चाहत्यांच्या मनात घर करून आहेत. त्यांचा अजरामर सुरेल आवाज कायम प्रेक्षकांच्या मनात गुंजत राहील. त्यांच्या आवाजाला प्रत्येक भारतीयाच्या हृदयात एक विशेष..... Read more...

Wednesday, 27 Apr, 2022
पाहा Video : स्मिता गोंदकरने आयोजित केली बिग बॉस मराठीची धमाल रियुनियन पार्टी, कलाकारांसोबत गप्पा

बिग बॉस मराठीच्या तिन्ही यशस्वी सिझननंतर आता प्रेक्षकांना चौथ्या सिझनचीही उत्सुकता आहे. मात्र मागील तीन्ही सिझनने प्रेक्षकांचं भरपुर मनोरंजन केले. या तिनही सिझनमधील कलाकार या कार्यक्रमातून मोठ्या प्रमाणात चर्चेत आले. बिग बॉस मराठीच्या घरात झालेली..... Read more...

Wednesday, 27 Apr, 2022
'किचन कल्लाकार'च्या मंचावर वैभव मांगलेंची हजेरी, शेयर केली कांदेपोहे आणि आईची ही खास आठवण

किचन कल्लाकार या कार्यक्रमात विविध क्षेत्रातील मान्यवर हजेरी लावतात. कधी राजकारणी तर कधी कलाकारांची किचनमध्ये धमाल उडताना दिसते. या कार्यक्रमालाही प्रेक्षकांचा आता उदंड प्रतिसाद मिळताना दिसतोय. किचन आणि कलाकार हे समीकरण जुळलेलं नसताना पाककलेच्या कसोटीला उतरलेल्या..... Read more...

Wednesday, 27 Apr, 2022
विराजस कुलकर्णीने शिवानीसाठी घेतला हा भन्नाट उखाणा...

किचन कल्लाकार या कार्यक्रमाच्या माध्यमातून राजकारणी ते कलाकार असे विविध व्यक्ति या मंचावर येतात. या कलाकारांची किचनमध्ये उडालेली तारांबळ पाहणं मजेशीर ठरतं. शिवाय गप्पांचा फडही रंगताना पाहायला मिळालय. 

या कार्यक्रमाच्या आगामी भागात प्रेक्षकांना एक सेलिब्रिटी जोडपं..... Read more...

Tuesday, 26 Apr, 2022
‘चंद्रमुखी’मध्ये रंगणार अमृता- प्राजक्ताची जुगलबंदी

'चंद्रमुखी' या आगामी चित्रपटातील गाण्यांची चर्चा सर्वत्र सुरु आहे. या चित्रपटातील चंद्रा गाणं तर सोशल मिडीयावर मोठ्या प्रमाणात गाजतय. यातच या चित्रपटातील नवं गाणं प्रदर्शित करण्यात आलय. आपल्या दिलखेचक अदांनी, नृत्याने सर्वांना घायाळ करणारी ‘चंद्रा’ आता..... Read more...