By Team peepingmoon | Monday, 21 Mar, 2022

कुठे चाललो आहोत आपण ? पावनखिंड विरुध्द झुंड विरुध्द काश्मीर फाईल्स ? प्रसिध्द मराठी दिग्दर्शकाची पोस्ट

प्रसिध्द दिग्दर्शक विजू माने  यांनी काही दिवसांपूर्वी फेसबुकवर एक पोस्ट शेअर केली होती. या पोस्टमध्ये त्यांनी ‘पावनखिंड’, ‘झुंड’ आणि ‘द कश्मीर फाइल्स’ या चित्रपटांवर त्यांचे मत मांडले आहे. यावर अनेक कलाकार आणि नेटकरी आपली मतं.....

Read more

By Team peepingmoon | Monday, 21 Mar, 2022

दाक्षिणात्य अभिनेत्रीचं भीषण कार अपघातात निधन

प्रसिद्ध तेलगू अभिनेत्री गायत्री उर्फ ​​डॉली डिक्रूझचा शुक्रवारी एका भीषण कार अपघातात मृत्यू झाला. यावेळी गायत्रीसोबत तिचा एक मित्र होता. हे दोघेही होळीच्या पार्टीतून घरी जात होते. यावेळी हा अपघात झाला आहे.या वृत्ताने दाक्षिणात्य सिनेसृष्टीवर.....

Read more

By Team peepingmoon | Monday, 21 Mar, 2022

'मी वसंतराव'च्या निमित्ताने उलगडणार भाई आणि वसंताची मैत्री !

माझं घराणं हे माझ्यापासून सुरु होतं, हे आत्मविश्वासानं सांगणाऱ्या वसंतरावांची सांगितिक कारकीर्द यशोशिखरावर पोहोचली असली तरी त्यांचा तिथंवर पोहोचण्याचा प्रवास मात्र अतिशय खडतर होता. या संघर्षमयी प्रवासात त्यांना कायम साथ लाभली ती महाराष्ट्राच्या लाडक्या व्यक्तिमत्वाची.....

Read more

By Team peepingmoon | Monday, 21 Mar, 2022

'ज्ञानेश्वर माउली' मालिकेत ज्ञानेश्वरीला आरंभ!

सोनी मराठी वाहिनीवरील 'ज्ञानेश्वर माउली' या मालिकेत आता नव्या अध्यायाला सुरूवात होणार आहे. २० मार्चपासून ज्ञानेश्वरीच्या लिखाणाचा आरंभ होणार आहे. मालिकेत माउलींचे विविध चमत्कार प्रेक्षकांना बघायला मिळाले आहेत. माउलींना मिळालेला अनुग्रह, रेड्यामुखी वादवलेले वेद,.....

Read more

By Team peepingmoon | Monday, 21 Mar, 2022

‘पावनखिंड’नंतर दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांचा ‘शेर शिवराज’ या दिवशी होतोय प्रदर्शित

महाराष्ट्राच आराध्य  दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर प्रसिध्द दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांनी सिनेमारुपात अनेक शिवपुष्प वाहिली. फर्जंद, फत्तेशिकस्त या ऐतिहासिक चित्रपटानंतर पावनखिंड हा चित्रपट आणला. हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आणि चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर बक्कळ.....

Read more

By Team peepingmoon | Monday, 21 Mar, 2022

'अबोली' मालिकेत होणार अभिनेते उदय टिकेकर यांची धमाकेदार एन्ट्री

स्टार प्रवाहवरील अबोली मालिकेला प्रेक्षकांचं भरभरून प्रेम मिळतंय. प्रेक्षकांच्या याच प्रेमामुळे मालिकेने नुकताच १०० भागांचा टप्पा पूर्ण केला आहे. मालिकेचा यापुढील प्रवासही तितकाच उत्कंठावर्धक आणि मनोरंजनाने परिपूर्ण असेल. मालिकेत सध्या अबोलीच्या आयुष्यात बरीच उलथापालथ सुरू.....

Read more

By Team peepingmoon | Saturday, 19 Mar, 2022

मैं भी गुलाबी तू है गुलाबी..म्हणत लक्ष्याच्या लाडक्या लेकीचं सुंदर फोटोशूट

बाबा लक्ष्मिकांत बेर्डे ,आई प्रिया बेर्डे आणि भाऊ अभिनय बेर्डे यांच्या पावलावर पाऊल ठेवत स्वानंदी बेर्डेसुध्दा आता मराठी कलाविश्वात आपलं स्थान निर्माण करतेय, सोशल मिडीयावरुन स्वानंदी सतत चाहत्यांशी संपर्कात असते. आत्तासुध्दा स्वानंदीने गुलाबी साडीतले .....

Read more

By Team peepingmoon | Saturday, 19 Mar, 2022

छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख करणाऱ्या अँकरला चिन्मय मांडलेकरनं थांबवलं, पाहा Video

छत्रपती  शिवाजी महारांज म्हणजे अवघ्या महाराष्ट्राचं आराध्य दैवत.  मराठमोळा अभिनेता चिन्मय मांडलेकर सोशल मीडियावर सातत्यानं चर्चेत आहे. अलिकडेच प्रदर्शित झालेल्या विवेक अग्निहोत्री यांच्या ‘द कश्मीर फाइल्स’ चित्रपटात चिन्मयनं ‘बिट्टा ’ ही भूमिका साकारली आहे. हा.....

Read more