Tuesday, 12 Apr, 2022
'इंडियन आयडल मराठी' टॉप 5 स्पर्धकांमध्ये विजेतेपदासाठी रंगणार सुरांची टक्कर

इंडियन आयडल मराठी या कार्यक्रमाचं पहिलं वहिलं मराठी पर्व हे..... Read more...

Tuesday, 12 Apr, 2022
पाहा Video : अमृता खानविलकरच्या 'चंद्रा' गाण्यावर सोनाली कुलकर्णीचा जबरदस्त डान्स

सध्या 'चंद्रमुखी' या चित्रपटाची जोरदार चर्चा आहे. या चित्रपटातील चंद्रा हे गाणं प्रदर्शित झाल्यानंतर सोशल मिडीयावर तुफान गाजतय. या गाण्यातील अमृता खानविलकरचा डान्स आणि अदा लोकप्रिय ठरतायत. मराठी चित्रपटसृष्टीतील कलाकारांनाही 'चंद्रा'वर ठेका धरण्याचा मोह आवरला नाही.

यातच..... Read more...

Tuesday, 12 Apr, 2022
'तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं' मालिकेत वीणा जगताप साकारतेय रेवा

'तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं' या मालिकेने सुरुवातीपासूनच प्रेक्षकांची मन जिंकली आहेत आणि आता ही मालिका एका रंजक वळणावर येऊन ठेपली आहे. या मालिकेत नुकतीच रेवा दीक्षित ही व्यक्तिरेखा प्रेक्षकांच्या भेटीस आली आणि ही भूमिका साकारणारा चेहरा..... Read more...

Tuesday, 12 Apr, 2022
या अभिनेत्रीच्या एन्ट्रीने 'फुलाला सुगंध मातीचा' मालिकेत नवा ट्विस्ट

'फुलाला सुगंध मातीचा' या मालिकेत सध्या वेगळं वळण पाहायला मिळतय. एकीकडे किर्ती आपलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी पोलीस अधीकारी बनण्याची ट्रेनिंग घेत आहे. तर दुसरीकडे जामखेडकर कुटुंबात नवं वादळ आलय. 

किर्तीसोबत लग्न करण्याआधी..... Read more...

Tuesday, 12 Apr, 2022
पंतप्रधान नरेंद्र मोदींना 'लता दीनानाथ मंगेशकर' पुरस्कार घोषीत, तर या कलाकारांना 'मास्टर दीनानाथ मंगेशकर' पुरस्कार

मास्टर दीनानाथ मंगेशकर स्मृती प्रतिष्ठानचा पहिला लता मंगेशकर पुरस्कार देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जाहीर झाला आहे. या वर्षी 6 फेब्रुवारी रोजी भारतरत्न लता दीदींच्या निधनाने आमच्या कुटुंबावर सर्वात मोठा दुःखद प्रसंग कोसळला. कुटुंब आणि ट्रस्ट..... Read more...

Saturday, 09 Apr, 2022
मोठ्या कालावधीनंतर नाना पाटेकर या चित्रपटातून येणार समोर

प्रसिद्ध अभिनेते नाना पाटेकर हे बराच काळ अभिनयापासून दूर दिसले आहेत. मात्र बऱ्याच मोठ्या कालावधीनंतर एका खास चित्रपटातून ते च्या भेटीला येणार आहेत. त्यांचा आगामी चित्रपट ‘द कन्फेशन’चा टीझर पोस्टर नुकताच प्रदर्शित झालाय. ज्याची झलक सोशल मीडियावर..... Read more...

Saturday, 09 Apr, 2022
'रात्रीस खेळ चाले 3' मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप, असा होणार शेवट...

'रात्रीस खेळ चाले' या मालिकेने सुरुवातीपासूनच प्रेक्षकांची मनं जिंकली. अण्णा नाईक, शेवंता आणि या मालिकेतील विविध पात्र लोकप्रिय झाली. पहिल्या यशस्वी भागानंतर या मालिकेचे आणखी दोन भाग आले. दुसऱ्या भागानंत तिसऱ्या भागातही अनेक ट्विस्ट पाहायला..... Read more...

Saturday, 09 Apr, 2022
राष्ट्रीय - आंतराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांमध्ये मोहोर उमटविणारा 'येरे येरे पावसा’ 17 जूनला चित्रपटगृहात

पाऊस... कधी धुक्यांच्या कुशीत कुंद होऊन बरसणारा तर कधी धो-धो कोसळणारा...कधी हवाहवासा वाटणारा तर कधी जीव नकोसा करणारा ... त्याची प्रतिक्षा मात्र सगळ्यांना असते. एका छोटयाशा खेडेगावातल्या चिमुकल्यांनाही या पावसाची अशीच प्रतिक्षा आहे. त्यासाठी ते..... Read more...