By Team peepingmoon | Tuesday, 09 Feb, 2021

Photos : अभिनेत्री पूजा सावंतचा हा स्टनिंग अंदाज तुम्ही पाहिलात का?

अभिनेत्री पूजा सावंत ही मराठी सिनेविश्वातली आघाडीची अभिनेत्री. ती एक स्टाईल ऑयकॉनसुध्दा आहे. ते. तिचे आउटफीट्स, फोटोशुट हे नेहमीच चर्चेत असतात. नुकतेच पूजाने तिचे काही सुंदर फोटो सोशल मिडीयावर पोस्ट केले आहेत.

या ब्ल्यू   कलरच्या.....

Read more

By Team peepingmoon | Monday, 08 Feb, 2021

पाहा Video: ‘माझा होशील ना’ मध्ये झालीये या गोड पाहुण्याची एंट्री

सई- आदित्यचं जमलं आहे पण या लग्नात अनेक ट्विस्ट असण्याचीही शक्यता आहे. या लग्नात एक छोटा सरदारही आला आहे. तुझ्यात जीव रंगला फेम लाडू म्हणजेच राजवीर सिंग राजे आणि लाडके बंधू मामा यांची पीपिंगमून मराठीने.....

Read more

By team peepingmoon | Monday, 08 Feb, 2021

प्लॅनेट मराठीच्या पहिल्या वेबसिरीजच्या चित्रीकरणाचा शुभारंभ


मागील काही महिन्यांपासून बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षित असलेल्या 'प्लॅनेट मराठी' या पहिल्या मराठी ओटीटी प्लॅटफॉर्म विषयीची प्रतीक्षा अखेर संपली असून सातासमुद्रापार असलेल्या मराठमोळ्या प्रेक्षकांपर्यंत मराठी आशय पोहोचवण्याच्या उद्देशाने आणि मराठी कलाकारांना उत्तम व्यासपीठ मिळवून देण्याच्या.....

Read more

By Team peepingmoon | Monday, 08 Feb, 2021

Exclusive: या महिनाखेरीस अजय देवगण करणार आलिया भटसोबतच्या गंगूबाई काठियावाडीच्या शुटिंगला सुरुवात

अजय देवगण आणि संजय लीला भन्साळी पुन्हा एकदा गंगूबाई काठियावाडी सिनेमासाठी एकत्र येत आहेत. अजय या सिनेमात कॅमिओ करणार आहे. अजय या महिनाखेरीस शुटिंगला सुरुवात करेल. अजय यात करीम लालाच्या व्यक्तिरेखेत दिसतो आहे. करीम लाला.....

Read more

By Team peepingmoon | Monday, 08 Feb, 2021

सिध्दार्थ-मितालीचा लग्नानंतरचा हा रोमॅण्टीक फोटो होतोय व्हायरल

मराठी मनोरंजनविश्वातील लोकप्रिय जोडी म्हणजे अभिनेता सिद्धार्थ चांदेकर आणि मिताली मयेकर मोठ्या धुमधडाक्यात पुण्यातील ढेपेवाडा येथे विवाहबंधनात अडकले. गेल्या कित्येक दिवसांपासून या दोघांच्या लग्नाची चर्चा होती. त्यामुळे हा लग्नसोहळा बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षीत ठरत होता. मात्र,24.....

Read more

By Team peepingmoon | Monday, 08 Feb, 2021

शशांक केतकरची नवी मालिका, लवकरच रसिकांच्या भेटीला

मराठी टेलिव्हिजनवरचा लाडका नायक म्हणून शशांक केतकर महाराष्ट्राच्या कानाकोप-यात पोहचला आहे. त्याचा खुप मोठा चाहतावर्ग आहे. मराठी मालिका, सिनेमे आणि नाटक अशा सर्वच माध्यमातून तो रसिकांच्या भेटीला येतो. पण छोट्या पडद्यावरचा मालिकांमधून तो साकारत.....

Read more

By Team peepingmoon | Saturday, 06 Feb, 2021

लक्ष्मीकांत बेर्डेंचा लेक अभिनय झळकतोय बॉलिवूडच्या या बिग बजेट सिनेमात ?

लक्ष्मिकांत बेर्डे आणि प्रिया बेर्डे यांचा लाडका लेक अभिनय बेर्डेने अभिनेता म्हणून सिनेसृष्टीत आपली ओळख निर्माण केलीय. ती सध्या काय करते या आपल्या पदार्पणातीलच सिनेमातून त्याने रसिक प्रेक्षकांची मनं जिंकली. त्यानंतर अशीही ही आशिकी आणि रंपाट.....

Read more

By Team peepingmoon | Saturday, 06 Feb, 2021

'फॅन्ड्रूी' फेम सोमनाथ अवघडे देणार प्रेमाचा 'फ्री हिट दणका'

 चित्रपटगृह सुरु होणार या बातमीनेच प्रेक्षकांसह चित्रपटसृष्टीमध्येही नवा जोश संचारला आहे. निर्माते, दिग्दर्शकांसोबत सर्वच जणं त्यांचे सिनेमे प्रदर्शित करण्याची तयारी करत असून, चित्रपटांच्या प्रदर्शनाच्या तारखा जाहीर करत आहे. यात हिंदीसोबतच अनेक मराठी चित्रपटांनी त्यांच्या.....

Read more