By Team peepingmoon | Monday, 24 Apr, 2023

Video : किशोरी शहाणे आणि अशोक सराफ यांचं गाजलेलं गाणं 'फकाट'मध्ये रिक्रीएट

श्रेयश जाधव दिग्दर्शित 'फकाट' चित्रपटातील सगळे कलाकार समोर आल्यानंतर या चित्रपटातील एक जबरदस्त गाणे प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. 'तुझी माझी जोडी' असे गाण्याचे बोल असणाऱ्या हर्षवर्धन वावरे आणि कस्तुरी वावरे यांनी गायले असून शांताराम.....

Read more

By Team peepingmoon | Saturday, 22 Apr, 2023

शाहिरांसोबतची ती खास आठवण सना शिंदेने केली शेयर

केदार शिंदेंच्या महाराष्ट्र शाहिर या सिनेमाची सर्वत्र चर्चा आहे. लोकशाहिर पद्मश्री शाहिर साबळे यांच्या जीवनावर हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. ह्यात सुपरस्टार अंकुश चौधरी शाहिरांच्या भूमिकेत हे तर केदार शिंदेंची लेक सना शिंदे या.....

Read more

By Team peepingmoon | Saturday, 22 Apr, 2023

‘घर बंदूक बिरयानी’नंतर नागराज मंजुळेंची मोठी घोषणा, पाहा 'खाशाबा'ची पहिली झलक

‘घर बंदूक बिरयानी’ हा नागराज मंजुळेंचा सिनेमा सध्या प्रचंड चर्चेत आहे. या सिनेमात दबंग पोलिस अधिकारी साकारुन नागराज मंजुळेंनी आपल्या चाहत्यांनाा खुश करुन टाकलंय. आता या सिनेमानंतर लगेचच त्यांच्या आगामी सिनेमाची घोषणा झालीय. 

काही.....

Read more

By Team peepingmoon | Friday, 21 Apr, 2023

लेकाच्या वाढदिवशी निवेदिता अशोक सराफ यांची खास पोस्ट

.ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांच्या पत्नी आणि प्रसिध्द अभिनेत्री निवेदिता सराफ सोशल मिडीयावर कायमच सक्रीय असतात. अनेक अपडेट्स त्या चाहत्यांपर्यंत पोहचवतात. नुकतंच त्यांनी इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. त्यात त्यांनी अशोक सराफ आणि अनिकेत.....

Read more

By Team peepingmoon | Friday, 21 Apr, 2023

श्रेयस तळपदेचे 'पोश्टर बॉईज 2' येतायत लवकरच

काही वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेल्या 'पोश्टर बॉईज'ने बॉक्स ऑफिसवर अक्षरशः धुमाकूळ घातला होता. या चित्रपटात एक सामाजिक विषय, त्याचे गांभीर्य न जाता विनोदी पद्धतीने चित्रपटात मांडण्यात आला. या धमाल कॉमेडी चित्रपटावर प्रेक्षकांनी भरभरून प्रेम केल्यामुळेच.....

Read more

By Team peepingmoon | Thursday, 20 Apr, 2023

सेम टू सेम ! नागराज मंजुळेंचा डुप्लिकेट पाहिलात का?

प्रसिध्द दिग्दर्शक नागराज मंजुळे हे सध्या त्यांच्या घर बंदुक बिरयानी या सिनेमामुळे प्रचंड चर्चेत आहे. नागराज अण्णांचा या सिनेमात दमदार सिंघम स्टाईल अंदाज पाहायला मिळाला.  याआधी त्यांचे सैराट, फँड्री, नाळ असे चित्रपट विशेष हिट ठरले.....

Read more

By Team peepingmoon | Thursday, 20 Apr, 2023

संतोष बनला 'जालिंदर'

अभिनेता संतोष जुवेकरच्या रावडी किंवा सोज्वळ नायकाच्या भूमिकांना प्रेक्षकांनी नेहमीच पसंती दर्शवली आहे. आता प्रथमच एका ऐतिहासिक चित्रपटात वेगळ्या नकारात्मक भूमिकेत तो दिसणार आहे. आगामी ‘रावरंभा’ चित्रपटात ‘जालिंदर’ या भूमिकेत तो दिसणार आहे. संतोषने.....

Read more

By Team peepingmoon | Thursday, 20 Apr, 2023

Video : ‘एकच गेम वाजवणार, आख्खा जिल्हा गाजवणार’, पाहा 'चौक'चा टीझर

सध्या सगळीकडे एकाच चित्रपटाची चर्चा सुरू आहे, तो म्हणजे देवेंद्र गायकवाड दिग्दर्शित ‘चौक’! या चित्रपटाचा टीझर नुकताच रिलीज झाला आणि तो रिलीज होता क्षणी सगळीकडे व्हायरल झाला आहे. त्यामुळे चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वीच टीझरमुळे हा चित्रपट.....

Read more