Sunday, 19 Jan, 2020
मालिकेतील भूमिकेसाठी या अभिनेत्रीने घेतले मराठीचे धडे

भूमिकांसाठी कलाकार हे प्रचंड मेहनत घेतात, विविध भाषाही शिकत असतात. मुळच्या आसामच्या असलेल्या प्रसिद्ध अभिनेत्री सीमा बिस्वास यांनी नुकतच एका मालिकेसाठी असं केलं आहे. ‘दादी अम्मा.. दादी अम्मा मान जाओ’ ही त्यांची नवी मालिका लवकरच..... Read more...

Sunday, 19 Jan, 2020
आणि या कलाकरांच्या सिनेमाचा ट्रेलरच चक्क चोरीला गेला

तुम्ही कधी सिनेमाचा ट्रेलर चोरीला गेल्याची बातमी वाचली किंवा पाहिली आहे का ? नसेल वाचली तर आता वाचा, कारण असं घडलय एका मराठी सिनेमाच्या बाबतीत. 'चोरीचा मामला' या आगामी सिनेमाचा ट्रेलर चोरीला गेल्याची बातमी समोर..... Read more...

Sunday, 19 Jan, 2020
हा सिनेमा ठरला रशियामध्ये प्रदर्शित होणारा पहिला मराठी सिनेमा

जगाच्या कानाकोपऱ्यात मराठी सिनेमा पोहोचतोय आणि त्याचं ताज उदाहरण म्हणजे काळ हा मराठी सिनेमा. कारण काळ या सिनेमाला रशियामध्ये प्रदर्शित होणारा पहिला मराठी सिनेमाचा मान मिळाला आहे.

हा..... Read more...

Sunday, 19 Jan, 2020
जेव्हा अमृता आणि सोनाली या दोघींमध्ये रंगतो दुरंगी सामना

‘चोरीचा मामला’ या सिनेमाच्या निमित्ताने अभिनेत्री अमृता खानविलकर सध्या प्रमोशन करताना दिसत आहे. या सिनेमात अमृताची श्रद्धा या नावाची मनोरंजक भूमिका पाहायला मिळेल. याच सिनेमाच्या प्रमोशनसाठी अमृता आणि टीम पोहोचली युवा डान्सिंग क्विन रिएलिटी शोच्या..... Read more...

Sunday, 19 Jan, 2020
असा आहे नागराज मंजुळेंच्या 'झुंड'मधील बिग बींचा फर्स्ट लुक पोस्टर

आपल्या अनोख्या शैलीनं उत्तम सिनेमे घेऊन येणारे यशस्वी दिग्दर्शक, लेखक आणि राष्ट्रीय पुरस्कार विजेते नागराज मंजुळे आता एक हिंदी सिनेमा घेऊन येत आहे. ‘झुंड’ या सिनेमातून त्यांचं हिंदी सिनेसृष्टीत पदार्पण होत आहे. या..... Read more...

Friday, 17 Jan, 2020
EXCLUSIVE : "शबाना आझमी यांना ट्रॉमा वॉर्डमध्ये शिफ्ट करणार, तुमच्या प्रार्थनांची गरज, हे कुणाचं षडयंत्र याची चर्चा नको" - जावेद अख्तर

मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर झालेल्या अपघातात शबाना आझमी यांना गंभीर दुखापत झाली आहे. या अपघातात जावेद अख्तर सुखरुप बचावले आहेत. मात्र यावर पिपींगमूनला जावेद अख्तर यांनी एक्स्क्लुझिव्ह प्रतिक्रिया दिली आहे, जावेद अख्तर म्हटले की, "सध्या परिवाराच्या प्रतिक्षेत..... Read more...

Friday, 17 Jan, 2020
शबाना आझमी अपघात अपडेट : भीषण अपघातात जावेद अख्तर सुखरुप

ज्येष्ठ गीतकार जावेद अख्तर आणि त्यांच्या पत्नी ज्येष्ठ अभिनेत्री शबाना आझमी अपघातात जखमी झाले आहेत.  मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर खालापूर टोलनाक्याजवळ हा भीषण अपघात झाला. जखमी झालेल्या शबाना आझमी यांना एमजीएम रुग्णालयात हलवण्यात आलं आहे.

Read more...

Friday, 17 Jan, 2020
शबाना आझमी आणि जावेद अख्तर यांच्या कारला अपघात, शबाना आझमी गंभीर जखमी

ज्येष्ठ गीतकार जावेद अख्तर आणि त्यांच्या पत्नी ज्येष्ठ अभिनेत्री शबाना आझमी अपघातात जखमी झाले आहेत. मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर त्यांच्या गाडीला अपघात झाला असून  या अपघातात दोघांनाही दुखापत झाली आहे. मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर खालापूर टोलनाक्याजवळ त्यांच्या गाडीला अपघात झाला. दरम्यान,..... Read more...

© Copyright Clapping Hands Private Limited. About Us | SITEMAP