By Ms Moon | Tuesday, 09 Jun, 2020

अभिनेत्री सोनाली कुलकर्णीला येत आहे या गोष्टीची प्रचंड आठवण

अभिनेत्री सोनाली कुलकर्णी लॉकडाउनच्या आधीपासूनच फियान्से कुणाल बनोडेकरसोबत दुबईत आहे. मात्र गेल्या कित्येक महिन्यांपासून दुबईत असलेली सोनाली सध्या बऱ्याच गोष्टी मिस करत आहे. इतके दिवस घरापासून दूर असलेल्या सोनालीला बऱ्याच गोष्टींची आठवण येत आहे. याविषयी.....

Read more

By Ms Moon | Tuesday, 09 Jun, 2020

मराठी कलाकारांनी असा दिला सकारात्मकतेचा संदेश, म्हटली कवि सुरेश भट यांची ही कविता

लॉकडाउन आणि अनलॉकच्या माध्यमातून हळूहळू पुर्ववत होणारी स्थिती पाहता या सगळ्यात सकारात्मकतेची प्रचंड गरज आहे. मनोरंजन विश्वातील कलाकार या दरम्यान सकारात्मकता पसरवण्यासाठी विविध व्हिडीओच्या माध्यमातून समोर येत आहेत.

नुकताच मराठी कलाकारांचा आणखी एक व्हिडीओ समोर आला .....

Read more

By Ms Moon | Tuesday, 09 Jun, 2020

पाहा Photos : नात्यातलं मैत्र टिकवणं जमलंय – मृणाल कुलकर्णी 

जोडीदांरासोबत मैत्रीचं नातं असेल तर ते नातं आणखी खुलत जातं. असचं खास मैत्रीचं नातं आहे अभिनेत्री मृणाल कुलकर्णी आणि त्यांचे पति रुचिर कुलकर्णी यांंचं. रुचिर हे मृणाल कुलकर्णी यांचे बालमित्र असल्याचं बोललं जातं. 1990 मध्ये.....

Read more

By Ms Moon | Monday, 08 Jun, 2020

या अभिनेत्रीचे साडीतले हे फोटो तुम्हाला करतील घायाळ

लॉकडाउनच्या काळात सोशळ मिडीयावर मनोरंजन विश्वातील कलाकार मोठ्या प्रमाणात सक्रीय झाले आहेत. त्यातच हे कलाकार त्यांचे एकापेक्षा एक फोटो सोशल मिडीयावर पोस्ट करताना दिसत आहेत.

अभिनेत्री अंजली पाटीलनेही तिचे सुंदर फोटो नुकतेच.....

Read more

By Ms Moon | Monday, 08 Jun, 2020

 बापरे ! श्रेयस तळपदेच्या हातात बंदूक ? पाहा हा फोटो केला शेयर

आपलं लहानपण हे कायम आठवणींचा साठा असतो. या आठवणी हळूहळू धुसर होत असल्या तरी त्या आठवणी आनंद देऊन जातात. सध्याच्या लॉकडाउनच्या आणि कोरोनाग्रस्त परिस्थितीत घरात बसलेल्या बहुतांश लोकांना त्यांचं लहानपण आणि जुन्या आठवणी आठवत आहेत.

Read more

By Team Peeping Moon | Monday, 08 Jun, 2020

अभिनेत्री सुरभी भावेच्या आजोळला बसला चक्रीवादळाचा असा फटका 

नुकत्याच आलेल्या निसर्ग चक्रीवादळाचा फटका मुंबईला इतका बसला नसला तरी कोकणात या वादळाने प्रचंड नुकसान झालेलं आहे.
अभिनेत्री सुरभी भावेचं आजोळ असलेल्या दापोली तालुक्यातील आंजर्ले गावाचही मोठं नुकसान झालेलं आहे. सुरभीने याविषयी सोशल मिडीयावर पोस्ट.....

Read more

By Ms Moon | Monday, 08 Jun, 2020

पाहा Video : पाहायला मिळालं राणादाचं प्राणीप्रेम , गुरांना खाऊ घातलं अन्न

'तुझ्यात जीव रंगला' या मालिकेत राणादा ची भूमिका साकारणारा हार्दिक जोशी खऱ्या आयुष्यातही दानशूर आणि संवेदनशील असल्याचं चित्र पाहायला मिळालं. मालिकेतील राणादा जसा सगळ्यांच्या मदतीला धावून येतो तसाच हार्दिकही खऱ्या आयुष्यात तसा आहे. 
लॉकडाउनच्या काळात.....

Read more

By Prerana Jangam | Monday, 08 Jun, 2020

Exclusive : जुलैमध्ये सुरु होणार ‘समांतर-2’चं चित्रीकरण, अशा पद्धतिने करणार नियमांचं पालन 

लॉकडाउनच्या काळात विविध वेबसिरीजने घरात बसलेल्या प्रेक्षकांचं मनोरंजन केलय. अर्थात या काळात वेब प्लॅटफॉर्मच्या प्रेक्षकांच्या संख्येत वाढ झाली. यातच लॉकडाउनच्या काळात प्रदर्शित झालेल्या ‘समांतर’ या वेब सिरीजने प्रेक्षकांचं चांगलचं मनोरंजन केलं. या वेब सिरीजच्या यशानंतर आता.....

Read more