By Team peepingmoon | Saturday, 27 Feb, 2021

दिग्पाल लांजेकर दिग्दर्शित ऐतिहासिक 'जंगजौहर' सिनेमाचं नाव आता 'पावनखिंड'

दिग्पाल लांजेकर दिग्दर्शित ऐतिहासिक 'जंगजौहर' सिनेमाचं नाव बदललं, आता 'पावनखिंड' नावाने हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे.  मुंबईत एका पत्रकार परिषदेत या नव्या शिर्षकाची घोषणा नुकतीच करण्यात आली. याशिवाय येत्या 10 जून रोजी 'पावनखिंड' सिनेमा.....

Read more

By Team peepingmoon | Friday, 26 Feb, 2021

सुपरस्टार अंकुश चौधरीची नवी भूमिका, जाणून घ्या

'लेट्सफ्लिक्स मराठी' या पहिल्या मराठी ओटीटी प्लॅटफॉर्ममध्ये मराठी सिनेअभिनेता अंकुश चौधरी याने गुंतवणूक केली आहे. दगडी चाळ, दुनियादारी, ट्रिपल सीट, क्लासमेट अशा अनेक चित्रपटांत अंकुशने काम केले आहे. अंकुश गेली २५ वर्षे मराठी चित्रपटसृष्टीत.....

Read more

By Team peepingmoon | Friday, 26 Feb, 2021

'अग्गंबाई सूनबाई' सोहमच्या भूमिकेत दिसणार हा प्रसिध्द अभिनेता


काही काळानंतर कुलकर्णी घरात बरेच बदल दिसून येतात. आसावरी मोठ्या कंपनीची मालकीण झाली आहे. पूर्ण आत्मविश्वासाने तिने आता  ऑफीस हातात घेतले आहे. तीच्या सोबत तिचा सोहम आता सक्षमपणे सर्व कारभार  बघतोय. तसेच अभिजित राजेंनी.....

Read more

By Team peepingmoon | Thursday, 25 Feb, 2021

बाळूमामा वेष पालटून घेणार भक्ताची परीक्षा, पाहा Video

संत बाळूमामा यांच्या जीवनावर आधारित “बाळूमामाच्या नावानं चांगभलं” ही मालिका प्रेक्षकांच्या प्रचंड लाडक्या आहेत. या मालिकेमुळे संत बाळूमामा हे आता केवळ दक्षिण महाराष्ट्राचं दैवत नव्हे तर तमाम महाराष्ट्राचं श्रध्दास्थान बनलं आहे. अवघा महाराष्ट्र “बाळूमामाच्या.....

Read more

By Team peepingmoon | Thursday, 25 Feb, 2021

ही प्रसिद्ध मराठी मालिका लवकरच घेणार प्रेक्षकांचा निरोप

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका माझ्या नव-याची बायकोने आजवर महाराष्ट्रातील तमाम प्रेक्षकांचे मनोरंजन केले. आता लवकरच ही प्रेक्षकांची लाडकी मालिका निरोपासाठी सज्ज झाली आहे. येत्या 7 मार्चला या मालिकेचा अखेरचा भाग प्रसारित होणार असल्याचे कळतै......

Read more

By Team peepingmoon | Thursday, 25 Feb, 2021

मराठी टेलिव्हिजनवरच्या ह्या प्रसिध्द अभिनेत्याचं व्यवसायात पदार्पण

'तुझ्यात जीव रंगला' ही मालिका चार वर्षांपासून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवतेय.  या मालिकेतील राणादा आणि अंजलीबाईंची जोडी आजही सुपरहिट ऑनस्क्रीन जोडी आहे.अलिकडेच या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला,  या मालिकेवर आणि मालिकेमधील कलाकारांवरील प्रेक्षकांचं प्रेम.....

Read more

By Team peepingmoon | Wednesday, 24 Feb, 2021

‘जीव झाला येडापिसा’ मालिकेने पुर्ण केले 500 भाग, पाहा सेलिब्रेशनचे फोटो

५०० भागांचं जिवापाड नातं जुळलं, शिवा – सिद्धीच प्रेम धगधगत्या निखार्‍यातून फुललं’... मालिका सुरू होताच संपूर्ण महाराष्ट्राचा जीव यांवर जडला... प्रेक्षकांची मने मालिकेतील सर्वच पात्रांनी जिंकली... द्वेषातून सुरू झालेलं शिवा सिध्दीचे नाते प्रेमाने बहरलं... कठीण.....

Read more

By Team peepingmoon | Wednesday, 24 Feb, 2021

उमेश कामतला नाटकात रिप्लेस करतोय कुणाल कुरतडकर, पाहा धम्माल व्हिडीओ

'अस्सं माहेर नको गं बाई' मालिकेमध्ये उमेश कामात आणि ऋता दुर्गुळे आपल्या दादा एक गुड न्यूज आहे या नाटकाच्या प्रमोशन साठी येणार आहेत. नाशिकला प्रयोग असल्यामुळे उमेश आणि ऋता उपासनेंच्या घरी वेळ घालवतात.

पण उमेशच्या.....

Read more