By Team Peeping Moon | Wednesday, 03 Jun, 2020

त्या पुस्तकाचं शेवटचं पान वाचताना अभिनेत्री सोनाली कुलकर्णी झाली भावूक

लॉकडाउनच्या काळात बहुतांश लोक नव्या गोष्टी करत आहेत तर काही त्यांचे छंद जोपासत आहेत. मिळालेल्या वेळेचा सदुपयोग करण्यासाठी काही लोक पुस्तकही वाचत आहेत. 
अभिनेत्री सोनाली कुलकर्णीही लॉकडाउनमध्ये वाचन करत आहे. शिवाजी सावंत यांची ‘मृत्युंजय’ ही कादंबरी.....

Read more

By Ms Moon | Wednesday, 03 Jun, 2020

अभिनेत्री अमृता सुभाषने पहिल्यांदाच हिंदीसाठी दिला प्लेबॅक, या भूमिकेसाठी गायलं गाणं

दिग्दर्शक अनुराग कश्यपच्या ‘चोक्ड’ या आगामी वेब फिल्मध्ये अभिनेत्री अमृता सुभाषही झळकणार आहे. अमृताची या वेब फिल्ममध्ये महत्त्वाची भूमिका आहे. अभिनेत्री सय्यामी खेर यात मुख्य भूमिकेत आहे.
मात्र या वेब सिरीजच्या निमित्ताने अभिनेत्री अमृता सुभाष.....

Read more

By Ms Moon | Wednesday, 03 Jun, 2020

अभिनेत्री अमृता खानविलकर या गोष्टीमुळे स्वत:ला समजते नशीबवान

विनोदाचा बादशहा अभिनेता अशोक सराफ यांचा आज वाढदिवस. त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. मनोरंजन विश्वातील कलाकारांनीही त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. त्यापैकी काही कलाकारांना अशोक सराफ यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळाली आहे. त्यापैकीच एक.....

Read more

By Ms Moon | Wednesday, 03 Jun, 2020

“आम्हाला माफ कर गजमाता”, केरळमधील हत्तीणीच्या निधनावर असा व्यक्त झाला गायक रोहित राऊत

केरळमध्ये खाण्याच्या शोधात आलेल्या एका गर्भवती हत्तीणीला अननसातून फटाके खाऊ घालणाऱ्या निष्ठूरांना कठोर शिक्षा दिली जावी अशी मागणी विविध स्तरातून होत आहे. या समाजकंटकांप्रतीचा राग सोशल मिडीयावरही व्यक्त होत आहे.

Read more

By Ms Moon | Tuesday, 02 Jun, 2020

‘मिसेस मुख्यमंत्री’मधील सुमी लॉकडाउनमध्ये शिकतेय ही गोष्ट

‘मिसेस मुख्यमंत्री’ मालिकेतील सूमी हे पात्र प्रेक्षकांना प्रचंड आवडलं आहे. अभिनेत्री अमृता धोंगडे ही भूमिका साकारत आहे. सोशल मिडीयावरही अमृताला असंख्य चाहते फॉलो करत असतात. 
सध्या चित्रीकरण बंद लॉकडाउनमध्ये अमृता घरीच आहे. मात्र या लॉकडाउनमध्ये.....

Read more

By Ms Moon | Tuesday, 02 Jun, 2020

अभिनेता-दिग्दर्शक प्रियदर्शन जाधव झाला ‘भुताटलेला’, वेब दुनियेत केलं पदार्पण

अभिनेता-दिग्दर्शक प्रियदर्शन जाधवच्या विनोदी अभिनयाचे असंख्य चाहते आहेत. मात्र यंदा रिएलिटी शो किंवा सिनेमातून नाही तर प्रियदर्शन एका वेब सिरीजमधून झळकतोय. ‘भुताटलेला’ असं या वेब सिरीजचं नाव आहे.
प्रियदर्शन जाधव या वेब सिरीमध्ये रायबा नावाची.....

Read more

By Ms Moon | Tuesday, 02 Jun, 2020

कोरोनाग्रस्त परिस्थितीवर या शॉर्ट फिल्ममध्ये भाष्य, या लघुपटात आहे अभिनेत्री नम्रता गायकवाड

सध्या कोरोना व्हायरसचा सुळसुळाट आणि लॉकडाउन या परिस्थितीवर घरातच बसून विविध व्हिडीओ तयार केले जात आहेत. अशीच एक शॉर्ट फिल्म काही कलाकारांनी मिळून तयार केली आहे. अभिनेत्री नम्रता गायकवाड, कांचन पगारे, अमेय हुनसवडकर, अमोल जाधव.....

Read more

By Ms Moon | Tuesday, 02 Jun, 2020

बहीण प्रिया आहे पल्लवी पाटीलची योगा पार्टनर, दोघी मिळून अशा राहतात फिट

फिटनेसाठी आणि उत्तम आरोग्यासाठी व्यायाम आणि विशेषकरून योगा हा खूप उपयोगी ठरतो. लॉकडाउनच्या काळात बहुतांश लोक योगा आणि वर्कआउटकडे वळली आहेत. घरातच राहून आरोग्याची काळजी घेण्यासाठी योग्य व्यायाम केला जात आहे. यातच मनोरंजन विश्वातील कलाकारही.....

Read more