By Team peepingmoon | Thursday, 14 Apr, 2022

कुणाल - करणने संगीतबद्ध केलं 'महामिनिस्टर'चं टायटल ट्रॅक, आदेश बांदेकर आणि अवधुत गुप्तेंनी कौतुक

अनेक लोकप्रिय मालिकांचे टायटल ट्रॅक आणि ट्रेंडींग गाण्यांना संगीत देणारी मराठमोळी जोडी म्हणजे  कुणाल भगत आणि करण सावंत. २०१९ मध्ये कुणाल - करण यांना अल्टी पल्टी या मालिकेच्या टायटल ट्रॅक साठी झी गौरव पुरस्काराचे नॉमिनेशन.....

Read more

By Team peepingmoon | Thursday, 14 Apr, 2022

'माझी तुझी रेशीमगाठ' फेम परीचं आईसोबत जबदस्त Twinning !

 माझी तुझी रेशीमगाठ’ मालिकेत श्रेयस तळपदे आणि प्रार्थना बेहरे या फ्रेश जोडीसह गोड चिमुकली मायरा वायकुळ रसिक प्रेक्षकांच्या गळ्यातला ताईत बनलीय. नेहा कामतची लेक परी म्हणून मालिकेत तिची खुप महत्त्वपूर्ण भूमिका आहे. सोशल मिडीयावर परी फेम.....

Read more

By Team peepingmoon | Thursday, 14 Apr, 2022

डॉ. अमोल कोल्हे यांचा नवा सिनेमा 'विठ्ठल विठ्ठला'

राजा शिवछत्रपती , स्वराज्य रक्षक संभाजी , स्वराज्य जननी जिजामाता अशा अनेक ऐतिहासिक मालिकांमधून आपल्या अभिनयाची छाप सोडणारे अभिनेते डॉ अमोल कोल्हे आता एका वेगळ्या भूमिकेत आपल्याला 'विठ्ठल विठ्ठला' चित्रपटात दिसणार आहेत.

बॉलिवुड चित्रपट चॉक अँड.....

Read more

By Team peepingmoon | Wednesday, 13 Apr, 2022

PeepingMoon Exclusive: ठरलं तर ! या दिवशी विराजस कुलकर्णी आणि शिवानी रांगोळे अडकणार लग्नबंधनात

मराठी मालिकाविश्वातील प्रसिध्द कलाकार अभिनेत्री शिवानी रांगोळे आणि अभिनेता विराजस कुलकर्णी यांच्या अफेअरच्या चर्चा नेहमीच रंगल्या. पण त्यांनी आपलं प्रेम कधीच लपून ठेवलं नाही.खुल्लम खुल्ला प्यार करेंगे हम दोनो..याप्रमाणेच शिवानी आणि विराजस नेहमीच एकत्र.....

Read more

By Team peepingmoon | Wednesday, 13 Apr, 2022

'देवमाणूस २' मालिकेची शंभरी, अजित डिम्पलसोबत लग्न करणार कि सोनूसोबत पळून जाणार?

झी मराठीवरील देवमाणूस या मालिकेने लोकप्रियतेचं शिखर गाठलं आहे, म्हणूनच पहिल्या पर्वानंतर लगेचच या मालिकेचं दुसरं पर्व प्रेक्षकांच्या भेटीस वाहिनीने आणलं. या पर्वाला देखील प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळतोय. या मालिकेने प्रेक्षकांना खिळवून ठेवलं आहे.

पाहता पाहता.....

Read more

By Team peepingmoon | Wednesday, 13 Apr, 2022

धर्मवीर आनंद दिघेंच्या भूमिकेत झळकतोय अभिनेता प्रसाद ओक

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांनी भारलेले, ठाण्यामध्ये शिवसेनेचं स्थान बळकट करणारे, कट्टर शिवसैनिक म्हणून ओळख निर्माण करणारे धर्मवीर आनंद दिघे यांचं आयुष्य आता मोठ्या पडद्यावर साकारणार आहे. व्यक्ती, कार्यकर्ता आणि राजकीय नेता अशा विविध.....

Read more

By Team peepingmoon | Wednesday, 13 Apr, 2022

रणबीर कपूर-आलिया भटची लगीनघाई, गणेशपूजा-मेहंदी -संगीत या लग्नविधींना सुरुवात

बॉलिवूडचं गोड कपल म्हणून ओळखले जाणारे रणबीर कपूर आणि आलिया भट यांच्या लग्नसोहळ्याकडे तमाम देशवासियाचं लक्ष लागून राहिल आहे. दीपिका -रणवीर, प्रियांका-निक, विराट-अनुष्का आणि विकी-कतरिना यांच्यानंतरच रणबीर-आलिया हे सर्वात चर्चित कपल. कपूर घराण्याच्या या.....

Read more

By Team peepingmoon | Wednesday, 13 Apr, 2022

ज्येष्ठ अभिनेते शरद पोंक्षे म्हणतात, “राजसाहेबांचं भाषण हे बाळासाहेबांची…”,

नाटक, मालिका आणि सिनेमांमधील चतुरस्त्र भूमिकेतून प्रेक्षकांसमोर येणारे ज्येष्ठ अभिनेते शरद पोंक्षे हे सोशल मिडीयावर बरेच सक्रीय असतात. विविध विषयांवर ते आपलं रोखठोक मत मांडताना दिसतात.  नुकतंच शरद पोंक्षे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या.....

Read more