Tuesday, 08 Sep, 2020
Happy Birthday Akshay Kumar : अक्षयला भावतो मराठी सिनेमा, 'बालक-पालक' हिंदीत व्हावा अशी आहे इच्छा

बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार 2018 रोजी त्याच्या 'चुंबक' या मराठी सिनेमाच्या प्रोमोशनसाठी आणि पिपींगमून मराठीची वेबसाईट लॉंच करण्यासाठी पिपींगमूनच्या कार्यालयात आला होता. यावेळी त्याने अनेक विषयांवर दिलखुलास गप्पा मारल्या. 
मराठी सिनेमांविषयी अक्षय कुमार भरभरुन..... Read more...

Monday, 07 Sep, 2020
‘स्वराज्यजननी जिजामाता’ मालिकेत जिजाऊ साकारणा-या अमृता पवारला करोनाची लागण

 कुटूंबाच्या पलीकडे जाऊन रयतेचा विचार करणाऱ्या जिजाऊंनी उपेक्षित, वंचित, शोषित जनतेचा प्राधान्याने विचार केला. आपल्या जहागीरदारीचा विचार न करता प्रजेला न्याय मिळाला पाहिजे ही भूमिका कायम ठेवणा-या या स्वराज्यजननीचा अतुलनीय  प्रवास ‘स्वराज्यजननी जिजामाता’ या मालिकेतून  प्रेक्षकांसमोर..... Read more...

Sunday, 06 Sep, 2020
अक्षयच्या मेंटॉरशिपमध्ये डेव्हलप होत असलेल्या Fau:G गेमशी सुशांत कनेक्शन ही अफवाच: टीमची स्पष्टोक्ती


भारतीय गेम निर्माता कंपनी  nCore Games  चे  को फाउंडर विशाल गोंडाल Fau:G या अ‍ॅक्शन गेमची घोषणा केली आहे. अक्षय या गेमचा मेंटॉर आहे.  या गेममधून मिळणारा 20 टक्के नफा भारत के वीर ट्रस्टला दिला..... Read more...

Sunday, 06 Sep, 2020
PeepingMoon Exclusive : अक्षय कुमारचा 'लक्ष्मी बॉम्ब' ओटीटीवरच होणार रिलीज

करोना संकट आणि लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर अनेक गोष्टी बदलल्या आहेत. त्यापैकीच एक म्हणजे बॉलिवूड कलाकार आता ओटीटी प्लॅटफॉर्मवर काम करण्यात संकोच मानत नाहीत तर उलट ती सुवर्णसंधी मानतात. अनेक मोठमोठे सिनेमे हे ओटीटीवर प्रदर्शित झाले..... Read more...

Saturday, 05 Sep, 2020
अक्षय कुमार आपल्या बर्थ डे प्लॅनबाबत चाहत्यांशी केलं शेअर, म्हणतो ‘वाढत्या वयाची चिंता नाही’

सुपरस्टार अक्षय कुमार सध्या आगामी ‘बेल बॉटम’ सिनेमासाठी स्कॉटलंडमध्ये आहे. यातच 9 सप्टेंबरला अक्षय त्याचा 53 वा वाढदिवस साजरा करणार आहे. त्यावेळी त्याने दिलेल्या मुलाखतीमध्ये वाढत्या वयाची चिंता वाटत नसल्याचं सांगितलं आहे. 
अक्षय म्हणतो, ‘..... Read more...

Saturday, 05 Sep, 2020
Peepingmoon Exclusive: मलायकाच नाही तर अर्जुन कपूरचा रिपोर्टही करोना पॉझिटिव्ह

काही वेळापुर्वीच पीपिंगमून. कॉमने तुम्हाला मलायका अरोरा करोना पॉझिटिव्ह असल्याचं सांगितलं होतं. यानंतर ती सेल्फ आयसोलेशनमध्ये आहे. आता अर्जुन कपूरच्या रिपोर्टबाबतही समजलं आहे. अर्जुन कपूर गर्लफ्रेंड मलायका अरोरा प्रमाणेच करोना पॉझिटिव्ह आहे. अर्जुनही मलायका प्रमाणेच सेल्फ..... Read more...

Saturday, 05 Sep, 2020
Peepingmoon Exclusive: अभिनेत्री मलायका अरोराला करोनाची लागण, सध्या सेल्फ आयसोलेशनमध्ये

बॉलिवूड दिवा मलायका अरोराला करोनाची लागण झाल्याचं समोर येत आहे. अभिनेत्री, फॅशनिस्टा, मॉडेल, फिल्ममेकर आणि टीव्ही सेलिब्रिटी असलेली मलायका सध्या होम क्वारंटाईन आहे. या संबंधी अधिक माहिती समोर येऊ शकली नाही. मलायका सध्या गीता कपूर..... Read more...

Friday, 04 Sep, 2020
'अग्गंबाई सासूबाई'ची मॅडी आहे या प्रसिध्द अभिनेत्याची पत्नी, पाहा तिचे सुंदर फोटो

अग्गंबाई सासूबाई ह्या लोकप्रिय मालिकेत शेफ अभिजीत राजेंच्या अभीज् किचनमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका निभावणारी साधी भोळी मॅडी आज महाराष्ट्राच्या घराघरात पोहचीय. आपल्या निखळ हास्यविनोदी व्यक्तिरेखेतून प्रेक्षकांची मनं जिंकण्यात ती यशस्वी ठरलीय. 

Read more...