By Team peepingmoon | Sunday, 14 Feb, 2021

पाहा Video: रसिका सुनील आणि आदित्य बिलागीसोबत Valentine Special गप्पा

Valentine day मुळे आज सगळीकडे प्रेमाचा माहोल आहे. जिवलगासोबत आजचा दिवस आनंदाने घालवण्याचा प्लॅन आपल्यापैकी अनेकांचा आहे. पीपिंगमूननेही तुमचा आजचा दिवस खास बनवण्याचा प्लॅन केला आहे. पीपिंगमूनने शनाया फेम रसिका सुनील आणि तिचा बॉयफ्रेंड आदित्य बिलागी.....

Read more

By Team peepingmoon | Saturday, 13 Feb, 2021

अंकुश चौधरीची अभिनेत्री पत्नी ह्या मालिकेतून करतेय पुनरागमन

अभिनेता अंकुश चौधरी हा मराठी सिनेसृष्टीचा सुपरस्टार आहे. संपर्ण महाराष्ट्रात त्याचे तमाम चाहते आहते. आपल्या दमदार अभिनयाने रसिक प्रेक्षकांची मनं तो जिंकतो. अंकुश प्रमाणेच त्याची पत्नी दीपा परब-चौधरी हीसुध्दा मराठी सिनेविश्वातील एक प्रसिध्द अभिनेत्री.....

Read more

By Team peepingmoon | Saturday, 13 Feb, 2021

'उड़े, खुले आसमान में ख्वाबों के परिंदे'म्हणत या मराठी अभिनेत्रीने शेअर केला फोटो

मराठी सिनेसृष्टीतली एक गुणी अभिनेत्री म्हणून मुक्ता बर्वे हे नाव आग्रहानं घ्यावं लागतं. मालिका असो किंवा मग सिनेमे आपल्या अभिनयाचा ठसा त्यात उमटवल्याशिवाय मुक्ता राहत नाही. नुकतंच या चतुरस्त्र अभिनेत्रीने समुद्रकिना-यावरचा एक खास फोटो.....

Read more

By Team peepingmoon | Friday, 12 Feb, 2021

Peeping Moon Exclusive : जर मल्टिप्लेक्स मालकांसोबत बोलणी यशस्वी झाली नाही तर सिंगल स्क्रीन व ओटीटीवर रिलीज होणार सूर्यवंशी

सूर्यवंशी या मल्टिस्टारर सिनेमाबाबतची एक खळबळजनक बातमी  पिपींगमूनच्या हाती आली आहे.  2020- 21 चा हा मोस्ट-अवेटेड सिनेमा मल्टिप्लेक्स नाही तर सिंगल स्क्रिनवर आणि ओचटीटीवर  प्रदर्शित होतोय. तसंच येत्या २ एप्रिलला हा सिनेमा प्रदर्शित होण्याची शक्यता.....

Read more

By Team peepingmoon | Friday, 12 Feb, 2021

साध्या-भोळ्या सिध्दीचा हा जबरदस्त स्वॅग पाहून तुमचाही जीव होईल येडापिसा !

'जीव झाला येडापिसा' मालिकेतील सिद्धी - शिवा म्हणजेच विदुला चौगुले आणि अशोक फळदेसाई ही प्रेक्षकांची लाडकी जोडी आहे. ऑनस्कीन तर आपण या कलाकारांना पाहतोच, पण ऑफस्क्रीन ते कसे आहेत हे जाणून घ्यायची इच्छा असते. सिध्दी फेम.....

Read more

By Team peepingmoon | Thursday, 11 Feb, 2021

Video: कोणी कधीही केलं नसेल इतक्या हटके स्टाईलने पियूने केलं राजवीरला प्रपोज

गावागावातील राजकारणाच्या पार्श्वभूमीवर बेतलेली कारभारी लयभारी ही मालिका प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस उतरतेय. राजकारणाच्या आड हळूहळू फुलणारी राजवीर आणि पियूची हटके लव्हस्टोर म्हणजे फुल ऑन धम्माल. 

सध्या व्हॅलेंटाईनचा म्हणजेच प्रेम सोहळ्याचा आठवडा सुरु आहे. सर्वत्र.....

Read more

By Team peepingmoon | Wednesday, 10 Feb, 2021

Exclusive: जॅकलीन फर्नांडिस बनली ‘रामसेतू’ साठी अक्षय कुमारची नायिका


अक्षय कुमार या लॉकडाऊननंतर अनेक सिनेमे हातात घेताना दिसतो आहे. त्यापैकीच एक सिनेमा आहे रामसेतू. या सिनेमाला आता नायिका मिळाली आहे. ‘रामसेतू’ साठी अक्षय कुमारची नायिका बनणार आहे जॅकलीन फर्नांडिस. जॅकलीन सध्या अक्षय कुमारसोबत बच्चन.....

Read more

By Team peepingmoon | Tuesday, 09 Feb, 2021

ज्येष्ठ अभिनेते राजीव कपूर यांचं निधन

ऋषी कपूर आणि रणधीर कपूर यांचे लहान भाऊ आणि ज्येष्ठ अभिनेते राजीव कपूर यांची हृदयविकाराच्या झटक्याने प्राणज्योत मालवली. ते ५८ वर्षांचे होते. चेंबूर येथील इंलॅक्स इस्पितळात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. रणधीर कपूर यांनी भावाला तातडीने जवळच्या इस्पितळात.....

Read more