By Team peepingmoon | Wednesday, 16 Feb, 2022

महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम वनिता खरात आणि ओंकार राऊतची 'लकडाऊन' डायरी

नाटक, सिनेमा किंवा मालिका या तिन्ही माध्यमांना उत्तम आणि होतकरू कलाकार घडवून देण्याचं काम एकांकिका हे माध्यम गेली अनेकवर्षं सातत्याने करत आहे. हतबल न होता परिस्थितीशी झगडत हे कलाकार मनोरंजन सृष्टीत पुन्हा नव्याने उभे.....

Read more

By Team peepingmoon | Wednesday, 16 Feb, 2022

जाणून घ्या, डिस्को किंग बप्पी लहरींना सोन्याची एवढी आवड का?

प्रसिद्ध गायक आणि संगीतकार बप्पी लहरी यांचं आज निधन झालं. वयाच्या ६९ व्या वर्षी त्यांनी अखेरचा घेतला. बप्पीदांमुळेच भारतीय संगीताला डिस्को गाण्यांची ओळख झाली व नवचैतन्य पसरलं. आता त्यांच्या निधनाने  संपूर्ण कालविश्वालर शोककळा पसरलीय. बप्पी.....

Read more

By Team peepingmoon | Wednesday, 16 Feb, 2022

Video : 45 वर्षांच्या कारकिर्दीत बप्पी लहिरींनी गायलेले पहिलं मराठी गाणं- 'कोपचा' सॉंग

प्रसिद्ध गायक आणि संगीतकार बप्पी लहरी यांचं आज निधन झालं. वयाच्या ६९ व्या वर्षी त्यांनी अखेरचा घेतला. बप्पीदांमुळेच भारतीय संगीताला डिस्को गाण्यांची ओळख झाली व नवचैतन्य पसरलं. आता त्यांच्या निधनाने  संपूर्ण कालविश्वालर शोककळा पसरलीय. 

Read more

By Team peepingmoon | Wednesday, 16 Feb, 2022

बप्पी लहरी आनंद शिंदेना म्हणाले होते मराठीचा मायकल जॅक्सन, उत्कर्ष शिंदेने शेयर केली खास आठवण

प्रसिद्ध गायक आणि संगीतकार बप्पी लहरी यांचं आज निधन झालं. वयाच्या ६९ व्या वर्षी त्यांनी अखेरचा घेतला. बप्पीदांमुळेच भारतीय संगीताला डिस्को गाण्यांची ओळख झाली व नवचैतन्य पसरलं. बप्पीदांच्या खास आठवणी अनेक सेलिब्रिटी सोशल मिडीयावर.....

Read more

By Team peepingmoon | Wednesday, 16 Feb, 2022

तब्बल 36 वर्षांनंतर प्रशांत दामले आणि वर्षा उसगावकर रंगभूमीवर एकत्र!

प्रसिध्द अभिनेते प्रशांत दामले हे नेहमीच प्रेक्षकांसाठी काही ना काही नवीन घेऊन येतात. सध्या छोटेया पडद्यावर त्यांचा किचन कल्लाकार हा शो खुप गाजतोय. अनेक सेलिब्रिटींना ते स्वयंपाकाला लावतात हे पाहून प्रेक्षक खुपच एन्जॉय करतायत......

Read more

By Team peepingmoon | Wednesday, 16 Feb, 2022

बॉलिवूडचे प्रसिध्द गायक-संगीतकार बप्पी लहरी याचं निधन

सुप्रसिध्द गायक बप्पी लहरी यांचं निधन झालं आहे. रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. ते 69 वर्षांचे होते. डॉक्टरांनी पीटीआयला दिलेल्या माहितीनुसार, “बप्पी लहरी मागील महिनाभरापासून रुग्णालयात उपचार घेत होते. यानंतर त्यांना सोमवारी (१४ फेब्रुवारी) घरी.....

Read more

By Team peepingmoon | Tuesday, 15 Feb, 2022

आई कुठे काय करते: अरुंधतीचा बदलला लुक, लवकरच सोडणार देशमुखाचं घर?

'आई कुठे काय करते' ही मालिका अल्पावधीतच लोकप्रिय झाली. गेले अडीच तीन वर्ष ही मालिका प्रेक्षकांवर अधिराज्य गाजवतेय. या मालिकेत आईच्या भूमिकेत दिसणारी अभिनेत्री मधुराणी प्रभुलकरच्या अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकली. प्रेक्षकांमध्ये तिची आई म्हणूनच आता ओळख.....

Read more

By Team peepingmoon | Tuesday, 15 Feb, 2022

Video : यश आणि नेहाच्या लव्हस्टोरीमध्ये होणार एका खास व्यक्तीची एंट्री. ..

झी मराठीवरील माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेने लोकप्रियतेचं शिखर गाठलं आहे. या मालिकेतील नेहा आणि यशची आणि जोडीला परीचा निरागस अभिनय प्रेक्षकांना खूप आवडतो त्यामुळे या मालिकेला प्रेक्षकांकडून उत्तम प्रतिसाद मिळतोय. या मालिकेत नुकतंच.....

Read more