Monday, 28 Jun, 2021
PeepingMoon Exclusive: नीरज पांडेने 'पुथिया नियमम तर रमेश तौरानी ने 'अरण्य कांडम’ रिमेकचे हक्क घेतले

सध्या दाक्षिणात्य सिनेमाच्या रिमेकचा ट्रेंड बॉलिवूडमध्ये जोरात सुरु आहे.  अजय देवगन ने दिल राजू सोबत तमिळ क्राईम कोर्टरूम ड्रामा 'नंदी' बनवण्याचा निर्णय घेतला आहे. तर बोनी कपूर यांनी नुकताच खुलासा केला की ते मल्याळम  हिट..... Read more...

Monday, 31 May, 2021
Exclusive: रितेश देशमुख नेटफ्लिक्ससोबत डिजीटल डेब्यु करण्यास सज्ज, शशांक घोषचं दिग्दर्शन

ओटीटी आता मोठ्या कलाकारांसाठीचं माध्यम म्हणूनही उदयास येत आहे. अनेक कलाकार आता ओटीटीकडे वळताना दिसत आहेत. आता अभिनेता रितेश देशमुखही आता ओटीटी प्लॅटफॉर्मवरून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. पिपींगमूनला एक्सक्लूसिव्हली मिळालेल्या माहितीनुसार, रितेश देशमुख नेटफ्लिक्ससोबत डिजीटल डेब्यु..... Read more...

Saturday, 10 Apr, 2021
PeepingMoon Exclusive: अनुष्का शर्माच्या नेटफ्लिक्सवर येणाऱ्या फिल्ममधून या अभिनेत्रीसोबत इरफान खानचा मुलगा करणार डेब्यू

दिवंगत अभिनेता इरफान खानचा मुलगा बाबील त्याच्या वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवताना दिसत आहे. पिपींगमूनला मिळालेल्या एक्सक्लुझिव्ह माहितीनुसार बाबील हा अनुष्का शर्माची निर्मिती असलेला नेटफ्लिक्सवर येणाऱ्या आगामी सिनेमातून अभिनयात डेब्यू करणार आहे. हा सिनेमा एक सुपरनॅचरल..... Read more...

Sunday, 21 Mar, 2021
Exclusive: वासू भगनानींच्या आगामी ‘सुर्यपुत्र महावीर कर्ण’च्या भूमिकेसाठी रणवीर सिंहची निवड ?

वासू भगनानीने त्यांच्या आगामी ‘सुर्यपुत्र महावीर कर्ण’ या सिनेमाची घोषणा केली आहे. कर्ण या दुलर्क्षित पौराणिक पात्राला पडद्यावर उभं करण्याचं शिवधनुष्य वासू यांची पुजा एंटरटेनमेंट पेलणार आहे. आता पीपिंगमूनला एक्सक्लुसिव्ह ही माहिती मिळाली आहे की,..... Read more...

Saturday, 30 Jan, 2021
PeepingMoon Exclusive: आयुष्यमान खुराना राकुलप्रित सिंगसोबत करणार या सिनेमात रोमान्स

बॉलिवूडचा लाडका अभिनेता आयुष्यमान खुराना पुन्हा एकदा एका नव्या नायिकेसोबत पडद्यावर रोमान्स करताना दिसणार आहे. अभिषेक कपूरच्या आगामी सिनेमात वाणी कपूरसोबत रोमान्स केल्यानंतर आता आयुष्यमान दाक्षिणात्य सिनेमातील आघाडीच्या अभिनेत्रीसोबत स्क्रीन शेअर करतोय. पिपींगमूनला मिळालेल्या..... Read more...

Saturday, 23 Jan, 2021
PeepingMoon Exclusive: 'पठान'नंतर शाहरुख खान करणार दिग्दर्शक राजकुमार हिरानी यांच्या सिनेमाचा श्रीगणेशा

जवळपास दोन वर्षांच्या मोठ्या ब्रेकनंतर बॉलिवूडचा किंग खान शाहरुख पठाण या यशराज बॅनरच्या आगामी सिनेमातून चाहत्यांच्या भेटीला येतोय. पण पठाणनंतर शाहरुख कोणतं प्रोजेक्ट हाती घेतोय. याबद्दलसुध्दा माध्यमांमध्ये बरीच उत्सुकता होती. त्यातच शाहरुख साऊथ दिग्दर्शक..... Read more...

Tuesday, 19 Jan, 2021
Exclusive: दीपिका पदुकोण आणि हृतिकचा आगामी ‘फायटर’ हा सिनेमा ‘बॅंग बॅंग’चा सीक्वेल?

बॉलिवूड स्टार हृतिक रोशन आणि दीपिका पदुकोण स्टारर फायटरच्या घोषणेने उत्सुकता वाढली आहे. दीपिका आणि हृतिक ही जोडी पहिल्यांदाच एकत्र झळकण्यासाठी सज्ज आहे. या वर्षाखेरीस या सिनेमाच्या शुटिंगला सुरुवात होणार आहे. 2022 मध्ये हा सिनेमा..... Read more...

Tuesday, 19 Jan, 2021
PeepingMoon Exclusive: तिग्मांशू धुलिया दिग्दर्शित आगामी सिरीजमध्ये झळकतोय स्कॅम 1992 फेम प्रतिक गांधी

'द स्कॅम 1992- द हर्षद मेहता स्टोरी' या वेबसिरीजमुळे प्रतिक गांधी हा अभिनेता यशोशिखरावर पोहचला. या वेबसिरीजमुळे त्याला अमाप लोकप्रियता मिळाली आणि त्याच्या दमदार अभिनयाचं सर्वत्र कौतुकही झालं.   पण या वेबसिरीजनंतर तो आता..... Read more...