By Team peepingmoon | Sunday, 02 Aug, 2020

PeepingMoon Exclusive: 'बेलबॉटम'च्या शूटींगाठी स्कॉटलंडला जाण्यापूर्वी अक्षय कुमार आज करणार नव्या सिनेमाची घोषणा?

बॉलिवूडचा खिलाडी सुपरस्टार किती वर्कहोलिक आहे , हे तुम्हाला वेगळं सांगण्याची गरज नाही. त्याची प्रचिती त्याच्या वर्षाला प्रदर्शित होणा-या सिनेमांमधून होतच असते. लॉकडाऊननंतर पुन्हा अक्षय कुमारचा वर्क मोड जबरदस्त अंदाजात ऑन झाला आहे.

Read more

By Team peepingmoon | Saturday, 01 Aug, 2020

माझा होशील ना च्या सेटवर साजरं झालं हटके रक्षाबंधन

अल्पावधीतच लोकप्रिय झालेल्या झी मराठीवरील 'माझा होशील ना' या मालिकेला प्रेक्षकांनी भरगोस प्रतिसाद दिला. लॉक डाऊननंतर शूटिंग सुरु होऊन जवळपास २ महिने होत आले, आणि सुरक्षेच्या कारणास्तव कॅमेराच्या मागे काम करणारी मंडळी आणि काही कलाकार.....

Read more

By team peepingmoon | Thursday, 30 Jul, 2020

या गणेशोत्सवात तुमच्या भेटीला येण्यासाठी सज्ज झाली आहे ‘देवा श्री गणेशा’ मालिका


गणपती बाप्पा म्हणजे आपल्या सर्वांचच आराध्य आणि लाडकं दैवत. बाप्पाच्या आगमनासाठी अवघे काही दिवस उरले असताना स्टार प्रवाह वाहिनी गणेशोत्सवानिमित्त प्रेक्षकांसाठी गणपती विशेष भागांची भव्यदिव्य मालिका घेऊन येत आहे. २२ ऑगस्टपासून रात्री ८.३० वाजता.....

Read more

By Team peepingmoon | Saturday, 25 Jul, 2020

Exclusive: Covid-19 ची भिती बाजूला सारून अक्षय कुमारने केलं 9 दिवसात 6 अ‍ॅडचं शुटिंग

अक्षय कुमार बॉलिवूडमधील जिगरबाज अभिनेता आहे. गेले चार महिने करोनामुळे वर्क फ्रॉम होम केल्यानंतर त्याने पुन्हा धडाक्यात कामाला सुरुवात केली आहे. पीपिंगमूननेच चाहत्यांसमोर आणलं होतं की अक्षयने अलिकडेच कुरकुरे या ब्रॅंडसाठी अ‍ॅड शुट केली होती. त्यानंतर.....

Read more

By Team peepingmoon | Friday, 24 Jul, 2020

आधी राजकारण्यांनी राजीनामे द्यावेत आणि मग ज्येष्ठ कलाकारांवर बंधनं घालावीत: विक्रम गोखले

कोरोनाच्या संकटाच्या  पार्श्वभूमीवर मालिकांच्या शूटींगच्या सेटवर ६० वर्षांवरील कलाकारांना परवानगी नाकारण्यात येत असल्याच्या राज्य सरकारच्या निर्णयावर अभिनेते विक्रम गोखले चांगलेच संतापले आहेत. कलाकारांसाठी असा कायदा असेल तर मग ६० वर्षांवरील नेत्यांनीसुध्दा आपले राजीनामे द्यावेत. त्यांनी.....

Read more

By Team peepingmoon | Monday, 20 Jul, 2020

Exclusive: सोनू सूदसोबत कपिलच्या शोमध्ये उपस्थित राहणार संपुर्ण टीम

भर लॉकडाऊनमध्येअभिनेता सोनू सुदने अनेक मजुरांना त्यांच्या पोहोचवण्याची व्यवस्था स्वखर्चाने केली होती. त्यामुळे सोनू सूद हा स्थलांतरित मजूरांचा देवदूत बनला आहे असं म्हणलं तर चुकिचं होणार नाही. या कामासाठी सर्वत्रच त्याचं कौतुक झालं. देशभर त्याच्या.....

Read more

By Team peepingmoon | Sunday, 19 Jul, 2020

एम एक्स एक्सक्लुसिवची ‘इडियट बॉक्स’ची ही वेबसिरीज प्रेक्षकांच्या भेटीला

'प्रेम' सहज आणि सोपं अस कधीच नव्हतं, एखादया व्यक्तीवर प्रेम करणं म्हणजे एक वेगळीच परीक्षा आहे. रोमियो जुलियट, सलीम अनारकली, लैला मजनू अशी अनेक उदाहरण आहेत ज्यांनी प्रेमाची एक वेगळी कसोटी जगासमोर आणली होती. २१व्या.....

Read more

By Team peepingmoon | Monday, 13 Jul, 2020

Exclusive: भूमी पेडणेकर, कोंकणा सेन शर्माचा, ‘डॉली, किटी और वो चमकते सितारे’ ओटीटीवर होणार रिलीज


बुसानसहित अनेक फिल्म फेस्टीव्हलमध्ये चमकलेला ‘डॉली, किटी और वो चमकते सितारे’ हा सिनेमा आता ओटीटी प्लॅटफॉर्मवर झळकण्यासाठी तयार झाला आहे. पीपिंगमूनला मिळालेल्या माहितीनुसार, भूमी पेडणेकर, कोंकणा सेन शर्माचा हा सिनेमा अलंकृता श्रीवास्तव यांनी दिग्दर्शित.....

Read more