Friday, 17 Jan, 2020
माझ्याकडे सिनेमे येत नाही, खूप वर्षांनी सिनेमात काम करतेय - ऋजुता देशमुख

विकून टाकमधून अभिनेत्री ऋजुता देशमुख बऱ्याच वर्षांनी सिनेमांमध्ये पाहायला मिळणार आहे. नाटकं, मालिकांमध्ये दिसणारा हा प्रसिद्ध चेहरा आता विकून टाक या सिनेमात महत्त्वाच्या भूमिकेत दिसेल. नुकत्याच झालेल्या सिनेमाच्या ट्रेलर लाँचला ऋजुताने..... Read more...

Friday, 17 Jan, 2020
चंकी पांडेच्या मराठी डेब्यूसाठी अनन्या उत्सुक

‘तेजाब’ सिनेमातील अरब शेख आठवतोय का तुम्हाला. हा अरब शेख म्हणजे चंकी पांडे. ‘तेजाब’मध्ये चंकी पांडे आणि जॉनी लिव्हर यांची धमाल कॉमेडी पाहायला मिळाली होती. आणि आता चंकी पांडेची हिच अरब शेख..... Read more...

Thursday, 16 Jan, 2020
'खतरों के खिलाड़ी 10'च्या प्रोमोमध्ये आहे ही मराठमोळी अभिनेत्री

‘खतरों के खिलाडी’ या शोमध्ये अंगाचा थरकाप उडवणारे स्टंट्स, एक्शन, टास्क असतात. आणि सेलिब्रिटींना ते करताना पाहणं रंजक असतं. त्यातच यंदाच्या सिझनमध्ये एक मराठीमोळी अभिनेत्रीही पाहायला मिळणार आहे. ही अभिनेत्री म्हणजे अमृता खानविलकर. नुकताच या..... Read more...

Thursday, 16 Jan, 2020
या अभिनेत्रीला दोन वर्षांपूर्वी झाली होती गुडघ्याला दुखापत, आता फिटनेसकडे देतेय लक्ष

‘आणि डॉ. काशिनाथ घाणेकर’ या चित्रपटातून अभिनेत्री वैदेही परशुरामीने सगळ्यांचं लक्ष वेधलं. त्यानंतर वैदेही बॉलिवुडमध्येही दिसली. रणवीर सिंहच्या सिम्बा चित्रपटात तिने एक महत्त्वाची भूमिका साकारली होती. मात्र नवीन वर्षात आरोग्य आणि फिटनेसकडे लक्ष देण्याचं निर्णय आता..... Read more...

Thursday, 16 Jan, 2020
सोशल मिडीयावर या अभिनेत्रीच्या फोटोंची होतेय चर्चा

मराठमोळ्या अभिनेत्रींमध्ये स्टाईल आयकॉनपैकी एक म्हणून पूजा सावंतच्या नावाचाही समावेश आहे.

Read more...

Thursday, 16 Jan, 2020
सिनेमागृहात ‘तानाजी’वर नोटांचा पाऊस 

सध्या महाराष्ट्राला वेड लावलय ते ‘तानाजी’ या चित्रपटाने. अभिनेता अजय देवगण याची प्रमुख भूमिका असलेल्या ‘तानाजी’ हा चित्रपट सध्या धुमाकुळ घालतोय. त्यातच कोल्हापुरातील एका चित्रपटगृहात जे झालं ते पाहुन या चित्रपटाची सध्याची क्रेझ नक्कीच लक्षात..... Read more...

Thursday, 16 Jan, 2020
या अभिनेत्याला चाहतीकडून होत आहे त्रास, सतत करत असते मेसेज

 आपल्या आवडत्या सेलिब्रिटीला भेटण्यासाठी, त्यांना प्रभावित करण्यासाठी चाहते विविध गोष्टी करताना दिसतात. याच चाहत्यांकडून कलाकारांना त्यांच्या कामाची पोचपावती मिळत असते. मात्र कधी कधी चाहते आपल्या आवडत्या सेलिब्रिटीशी बोलण्यासाठी किंवा त्यांना भेटण्यासाठी मर्यादा ओलांडतात. असच काहीस..... Read more...

Wednesday, 15 Jan, 2020
युवा डान्सिंग क्विनमधील गंगाची होत आहे चर्चा, कोण आहे गंगा ?

युवा डान्सिंग क्विन या डान्स रिएलिटी शोमध्ये सौंदर्यवतींचे एकापेक्षा एक डान्स परफॉर्मन्स पाहायला मिळतात. मात्र या शोमधील एक व्यक्ती सगळ्यांचे लक्ष वेधते, ती म्हणजे गंगा. या शोचा सुत्रसंचालक अद्वैत दादरकर त्याच्या विनोदी शैलीने शो आणखी..... Read more...

© Copyright Clapping Hands Private Limited. About Us | SITEMAP