Monday, 30 Dec, 2019
आदेश भावोजींचा आता महाराष्ट्र दौरा, भेटणार भारतातील होम मिनिस्टरना

‘होम मिनिस्टर’ मधून घराघरात पोहोचलेले आदेश भाऊजी आता भारत भ्रमणासाठी तयार झाले आहेत. होम मिनिस्टर आता भारतातील गृहलक्ष्मींसाठी पैठणीची भेट आणणार आहेत. 'होम मिनिटर' हा लोकप्रिय कार्यक्रम गेली १५ वर्ष प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत आहे. आदेश..... Read more...

Friday, 27 Dec, 2019
सलमानला अभिमन्यू दासानीकडून मिळालं हे खास गिफ्ट

भाग्यश्रीचा मुलगा अभिमन्यू दासानीसाठी आजचा दिवस खुपच खास ठरला आहे. कारण आज त्याने  एका खास व्यक्तीला गिफ्ट दिलं आहे. त्याने सलमान खानला वाढदिवसादिवशी खास जॅकेट गिफ्ट केलं आहे. हे जॅकेट साधंसुधं नाही तर सलमानने ‘मैने..... Read more...

Thursday, 26 Dec, 2019
पाहा Photos: गोव्याच्या किना-यावर येणार आण्णा-शेवंताच्या प्रेमाला भरती

रात्रीस खेळ चाले चा आगामी भाग रोमान्सने परिपुर्ण असणार आहे. कारण आण्णा आणि शेवंता गेलेत गोव्याला. आण्णाच्या कचाट्यातून सुट्ण्यासाठी शेवंता माधवसोबत मुंबईला जाण्याचं मान्य करते. पण आण्णांना हे समजताच ते परकोटीची मनधरणी करून तिला जाण्यापासून..... Read more...

Wednesday, 25 Dec, 2019
लेकीला केल्या जाणा-या ट्रोलिंग बाबत अजय देवगणने सोडलं मौन

अजय देवगण साध्या ‘तानाजी: द अनसंग वॉरिअर’ च्या प्रमोशनमध्ये बिझी आहे. यावेळी त्याने अनेक मुद्द्यांवर खुलून चर्चा केली. अजयने यावेळी न्यासाला ट्रोल करणा-यांविरोधात पहिल्यांदाच मौन सोडलं. अजय म्हणतो, ‘माझ्या वडिलांचं निधन झालं त्यावेळी मुलं खुपच दु:खात..... Read more...

Tuesday, 24 Dec, 2019
काजोल म्हणते, तानाजीच्या निमित्ताने आपला इतिहास जगापर्यंत पोहोचेल

ओम राऊत दिग्दर्शित ‘तानाजी: द अनसंग वॉरिअर’ या सिनेमात काजोल सावित्रीबाई मालूसरेंच्या भूमिकेत दिसणार आहे. यावेळी ‘पीपिंगमून मराठीशी’ तिने दिलखुलास गप्पा मारल्या. 
यावेळी तिने अनेक बाबींवर मत व्यक्त जाणून घेऊया तिला काय वाटतं सावित्रीबाईमालूसरेंच्या भूमिकेबद्दल...

 

Read more...

Tuesday, 24 Dec, 2019
अक्षरा रोहिणी आत्यासमोर आणणार महादेवकाकांबाबतच हे सत्य

‘अग्निहोत्र 2’ या मालिकेने रसिकांच्या मनात स्थान निर्माण केलं आहे. कलाकारांचा उत्तम अभिनय आणि रहस्यमय कथानक याची या जोड असलेली मालिका रंजक वळणावर येते. अग्निहोत्री वाड्यात ज्यावेळी अक्षरा जाते त्यावेळी महादेवकाका गायब झाल्याचं कळतं. त्यांचा मृत्यू..... Read more...

Tuesday, 24 Dec, 2019
अक्षयने सांगितलं का तो ट्विंकलने लिहलेली पुस्तकं वाचत नाही

येत्या काही दिवसात अक्षय कुमारचा ‘गुड न्युज’ सिनेमा रसिकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमात अक्षयसोबत करीना कपूर, दिलजीत दोसांज आणि कियारा आडवाणी हे कलाकार देखील आहेत. या रिलीजनंतर अक्षय कुटुंबासोबत व्हेकेशनला जाणार आहे. एका इंटरव्ह्यु दरम्यान..... Read more...

Tuesday, 24 Dec, 2019
सैफ आणि तब्बू स्टारर ‘जवानी जानेमन’चं हे हॉट पोस्टर पाहिलं का?

सैफ अली खान आणि तब्बू स्टारर ‘जवानी जानेमन’ हा सिनेमा काही कारणास्तव पुढे गेल्याचं आम्ही तुम्हाला सांगितलं होतं. पण आता या सिनेमाचा फर्स्ट लूक समोर आला आहे. या पोस्टरमध्ये सैफ हातात बियरची बाटली घेऊन नशेत झोपल्याचं..... Read more...