By team peepingmoon | Tuesday, 14 Jan, 2020
निर्माता- दिग्दर्शक कलाकृतीने समाजमन बदलू शकतात: दिग्पाल लांजेकर
18 व्या पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात ‘चित्रपटांचे ओटीटी प्लॅटफॉर्म व यशस्वी मार्केटिंग’ या विषयावर चर्चासत्र पार पडलं. सिनेमाचं मार्केटिंग आणि मास चॉईस यावर दिग्दर्शक, अभिनेता दिग्पाल लांजेकर यांनी मत व्यक्त केलं. ते म्हणतात, ‘क्रिएटीव्हीटी आणि मार्केटिंग.....