By Team peepingmoon | Tuesday, 15 Feb, 2022

प्राजक्ता माळीचा मराठमोळा साजशृंगार , ऐतिहासिक 'पावनखिंड'मध्ये साकारतेय ही भूमिका

पावनखिंडीचा रणसंग्राम घडून आज ३६१ वर्षांचा काळ उलटला असला तरी हा अतुलनीय लढा आणि बाजीप्रभूंच्या अजोड स्वामीनिष्ठेची कथा मराठी जनमानसावर आजही अधिराज्य गाजवित आहे. झुंजार बांदल सेनेच्या आणि नरवीर बाजीप्रभूंच्या पराक्रमाचा अभूतपूर्व अध्याय उलगडून दाखविणाऱ्या दिग्पाल लांजेकर लिखित-दिग्दर्शित पावनखिंड या चित्रपटाची मोठी उत्सुकता आहे. 

घोडखिंडीत.....

Read more

By Team peepingmoon | Tuesday, 15 Feb, 2022

ब-याच वर्षानंतर परेश रावल यांचं गुजराती सिनेमात पुनरागमन, पाहा 'डियर फादर'चा ट्रेलर

बॉलिवूडचे चतुरस्त्र अभिनेते परेश रावल यांनी आपल्या सहज सुंदर अभिनयाने नेहमीच रसिकांची मनं जिंकली आहेत. त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत असंख्य सिनेमांमधून विविध व्यक्तिरेखा साकारत आपली छाप पाडली आहे. परेश रावल या नावाभोवतीच एक मोठं वलय आहे......

Read more

By Team peepingmoon | Monday, 14 Feb, 2022

अभिजीत आमकर आणि कयादू यांची जोडी 'आय प्रेम यु' या चित्रपटातून भरणार प्रेमाचे रंग

प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं, तुमचं आणि आमचं अगदी सेम असतं! या वाक्याने तर आजवर अनेक प्रेमांना एकत्रित बांधले आहे. पावसाच्या चाहूलीला मोराचा थुईथूईयाट जसा पाहायला मिळतो तसा व्हॅलेंटाईन डे आला की आपल्यात दडलेला.....

Read more

By Team peepingmoon | Monday, 14 Feb, 2022

धक धक गर्ल माधुरी दीक्षितच्या तालावर थिरकले मिस्टर नेने, पाहा Video

आपल्या नखशिखान्त सौंदर्याने आणि अभिनयाने रसिकांवर मोहिनी घालणारी बॉलिवूडची धकधक गर्ल माधुरी दीक्षित नेने आजही तितकीच चिरतरुण आहे. माधुरी आणि तिचे पती डॉ. श्रीराम नेने हे नेहमीच लाईमलाईटमध्ये असतात. एक मेड फॉर इच अदर असलेलं.....

Read more

By Team peepingmoon | Monday, 14 Feb, 2022

व्हॅलेंटाईन डेच्या दिवशीच रितेश-जिनिलियाचं बिनसलं? पाहा हा Video

अभिनेत्री जिनिलिया डिसूजा देशमुख सोशल मिडीयावर चांगलीच सक्रीय असते. पती रितेश देशमुख आणि मुलांसोबतचे अनेक धम्माल व्हिडीओ ती शेअर करते. जिनिलिया आणि रितेश हे सेलिब्रिटी वर्तुळातलं सर्वात गोड कपल मानलं जातं. दोन मुलांसोबत त्यांचा सुखी.....

Read more

By Team peepingmoon | Monday, 14 Feb, 2022

व्हॅलेंटाईन डेच्या निमित्ताने गायिका आर्या आंबेकरच्या स्वरात सजलं 'वन फोर थ्री'चे लव्ह सॉंग

प्रेम… प्यार… लव्ह… इष्क… भाषा कोणतीही असो या भावनेत खूप ताकद असते. ही जगातील सुंदर गोष्टींपैकी एक आहे. आजवर इतिहासात ज्यांनी जगावेगळं  ठरत प्रेमाला आपलसं केलं, ते अजरामर झाले. मग ते लैला मजनू असो वा.....

Read more

By Team peepingmoon | Saturday, 12 Feb, 2022

म्हणून प्रथमेश परब आणि अभिनय बेर्डे आहेत 'सिंगल'

अभिनेता प्रथमेश परब आणि अभिनय बेर्डेची जोडी पहिल्यांदाच एका धमाकेदार चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीस येत आहेत. आजवर प्रथमेशच्या सर्वच चित्रपटांना प्रेक्षकांनी डोक्यावर उचलून धरले तर अभिनयच्या चित्रपटालाही प्रेक्षकांनी विशेष पसंती दर्शविली. एकत्र कधीही काम न केलेली.....

Read more

By Team peepingmoon | Saturday, 12 Feb, 2022

दुर्गाचं भावविश्व रंगवणारी मालिका “लेक माझी दुर्गा”

असं म्हणतात “आयुष्याच्या पुस्तकातलं सर्वात सुंदर पान म्हणजे बालपण”. बालपणावर आपण सगळ्यांनीचं बरंच काही ऐकलं आहे नाही का ? जर, बालपणावर बोलायचं किंवा लिहायचं म्हंटल तर शब्द आणि वेळ दोन्ही अपुरं पडेल. पण, यामधील अविभाज्य.....

Read more