By miss moon | Thursday, 04 Feb, 2021

पाहा Video : सई - आदित्यच्या लग्नात येणार सन ऑफ सरदार

ज्या क्षणाची महाराष्ट्रातील टेलिव्हिजन प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत होता अखेर तो दिवस आता येऊन ठेपलाय. तो दिवस म्हणजे सई - आदित्यच्या लग्नाचा. माझा होशील ना या मालिकेतील सई - आदित्यचं लग्न कधी होणार हा प्रश्न.....

Read more

By miss moon | Thursday, 04 Feb, 2021

पाहा Photos : या अभिनेत्रीचं साडीसोबत आहे एक खास नातं

साडी हे एक असं वस्त्र आहे ज्यात स्त्रीचं सौंदर्य आणखी खुलुन दिसतं असं म्हटलं जातं. सोशल मिडीयावर तर एखाद्या अभिनेत्रीने साडी लुकमधील एक फोटो जरी शेयर केला तर त्यावर लाईक्सचा वर्षाव होताना दिसतो. याच साडीसोबत.....

Read more

By miss moon | Thursday, 04 Feb, 2021

पाहा Photos : अभिनेत्री तेजस्विनी पंडितची खणाची साडी आणि नथीचा नखरा

अभिनेत्री तेजस्विनी पंडितचं तेजाज्ञा हे क्लोथिंग ब्रँड चर्चेत असतं. तेजस्विनी आणि अभिनेत्री अभिज्ञा भावे या दोन अभिनेत्रींनी मिळून हे ब्रँड सुरु केलेलं आहे. आणि याच तेजाज्ञा कलेक्शनमधील विविध फोटो तेजस्विनी शेयर करताना दिसते. नुकतच तेजस्विनीने.....

Read more

By miss moon | Thursday, 04 Feb, 2021

मधुर भांडारकरच्या 'इंडिया लॉकडाउन'च्या तयारीसाठी ही अभिनेत्री पोहोचली रेड लाईट भागात

 प्रसिद्ध दिग्दर्शक मधुर भांडारकर यांचा आगामी सिनेमा 'इंडिया लॉकडाउन' च्या तयारीला आता सुरुवात झाली आहे. नुकतच या सिनेमाच्या चित्रीकरणाला सुरुवात झाली आहे. 2020 मध्ये कोरोनाग्रस्त परिस्थितीत झालेलं लॉकडाउन आणि या दरम्यान समाजातील बऱ्याच घटकांना भेडसावणाऱ्या.....

Read more

By miss moon | Thursday, 04 Feb, 2021

पाहा Video : अभिजीत खांडकेकरने अशी मारली स्टाईल आणि अशी गेली फेल

अभिनेता अभिजीत खांडकेकर सोशल मिडीयावर बऱ्यापैकी सक्रिय असतो. त्याचे व्हिडीओ आणि फोटो सोशल मिडीया अकाउंटवर पाहायला मिळतात. अभिजीतने नुकताच एक व्हिडीओ सोशल मिडीयावर शेयर केला आहे. हा एक कॉमेडी व्हिडीओ आहे. या व्हिडीओत अभिजीत त्याच्या.....

Read more

By miss moon | Thursday, 04 Feb, 2021

पाहा Video : दीपासाठी कार्तिक उभा राहिला आई सौंदर्याच्या विरोधात

'रंग माझा वेगळा' या मालिकेत आता दीपा आणि सौंदर्यामध्ये सारं काही आलबेल होईल अपेक्षा असतानाच पुन्हा असं काही घडतं की सौंदर्या दीपाचा द्वेष करू लागते. दीपाच्या सावळ्या रंगामुळे द्वेष करणारी तिची सासू सौंदर्या आता पुन्हा.....

Read more

By miss moon | Tuesday, 02 Feb, 2021

पाहा Video : या कपलने मुन्नारमध्ये असं केलं लग्नाच्या वाढदिवसाचं सेलिब्रेशन

अभिनेता अभिजीत आणि अभिनेत्री सुखदा खांडकेकर ही जोडी मनोरंजन विश्वातील गोड जोड्यांपैकी एक. ही रियल लाईफ जोडी सोशल मिडीयावरही कपल गोल्स देताना दिसते. या गोड कपलने नुकतच त्यांच्या लग्नाच्या वाढदिवसाचं खास सेलिब्रेशन केलं आहे.

या खास.....

Read more

By miss moon | Tuesday, 02 Feb, 2021

या खास मित्राकडून अभिनेता चिन्मय मांडलेकरला मिळाल्या खास शुभेच्छा

अभिनेता चिन्मय मांडलेकरवर वाढदिवसानिमित्ताने शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. सोशल मिडीयावरही मनोरंजन विश्वातील मित्रमंडळींनी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. चिन्मयचा खास मित्र आणि अभिनेता, दिग्दर्शक म्हणून प्रसिद्ध असलेल्या प्रसाद ओकनेही चिन्मयला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.