By Team peepingmoon | Tuesday, 22 Mar, 2022

प्रशांत दामले आणि वर्षा उसगांवकर यांना 'सारखं काहीतरी होतंय'!

आपलं आयुष्य म्हणजे सुग्रास व्यंजनांनी भरलेलं ताट.. त्यात प्रत्येक पदार्थाची जागा ठरलेली व प्रत्येक पदार्थाला आपली वेगळी चव असते. तशीच आपल्या हृदयात आपल्या माणसांची, आपल्या नात्यांची, बदलत्या काळानुसार नातेसंबंधांची परिभाषा बदलत असते. अशा बदलांना कधी.....

Read more

By Team peepingmoon | Tuesday, 22 Mar, 2022

प्रतिष्ठित न्यूयॅार्क इंडियन फिल्म फेस्टिव्हलचा श्रीगणेशा होणार जिओ स्टुडिओजच्या ‘गोदावरी’ने


प्रतिष्ठित अशा न्यूयॉर्क इंडियन फिल्म फेस्टिवल २०२२ (NYIFF) मध्ये जिओ स्टुडिओजच्या 'गोदावरी' या मराठी चित्रपटाची ओपनिंग फिल्म म्हणून निवड करण्यात आली आहे. या खास निमित्तानं 'गोदावरी' या चित्रपटाची सोशल मीडियाद्वारे औपचारिक घोषणाही करण्यात येत.....

Read more

By Team peepingmoon | Tuesday, 22 Mar, 2022

फुलाला सुगंध मातीचा फेम समृध्दी केळकरचा रॉयल अंदाज, पाहा Photos

छोट्या पडद्यावरच्या लोकप्रिय मालिकांपैकी एक असलेल्या फुलाला सुगंध मातीचाने अल्पावधितच रसिकांची मनं जिंकली. मालिकेतील शुभम-किर्तीची लग्नानंतरची न्यारी लव्हस्टोरी सर्वांनाच भावतेय. ऑनस्क्रीन आणि ऑफस्क्रीनसुध्दा किर्ती फेम समृध्दी केळकर चाहत्यांची मनं जिंकते. 

Read more

By Team peepingmoon | Tuesday, 22 Mar, 2022

सोशल मिडीयावर 'ओ अंतावा'च्या मराठी व्हर्जनची चर्चा

सुपरहिट 'पुष्पा' सिनेमातील 'ओ अंतावा' हे कमाल गाजलेले गाणे आता मराठीत सादर झालं आहे. गायिका रागिणी कवठेकर यांनी सादर केलेल्या या गाण्याच्या मराठी व्हर्जनला मुळ गाण्याइतकीच प्रसिद्धी मिळत आहे. 
यापूर्वी विविध भाषांमध्ये सादर झालेल्या.....

Read more

By Team peepingmoon | Tuesday, 22 Mar, 2022

विशु तुझं माझ्या बरोबर असणं भाग्याचं आणि आनंदाचं आहे - समीर चौगुले

संपूर्ण महाराष्ट्राला आपल्या अफलातून अभिनयाने आणि विनोदाच्या अचूक टायमिंगमुळे खळखळून हसवणारी लाडकी जोडी म्हणजे समीर चौगुले आणि विशाखा सुभेदार. या हास्यसम्राट आणि हास्यसम्राज्ञीचं करावं तितकं कौतुक थोडं आहे. आपल्या धम्माल स्किट्समधून या जोडीे रसिकांच्या.....

Read more

By Team peepingmoon | Tuesday, 22 Mar, 2022

'गली बॉय'मधील रॅपरचं झालं निधन, रणवीर सिंह आणि सिध्दांत चतुर्वैदी हळहळले

तरुणाईचा लाडका सिनेमा गली बॉयने लोकप्रियतेची अनेक शिखरं गाठली. आलिया भट्ट, रणवीर सिंह आणि सिध्दांत चतुर्वेदी यांच्यासह सिनेमातील अनेक रॅपर प्रकाशझोतात आले. त्यांना चाहत्यांनी मनापासून दाद दिली. गली बॉय सिनेमामुळे लोकप्रिय झालेला रॅपर धर्मेश परमार.....

Read more

By Team peepingmoon | Tuesday, 22 Mar, 2022

छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास घराघरांत पोहचविण्याचा मानस - दिग्पाल लांजेकर

छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती म्हणजे शिवभक्तांसाठी उत्साहाचा दिवस असतो. श्री शिवनेरी स्मारक समिती, पुणे यांच्या वतीने शिवनेरी येथे श्री शिवजयंती उत्सव अत्यंत पारंपारिक पद्धतीने साजरा केला जातो. यंदाही हा उत्सव मोठया दिमाखात साजरा करण्यात आला......

Read more

By Team peepingmoon | Monday, 21 Mar, 2022

“लाडकी लेक रूमानी आज टीव्हीवर पदार्पण करते…”, प्रसिध्द कवी संदीप खरे यांची पोस्ट

प्रसिध्द कवी संदीप खरे यांचा संगीतकार-दिग्दर्शक सलील कुलकर्णी यांच्यासोबतचा आयुष्यावर बोलू काही हा कार्यक्रम प्रसिध्द आहे. या कार्यक्रमाचा आण त्यांचाही खुप मोठा चाहतावर्ग आहे. संदीप खरे यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत लेक रुमानी खरे छोट्या.....

Read more