
सुप्रसिद्ध अभिनेता अंकुश चौधरीला आपण सिनेमा, नाटक आणि मालिका या तिन्ही माध्यमांमध्ये वेगवेगळ्या रुपात भेटलोय. सध्या अंकुशचा अग्निशमन अधिकाऱ्याच्या रुपातला अंदाज सर्वांचच लक्ष वेधून घेत आहे. अंकुशचा हा नवा अंदाज कोणत्या सिनेमासाठी नसून स्टार प्रवाहच्या..... Read more...
‘झिम्मा’ने एक वर्षापूर्वी बॅाक्स ॲाफिसवर अक्षरशः धुमाकूळ घातला होता. रसिकांना हा चित्रपट आपल्या आयुष्याशी खूप साधर्म्य साधणारा वाटला त्यामुळेच जगभरातल्या प्रेक्षकांनी ‘झिम्मा’वर भरभरून प्रेम केले. सिनेरसिकांच्या याच प्रेमामुळे हेमंत ढोमे ‘झिम्मा २’ आपल्या भेटीला घेऊन..... Read more...
गतवर्षी 'प्लॅनेट मराठी'ने उत्तमोत्तम, सर्जनशील कॉन्टेन्ट देऊन आपल्या जगभरातील प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन केले. दर्जेदार, राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त चित्रपट, लघुपट, सर्वाधिक पाहिल्या गेलेल्या वेबसीरिज असा मनोरंजनाचा सर्वोत्कृष्ट खजिना दिल्यानंतर आता नवीन वर्षात नवीन कॉन्टेन्ट घेऊन प्रेक्षकांच्या..... Read more...
स्टार प्रवाहच्या परिवारात नव्याने दाखल झालेल्या ‘शुभविवाह’ मालिकेला प्रेक्षकांचं भरभरुन प्रेम मिळत आहे. या मालिकेत नुकताच एक प्रसंग चित्रित झाला. या सीनमध्ये मांजरीला वाचवण्याच्या प्रयत्नात आकाश चक्क मंदिराच्या कळसावर चढतो. आपला जीव धोक्यात घालून..... Read more...
ज्येष्ठ रंगकर्मी, अभिनेते नाट्य-चित्रपट निर्माते अंबर कोठारे (वय ९६) यांचे आज सकाळी वृद्धापकाळाने मुंबईत निधन झाले. श्री. कोठारे यांच्या पार्थिवावर बोरिवली येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या मागे पत्नी जेनमा, पुत्र आणि प्रसिद्ध निर्माते-दिग्दर्शक..... Read more...
सोनाली कुलकर्णी,पुष्कर जोग,आशय कुलकर्णी अभिनित 'व्हिक्टोरिया' हा भयपट सध्या सिनेमागृहात प्रेक्षकांचे मनसोक्त मनोरंजन करताना दिसत आहे. 13 जानेवारी रोजी चित्रपट महाराष्ट्रभरात प्रदर्शित करण्यात आला होता. चित्रपटाच्या ट्रेलरचं दणक्यात स्वागत झालं होतं,तितकाच प्रेक्षकांचा प्रतिसाद थिएटरमध्येही..... Read more...
हिंदी चित्रपट आणि टीव्ही मालिकांमधून आपल्या सर्वांचे लाडके अभिनेते टिकू तलसानिया "झोलमॉल"या आगामी मराठी चित्रपटातून पुन्हा एकदा पुनरागमन करत आहेत. "झोलमॉल" चित्रपटाचं दिग्दर्शन राज कुबेर करत असून, नागपूरमध्ये या चित्रपटाचं चित्रीकरण सुरू झालं आहे.
नागपूरच्या पद्मा..... Read more...
स्टार प्रवाहवरील ठरलं तर मग मालिकेला प्रेक्षकांचा भरभरुन प्रतिसाद मिळतोय. सध्या मालिकेचं कथानक अतिशय उत्कंठावर्धक वळणावर असून सायलीचा ज्यांनी संभाळ केला त्या मधुभाऊंना खुनाच्या आरोपाखाली अटक झालीय. मधुभाऊंना निर्दोष सिद्ध करण्यासाठी सायलीचे प्रयत्न सुरु..... Read more...