By Team Peepingmoon | Wednesday, 26 Apr, 2023

यामुळे निसटला किरण मानेंच्या हातून 'महाराष्ट्र शाहिर' सिनेमा

केदार शिंदे दिग्दर्शित महाराष्ट्र शाहिर या सिनेमाची सर्वत्र चर्चा आहे. येत्या 28 एप्रिलला शाहिर साबळेंचा जीवनपट उलगडणारा हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. किरण माने हे सोशल मीडियावर कायमच सक्रीय असतात. नुकतंच किरण माने यांनी ‘महाराष्ट्र.....

Read more

By Team Peepingmoon | Wednesday, 26 Apr, 2023

"अंत नसून हा आरंभ आहे..."प्रसाद ओकच्या आगामी चित्रपटाची पहिली झलक

धर्मवीर या ब्लॉकब्लस्टर सिनेमानंतर अभिनेता प्रसाद ओककडून प्रेक्षकांच्या अपेक्षा खुपच उंचावल्या आहेत. लवकरच प्रसाद ओक एका नव्या चित्रपटात झळकणार आहे. ‘परिनिर्वाण’ असे या चित्रपटाचे नाव आहे. नुकतंच या चित्रपटाची पहिली झलक समोर आली आहे.

डॉ......

Read more

By Team peepingmoon | Tuesday, 25 Apr, 2023

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’तील ‘त्या’ स्किटनंतर रसिका वेंगुर्लेकरची समीर चौघुलेंसाठी खास पोस्ट

छोट्या पडद्यावरील महाराष्ट्राची हास्यजत्रा हा लोकप्रिय कार्यक्रम सर्वांचा आवडता आहे. या कार्यक्रमतील सर्वच कलाकार प्रेक्षकांचे लाडके आहेत. .  याच कार्यक्रमातून प्रसिद्धीझोतात आलेली अभिनेत्री म्हणजे रसिका वेंगुर्लेकर. मालवणी भाषेतून केलेले तिचे विनोद प्रेक्षकांना खूप आवडतात. रसिकाने.....

Read more

By Team peepingmoon | Monday, 24 Apr, 2023

"गेट टूगेदर' चित्रपटातील "आभास की भास" या रोमँटिक गाण्याला जावेद अली, प्रियांका बर्वे यांचा स्वरसाज

'आभास की भास की तुझा हा श्वास गं' असे शब्द असलेलं गेट टूगेदर या चित्रपटातलं रोमँटिंग गाणं अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर लाँच करण्यात आलं. अतिशय श्रवणीय संगीत, जावेद अली,  प्रियांका बर्वे यांचा आवाज या गाण्याला लाभला असून,.....

Read more

By Team peepingmoon | Monday, 24 Apr, 2023

कोण म्हणतं नाटकाला गर्दी होत नाही… , प्रशांत दामलेंची पोस्ट चर्चेत

मराठी रंगूमीसाठी वाहिलेला नट  अशी ख्याती असलेले प्रसिध्द अभिनेते दामले नेहमीच दर्जेदार नाटकांची पर्वणी चाहत्यांसाठी घेऊन येतात. गौरी थिएटर निर्मित आणि प्रशांत दामले फॅन फाऊंडेशन प्रकाशित ‘नियम व अटी लागू’ या नाटकाच सध्या सर्वत्र चर्चा.....

Read more

By Team peepingmoon | Monday, 24 Apr, 2023

Photos : सुपरहॉट मोनोकीनीमध्ये दिसला प्रार्थना बेहेरेचा बोल्ड अंदाज, श्रेयस तळपदेची कमेंट चर्चेत

सिनेमा व मालिका विश्वातला लोकप्रिय चेहरा म्हणून अभिनेत्री प्रार्थना बेहरेला ओळखले जाते. माझी तुझी रेशीमगाठ मालिकेतील नेहा कामत या भूमिकेतून प्रार्थनाने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. अनेक आगामी सिनेमातून प्रार्थना प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 

प्रार्थना सोशल मीडियावर.....

Read more

By Team peepingmoon | Monday, 24 Apr, 2023

गाथा नवनाथांची' या मालिकेने गाठला ६०० भागांचा टप्पा.

   सोनी मराठी वाहिनीवरील 'गाथा नवनाथांची' या मालिकेने प्रेक्षकांना भक्तिरसात तल्लीन केलं असून नाथसंप्रदायाविषयी मिळणारी माहिती या मालिकेच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या पसंतीस उतरते आहे. मच्छिन्द्रनाथ, गोरक्षनाथ, गहिनीनाथ, जालिंदरनाथ, कानिफनाथ, रेवणनाथ या नाथांच्या कथा आणि त्यांचे.....

Read more

By Team peepingmoon | Monday, 24 Apr, 2023

Video : अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर मानसी नाईकने केला नव्या घरात गृहप्रवेश, म्हणते “कधी कधी मुली...”

मराठीतील प्रसिध्द अभिनेत्री आणि उत्कृष्ट नृत्यांगना मानसी नाईकवर चाहते नेहमीच फिदा असतात.  ‘वाट बघतोय रिक्षावाला’, ‘बाई वाड्यावर या’ यांसारख्या गाण्यांमुळे ती घराघरात पोहोचली. मानसीने अक्षय्य तृतीयाच्या शुभमुहूर्तावर नवीन घर खरेदी केलं आहे. या गृहप्रवेशाचे.....

Read more