By Team peepingmoon | Thursday, 15 Dec, 2022

Big Boss Marathi 4 - अक्षय आणि अमृता देशमुखचं भांडी घासण्यावरुन वाजलं!

बिग बॉस मराठीच्या घरात या आठवड्याची सुरुवातच वादापासून झाली... आणि त्यात भर म्हणजे राखीचा घरातील राडा. तिच्या चुकीच्या वागणुकीमुळे बिग बॉस यांनी काल तिला शिक्षेस पात्र आहे असे देखील सांगितले. घरातील वाद काही संपायचे नाव.....

Read more

By Team peepingmoon | Thursday, 15 Dec, 2022

‘अथांग’मधील ‘राऊ’साठी धैर्यने केलं ट्रान्सफॉर्मेशन, पाहा Photos

जयंत पवार दिग्दर्शित ‘अथांग’ या वेबसीरिजचे सगळे भाग आता प्लॅनेट मराठी ओटीटीवर प्रदर्शित झाले असून प्रेक्षकांकडून ‘अथांग’ला तुफान प्रतिसाद मिळत आहे. मल्टीस्टारर या वेबसीरिजच्या प्रत्येक भागाचा शेवट हा एका अशा वळणावर येऊन थांबतोय, जिथे पुढच्या.....

Read more

By Team peepingmoon | Wednesday, 14 Dec, 2022

‘पावनखिंड’ फेम अभिनेता हरिश दुधाडे अडकला लग्नबंधनात

अनेक सेलिब्रिटी यंदा लग्नबंधनात अडकतायत. लॉकडाऊनच्या दोन वर्षांनंतर जग पूर्वपदावर आलं आहे आणि सगळेचं जण आपले अविस्मरणीय सोहळे साजरे करतायत. हार्दिक जोशी- अक्षया देवधर, आशय कुलकर्णी- सानिया गोडबोले या जोड्यांनंतर सिनेसृष्टीतला आणखी एक अभिनेता.....

Read more

By Team peepingmoon | Wednesday, 14 Dec, 2022

बिग बॉस महेश मांजरेकरांवर गुन्हा दाखल, जाणून घ्या प्रकरण

बिग बॉस महेश मांजरेकर हे मोठ्या अडचणीत सापडले आहेत. गेल्यावर्षी घडलेल्या एका अपघातातील प्रकरणाामुळे त्यांना आता मोठ्या चौकशीला सामोरं जावं लागण्याची चिन्ह आहे. आधीच वेडात मराठे वीर दौडले सात या ऐतिहासिक सिनेमाच्या  घोषणेमुळे आणि.....

Read more

By Team peepingmoon | Wednesday, 14 Dec, 2022

मधुरा देशपांडे आणि यशोमान आपटे यांचा ‘शुभविवाह’ प्रवाह दुपारमध्ये


मनोरंजनाच्या प्रवाहात दर्जेदार मालिका सादर करत स्टार प्रवाह वाहिनीने रसिक प्रेक्षकांच्या मनात अढळ स्थान निर्माण केलं आहे. सातत्याने नाविन्याची कास धरत निखळ मनोरंजन देण्याचा स्टार प्रवाह वाहिनीचा प्रयत्न असतो. नव्या वर्षात नव्या मालिकेची भेट.....

Read more

By Team peepingmoon | Wednesday, 14 Dec, 2022

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' कार्यक्रमात रंगणार रोहित शेट्टी यांची सर्कस, रणवीर सिंगने घातलय धुमाकूळ

महाराष्ट्राची हास्यजत्रा' या विनोदी कार्यक्रमाचे असंख्य चाहते आहेत. केवळ मराठीच नाही, तर इतर भाषिक लोकही हा कार्यक्रम तितक्याच आपुलकीने पाहत असतात. याचे दाखले हास्यजत्राच्या कलाकारांना प्रवासात नेहमीच अनुभवायला मिळालेले आहेत. हा कार्यक्रम आता केवळ.....

Read more

By Team peepingmoon | Tuesday, 13 Dec, 2022

'टारझन' फेम हेमंत बिर्जे मराठी चित्रपटात

आज बऱ्याच अमराठी कलाकारांना  मराठीची गोडी लागली असून, त्यांची पावलं मराठी चित्रपटसृष्टीच्या दिशेने वळत आहेत. काही कलाकार चांगल्या संधीद्वारे मराठीत पदार्पण करण्याच्या प्रतीक्षेत आहेत. ‘सुर्या’ या आगामी मराठी चित्रपटाच्या रूपात चालून आलेल्या संधीचं मराठमोळे अभिनेते.....

Read more

By Team peepingmoon | Tuesday, 13 Dec, 2022

Video : रितेश-जिनिलियाच्या मराठी सिनेमाचा हा 'वेड' लावणारा ट्रेलर पाहिलात का?

रितेश देशमुखच्या दिग्दर्शकीय पदार्पणाचा आणि जिनिलिया देशमुखच्या मराठी सिनेमात पदार्पणातला सिनेमा वेडचा ट्रेलर अखेर प्रेक्षकांच्या भेटीस आला. नावाप्रमाणेच या सिनेमाच्या ट्रेलरे प्रेक्षकांना वेड लावलंय.या ट्रेलरमुळेच सिनेमाची उत्सुकता शिगेला पोहचलीय. महत्त्वाचं म्हणजे यात रितेश-जिनिलियाची लव्ह.....

Read more