By | Wednesday, 24 Apr, 2019

निवडणूक आयोगाने पंतप्रधानांच्या बायोपिक रिलीजबाबत दिला हा निर्णय

निवडणूक आयोगाने नुकतंच स्पष्ट केलं की पंतप्रधान मोदींच्या बायोपिक रिलीजवर स्थगिती आणण्याचा त्यांचा निर्णय योग्य होता. एका सीलबंद लिफाफ्यातून आयोगाने आपला निर्णय सर्वोच्च न्यायालयाकडे सोपवला आहे. सुत्रांकडून मिळालेल्या.....

Read more

By Team Peeping Moon | Wednesday, 17 Apr, 2019

Movie Review: गुंतलेल्या नात्यांची अव्यक्त गोष्ट : ‘कलंक’

करण जोहरच्या सिनेमांची चर्चा निर्मितीपासूनच सुरु असते. ‘मल्टीस्टारर’ कलंकच्या बाबतही नेमकं हेच घडलं. हा सिनेमा करणच्या सगळ्यात जवळ आहे. वडिलांनी पाहिलेलं स्वप्न पुर्ण करण्यासाठी करणने या सिनेमाच्या निर्मितीचं अवघड काम स्विकारलं. सिनेमाचा टीजर आणि ट्रेलर.....

Read more

By | Sunday, 14 Apr, 2019

नवाजुद्दीनचा ‘फोटोग्राफ’ पोहोचला आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात

  नवाजुद्दीन सिद्दीकी आणि सान्या मल्होत्राचा अलीकडेच रिलीज झालेला सिनेमा ‘फोटोग्राफ’ याला ‘न्यूयार्क इंडियन फिल्म फेस्ट’ मध्ये झळकण्याचा मान मिळाला आहे. वेरायटी डॉट कॉमच्या या महोत्सवातील ३ सिनेमांपैकी एक सिनेमा हा असेल. ७ मे पासून सुरु.....

Read more

By | Tuesday, 09 Apr, 2019

‘हम आपके है कौन’च्या रिमेकमध्ये यांनी साकारावे प्रेम आणि निशा- माधुरी दीक्षित

राजश्री प्रॉडक्शनचा सुपरहिट फॅमिली सिनेमा म्हणजे ‘हम आपके है कौन’. या सिनेमाने प्रेक्षकांच्या पसंतीची पावती मिळवली. याशिवाय सलमान आणि माधुरी ही सुपरहिट जोडी देखील बॉलिवूडला दिली. या सिनेमातील सलमान आणि माधुरी म्हणजेच प्रेम आणि निशाची.....

Read more

By | Thursday, 04 Apr, 2019

या कारणासाठी पुढे ढकलली आहे, पंतप्रधान मोदींच्या बायोपिकची रिलीज डेट

पतंप्रधान नरेंद्र मोदींच्या बायोपिकची देशभरात चर्चा आहे. या सिनेमात विवेक ओबेरॉय मुख्य भूमिकेत आहे. या सिनेमाच्या रिलीजवर स्टे आणण्यासाठीची यचिका रद्द केल्यानंतर या सिनेमाची रिलीज डेट बदलली आहे.  निवडणूक काळात हा सिनेमा रिलीज होत असल्याने.....

Read more

By | Monday, 01 Apr, 2019

मोदींच्या बायोपिकचा मार्ग मोकळा, बंदी घालण्याची याचिका फेटाळली

सध्या बायोपिकचा माहोल आहे. त्यातच पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या बायोपिकची चर्चा सर्वत्र होत आहे. पण निवडणूक काळात हा सिनेमा रिलीज होत असल्याने याचा फायदा भाजपाला होईल अशी शंका असल्याने या सिनेमावर निवडणूक काळात बंदी घालण्याची मागणी.....

Read more

By | Monday, 25 Mar, 2019

रंगीला गर्ल उर्मिला मातोंडकर निवडणुकीच्या रिंगणात, लढणार लोकसभा निवडणूक

लोकसभा निवडणुकांचा ज्वर जसजसा वाढू लागला आहे तसतसा अनेक चर्चा आणि बातम्या कानांवर येऊन धडकतायत. त्यापैकीच राजकीय पक्षांकडून निवडणूका आणि सेलिब्रिटी हे नवं समिकरण सध्या जुळवताना आपल्याला पाहायला मिळतंय. प्रत्येक पक्षाची सेलिब्रिटींना पक्षात खेचून आणण्याची.....

Read more

By | Monday, 18 Mar, 2019

'कलंक'मधील आलियाच्या कथ्थक नृत्यावर माधुरी झाली खुश

करण जोहरच्या बहुप्रतिक्षीत आणि बहुचर्चित मल्टीस्टारर ‘कलंक’ सिनेमाचा टीझर प्रदर्शित झाला आणि इथे प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहचली. ‘कलंक’ची रुपवती आलियाने सिनेमात 'घर मोरे परदेसीया' या गाण्यात कथ्थक नृत्य सादर केलं आहे. सिनेमातील हे गाणं नुकतंच.....

Read more