By Team peepingmoon | Monday, 11 Apr, 2022

‘नवे लक्ष्य’ मालिकेत इन्सपेक्टर रेणुका राठोड आणि सलोनी देशमुखची धमाकेदार एण्ट्री

स्टार प्रवाहच्या ‘नवे लक्ष्य’ या मालिकेत अभिनेत्री अदिती सारंगधर आणि श्वेता शिंदे यांची धमाकेदार एण्ट्री होणार आहे. नवे लक्ष्यच्या पहिल्या पर्वात म्हणजेच लक्ष्य मालिकेत रेणुका राठोड आणि सलोनी देशमुख या दोन्ही व्यक्तिरेखा खूप गाजल्या होत्या......

Read more

By Team peepingmoon | Monday, 11 Apr, 2022

‘शेर शिवराज’ रोमांचकारी ट्रेलर भेटीला, हा बॉलिवूड अभिनेता अफजल खानाच्या भूमिकेत

दिग्पाल लांजेकर आणि चिन्मय मांडलेकर यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची शौर्यगाथा सांगणारे एकूण ८ चित्रपट अर्थात ‘श्री शिवराज अष्टक’ घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. याच अष्टकामधील ‘फर्जंद’ हा पहिला चित्रपट ठरला होता. त्यानंतर ‘फत्तेशिकस्त’ आणि.....

Read more

By Team peepingmoon | Monday, 11 Apr, 2022

हरिश दुधाडे यांना बदलण्याचा निर्णय नाही आवडला, शेर शिवराजमधील बहिर्जी नाईकांच्या भूमिकेवरुन नेटकरी नाराज

दिग्पाल लांजेकर दिग्दर्शित शेर शिवराज या ऐतिहासिक सिनेमाची सध्या सर्वत्र जोरदार चर्चा सुरु आहे. दिग्पाल लांजेकर आणि चिन्मय मांडलेकर यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची शौर्यगाथा सांगणारे एकूण ८ चित्रपट अर्थात ‘श्री शिवराज अष्टक’ घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला.....

Read more

By Team peepingmoon | Monday, 11 Apr, 2022

राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांचा मुलगा सोहमचं सिनेसृष्टीत पदार्पण

आजवर इतिहासात ज्यांनी जगावेगळं ठरत प्रेमाला आपलसं केलं, ते अजरामर झाले. मग ते लैला मजनू असो वा रोमिओ ज्युलिएट.. निखळ प्रेमासोबत जर मैत्रीही जोपासली तर आयुष्य अगदी खुलून जात, मात्र समाजातल्या काही अघोरी कृत्यांमुळे काहींना.....

Read more

By Team peepingmoon | Monday, 11 Apr, 2022

‘पॅटिस’..... प्रेमाची लव्हेबल मेजवानी लवकरच

अनेकांच्या आवडीच्या खादयपदार्थांमध्ये ‘पॅटिस’चा अवश्य समावेश असतो. गरम, खमंग ‘पॅटिस’ म्हणजे खवय्यांसाठी  मेजवानीच असते. प्रेमाचंही असंच काहीसं असतं. विश्वास आणि आपुलकीचं सारण छान जमून आलं की प्रेमाची लज्जत अजून वाढते. लव्हेबल प्रेमाची अशीच चटकदार मेजवानी.....

Read more

By Team peepingmoon | Monday, 11 Apr, 2022

Photos : गुहागरच्या आठवणींमध्ये रमली अभिनेत्री तन्वी मुंडले...

 कलर्स मराठीवर नुकत्याच सुरू झालेल्या भाग्य दिले तू मला मालिकेमध्ये तन्वी मुंडले प्रमुख भूमिका साकारत आहे. मालिकेचे बरेचसे शूट हे गुहागर येथे झाले आहे. गुहागर येथे लहानाची मोठी झालेल्या कावेरीचे तिच्या घरावर, ती ज्या.....

Read more

By Team peepingmoon | Monday, 11 Apr, 2022

कर्करोगाशी झुंज देणा-या पतीसोबतचा खास व्हिडीओ शेयर करत अभिज्ञा म्हणतो...

मराठी मालिकाविश्वातील लोकप्रिय चेहरा म्हणून अभिनेत्री अभिज्ञा भावे प्रसिध्द आहे. खुलता कळी खुलेना, तुला पाहते रे आणि आता तू तेव्हा तशी या मालिकांमधून विविधांगी भूमिकेतून अभिज्ञा प्रेक्षकांसमोर येते. सोशल मिडीयावर चाहत्यांचं मनोरंजन करण्यात अग्रेसर असलेली.....

Read more

By Team peepingmoon | Monday, 11 Apr, 2022

मल्टिस्टारर "दिल दिमाग और बत्ती" चा ट्रेलर आणि म्युझिक लाँच सोहळा दिमाखात संपन्न

पहिल्या पोस्टर पासून उत्सुकता वाढवणाऱ्या सा क्रिएशन्स निर्मित आणि डॉ. निवेदिता एकबोटे प्रस्तुत "दिल दिमाग और बत्ती" या मराठी चित्रपटाचा ट्रेलर आणि म्युझिक लाँच सोहळा नुकताच एका दिमाखदार सोहळ्यात मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या प्रसंगी.....

Read more