By Team peepingmoon | Monday, 25 Jan, 2021

Photos : सिध्दार्थ-मितालीच्या लग्नसोहळ्यासाठी सिनेसृष्टीतील या कलाकारांनी लावली खास हजेरी

मराठी मनोरंजनविश्वातील लोकप्रिय जोडी म्हणजे अभिनेता सिद्धार्थ चांदेकर आणि मिताली मयेकर. मोठ्या धुमधडाक्यात ही जोडी विवाहबंधनात अडकली. गेल्या कित्येक दिवसांपासून या दोघांच्या लग्नाची चर्चा होती. त्यामुळे हा लग्नसोहळा बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षीत ठरत होता. मात्र,24.....

Read more

By Team peepingmoon | Friday, 22 Jan, 2021

Video : सिद्धार्थ-मितालीचा हा हळदी स्पेशल परफॉर्मन्स पाहिलात का?

यंदा कलाविश्वातील अनेक सेलिब्रिटी विवाहबंधनात अडकतायत. त्यांची लगीनघाई सुरु आहे. यात प्रसिध्द सेलिब्रिटी कपल सिध्दार्थ चांदेकर आणि मिताली मयेकर यांच्या लग्नासोहळ्याची सर्वांनाच प्रचंड उत्सुकता आहे. सिध्दार्थ चांदेकरच्या घरी लग्नापूर्वीच्या ग्रहमख पूजनाचे फोटो समोर आल्यानंतर.....

Read more

By Team peepingmoon | Thursday, 21 Jan, 2021

... अन सेटवर रंगला मास्क-सॅनिटायझरचा खेळ

मराठी कलाकारांनी अनेक महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर आपल्या कामाला सुरुवात केली. आगामी मराठी चित्रपट "मराठी पाऊल पडते पुढे" याचे चित्रीकरण नुकतेच संपन्न झाले.  चित्रीकरणाच्या शेवटच्या दिवशी निर्माते आणि कलाकार अशा सर्वानी एक अनोखा खेळ खेळत या.....

Read more

By Team peepingmoon | Wednesday, 20 Jan, 2021

'आई कुठे काय करते' च्या 250 वा भागांचं खास सेलिब्रेशन 'आपलं घर' च्या सदस्यांसोबत

'आई कुठे काय करते' ही मालिका अल्पावधितच रसिक प्रेक्षकांच्या गळ्यातला ताईत बनली. या लोकप्रिय मालिकेचे नुकतेच 250 भाग पूर्ण होत आहेत. त्यानिमित्ताने हे खास सेलिब्रेशन आणखी खास करण्याचा या मालिकेच्या टीमने निश्चय केला आणि.....

Read more

By Team peepingmoon | Monday, 18 Jan, 2021

Exclusive: शुटिंगच्या दगदगीमुळे आलिया भटला व्हावं लागलं हॉस्पिटलमध्ये भर्ती


आलियाच्या हातात अनेक मोठे प्रोजेक्टस आहेत. आलिया बॅक टू बॅक शुटिंग करताना दिसते आहे. पिपींगमूनला मिळालेल्या माहितीनुसार 2021च्या सुरुवातीला आलिया हैद्राबादमध्ये राजामौलीच्या ‘आरआरआर’ चं शुटिंग करत होती.  आता ती संजयलीला भन्साळींच्या ‘गंगूबाई काठियावाडी’ च्या.....

Read more

By Team peepingmoon | Friday, 15 Jan, 2021

Exclusive: पाहुण्यांच्या यादीत सलमान-कतरिनापासून ते अर्जुन-जान्हवीचा संगीत परफॉर्मन्स, असा आहे वरुण धवन-नताशाचा वेडिंग प्लॅन

 
बॉलिवूडचा मोस्ट एलिजेबल बॅचलर आणि लाखो तरुणींच्या हदयाची धडकन  वरुण धवनच्या लग्नाचे आाता सर्वांना वेध लागले आहेत. वरुण गर्लफ्रेंड नताशा दलालसोबत अलिबागमधील किहिम बीचवर लग्नाच्या बेडीत अडकणार आहे. या जोडीच्या लग्नाला जवळपास 200 पाहुणे.....

Read more

By Team peepingmoon | Friday, 15 Jan, 2021

कुणीतरी येणार गं ! रंग माझा वेगळा मालिकेत चिमुकल्या पाहुण्याचं होणार आगमन

स्त्री ही क्षणाची पत्नी आणि अनंत काळची माता असते असं म्हणतात. मातृत्वासारखं दुसरं सुख नाही. स्टार प्रवाहवरील ‘रंग माझा वेगळा’ मालिकेत चिमुकल्या पाहुण्याची चाहूल लागली आहे. आईचं सुख मिळवण्यासाठी नेहमी धडपडणारी दीपा आई होणार.....

Read more

By Team peepingmoon | Tuesday, 12 Jan, 2021

वाढदिवशी अरुंधतीने अनिरुध्दला दिलं हे रिटर्न गिफ्ट, पाहा ‘आई कुठे काय करते’ मालिका निर्णायक टप्प्यावर

‘आई कुठे काय करते’ ही मालिका सध्या टेलिव्हिजनवरची सर्वात लोकप्रिय कौटुंबिक मालिका ठरतेय. मालिकेत आई साकारणा-या अरुंधती फेम अभिनेत्री मधुराणी प्रभुलकर गोखले हिने रसिकांच्या मनात एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे. आई म्हणून तिची.....

Read more