By Team peepingmoon | Sunday, 12 Jul, 2020

Exclusive: विक्रांत मेस्सी आणि यामी गौतमचा सिनेमा ‘गिन्नी वेड्स सनी’ ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार

पीपिंगमूनला मिळालेल्या माहितीनुसार विक्रांत मेस्सी आणि यामी गौतमचा सिनेमा ‘गिन्नी वेड्स सनी’ आता ओटीटीवर रिलीज होणार आहे. मागील वर्षी या सिनेमाचं शुटिंग पुर्ण झालं आहे. यावर्षी हा सिनेमा रिलीज होणार होता. पण कोरोनामुळे याच्या थिएटर रिलीजला.....

Read more

By Team peepingmoon | Saturday, 11 Jul, 2020

Exclusive: ऐश्वर्या आणि आराध्या अजून जलसामध्येच, हॉस्पिटलाईज करणार नाही

अमिताभ, अभिषेक पाठोपाठ ऐश्वर्या आणि आराध्याचे करोना रिपोर्टही पॉझिटिव्ह आल्याने खळबळ उडाली आहे. पण या दोघींना अजूनही घरीच आयसोलेट केलं आहे. या दोघींना नानावटीमध्ये हॉस्पिटलाईज करायच नाही या निर्णयावर शिक्कामोर्तब होताना दिसत आहे. ऐश्वर्यामध्ये कोणतीही लक्षणं.....

Read more

By Team peepingmoon | Saturday, 11 Jul, 2020

धक्कादायक: ऐश्वर्याचा Covid-19 चा रिपोर्ट पॉझिटिव्ह, आराध्यालाही सौम्य लागण

अमिताभ आणि अभिषेकनंतर आणखी धक्कादायक रिपोर्ट समोर येताना दिसत आहेत. ऐश्वर्या राय आणि आराध्या बच्चनचा करोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आलेला दिसत आहे. राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी ट्वीट करत ही माहिती दिली आहे. या दोघींनाही आयसोलेशन वॉर्डमध्ये.....

Read more

By Team PeepingMoon | Saturday, 11 Jul, 2020

रणबीरला कोरोना झाल्याच्या अफवांना बहीण रिध्दीमाने असं दिलं पूर्णविराम

बिग बी अमिताभ बच्चन आणि अभिषेक बच्चन यांच्या कोरोना चाचणी पॉझिटीव्ह आल्यानंतर काही अफवांना उधाण आहं. रणबीर कपूर, नितू कपूर आणि करण जौहर यांनाही कोरोना झाल्याची अफवा समोर आली. 

Read more

By Team PeepingMoon | Saturday, 11 Jul, 2020

अमिताभ बच्चन कोव्हिड-19 पॉझिटीव्ह झाल्यानंतर पूर्ण बच्चन परिवार झाला होम क्वारंटाइन

बिग बी अमिताभ बच्चन यांची कोरोनाची चाचणी पाॉझिटीव्ह आल्यानंतर संपूर्ण बच्चन परिवार होम क्वारंटाइन झालं असल्याचं बोललं जातय. शिवाय त्यांना 14 दिवस होम क्वारंटाईन करण्यात आलय. बिग बी अमिताभ बच्चन यांना आज रात्री 9.48 वाजता नानावटी हॉस्पिटलमध्ये.....

Read more

By Team PeepingMoon | Saturday, 11 Jul, 2020

क्रिटीकल केयर सर्व्हीसेसमधील डॉक्टरांच्या निरीक्षणाखाली आहेत कोरोनाची लागण झालेले बिग बी

बिग बी अमिताभ बच्चन यांची कोरोनाची चाचणी पॉझिटीव्ह आल्यानंतर त्यांनीआज  रात्री 9 वाजून 48 मिनीटांनी नानावटी हॉस्पिटलमध्ये धाव घेतली. आणि ते आता आय सी यूमध्ये क्रिटीकल केयर सर्व्हिसेसचे डायरेक्टर  डॉ. अब्दुल एस अन्सारी यांच्या निरीक्षणाखाली आहेत......

Read more

By Team peepingmoon | Wednesday, 08 Jul, 2020

अभिषेक बच्चनलाही आहे ‘नेटक’ च्या प्रयोगाची उत्सुकता


हृषिकेश जोशी यांच्या संकल्पनेतून आणि त्यांच्याच दिग्दर्शनाखाली मराठीतील पहिले वाहिले “नेटक.लाइव्ह” म्हणजे इंटरनेटवरील लाइव्ह नाटक “मोगरा”चा रविवारी १२ जुलै रोजी, तुमच्या आवडत्या नाट्यगृहात, अर्थात तुमच्या दिवाणखान्यात! मराठी रंगभूमीवरील आणखी एक आगळा आणि क्रांतिकारी प्रयोग.....

Read more

By Team peepingmoon | Tuesday, 07 Jul, 2020

पाहा फोटो: ‘दिल बेचारा’ मधील फराह खान यांनी कोरिओग्राफ केलेलं सुशांतचं शेवटचं गाणं लवकरच होणार रिलीज

अभिनेता सुशांत सिंग राजपुतच्या ‘दिल बेचारा’ सिनेमाचा ट्रेलर काही दिवसांपुर्वीच रिलीज झाला. या सिनेमातील टायटल ट्रॅकही लवकरच रिलीज होणार आहे. या ट्रॅकला फराह खान यांनी कोरिओग्राफ केलं आहे. दुर्दैवाने हे गाणं त्याच्या आयुष्यातील अखेरचं गाणं ठरलं.....

Read more