By Team peepingmoon | Monday, 12 Dec, 2022

राजभवनातील कर्मचाऱ्यांसाठी ‘गोष्ट एका पैठणीची’चा खास शो, राज्यपालांनी केलं चित्रपटाचं कौतुक

सरळ, साध्या गृहिणीच्या स्वप्नाचा रंजक प्रवास दाखवणारा 'गोष्ट एका पैठणीची' हा चित्रपट सध्या प्रेक्षकांच्या मनात घर करत आहे. विशेषतः महिला प्रेक्षकांना हा चित्रपट आपल्या जवळचा वाटत आहे. हा चित्रपट जास्तीत जास्त प्रेक्षकांपर्यंत पोहोचावा, यासाठी अनेक.....

Read more

By Team peepingmoon | Monday, 12 Dec, 2022

ओंकार भोजने प्रथमच मुख्य भूमिकेत! 'सरला एक कोटी'मध्ये साकारणार हटके रोल

आपल्या विनोदाने महाराष्ट्राला खळखळून हसवणारा विनोदवीर ओंकार भोजने याचा एक नवीन ‘रोल’ आपल्याला बघायला मिळणार आहे. हो, तुम्ही ऐकताय, बघताय ते अगदी खरंय... ओंकार भोजने आता मोठं स्क्रिन गाजविण्यासाठी सज्ज आहे. ओंकारची मुख्य भूमिका.....

Read more

By Team peepingmoon | Monday, 12 Dec, 2022

'वादळवाट' फेम डॉक्टर अभिनेत्याची मदतीसाठी याचना, ब्रेन स्ट्रोक नंतर गंभीर आजाराशी देतोय झुंज

अनेक मराठी मालिका आणि सिनेमांमधून महत्त्वपूर्ण भूमिका साकारणारे अभिनेते डॉ. विलास उजवणे सध्या गंभीर आजाराचा सामना करत आहेत. इतकंच नाही तर या आजाराशी सामना करताना त्यांना आर्थिक अडचणींनासुध्दा तोंड द्यावे लागतेय.  चार दिवस सासुचे, वादळवाट.....

Read more

By Team peepingmoon | Monday, 12 Dec, 2022

'Happy birthday my life', म्हणत प्रिया बापटने शेयर केला उमेश कामत सोबतचा खास व्हिडीओ

अभिनेता उमेश कामत आणिअभिनेत्री प्रिया बापट ही सेलिब्रिटी जोडी सर्वांची आवडती जोडी आहे. त्यांची ऑनस्क्रिन आणि ऑफस्क्रिन केमिस्ट्री खुप  गोड दिसते. सोशल मिडीयावरही ही जोडी लोकप्रिय आहे. उमेश आणि प्रिया नेहमीच एकमेकांसोबतचे भन्नाट व्हिडीओ, फोटो.....

Read more

By Team peepingmoon | Monday, 12 Dec, 2022

Video : आता हा अभिनेता छोट्या पडद्यावर साकारणार स्त्री भूमिका, प्रोमो पाहिलात का?

    सोनी मराठी वाहिनी कायमच आशयघन विषय मांडत वेगवेगळ्या मालिका घेऊन प्रेक्षकांच्या भेटीस येत असते. आता 'प्रतिशोध' ही मालिका  प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्याची पहिली झलक प्रेक्षकांना पाहायला मिळते आहेत. निरनिराळ्या चित्रपटांमधून आणि मालिकांमधून.....

Read more

By Team peepingmoon | Monday, 12 Dec, 2022

Big Boss Marathi 4 - बिग बॉसच्या घरातून पहिली वाईल्ड कार्ड स्नेहलता वसईकर घराबाहेर

२ : बिग बॉस मराठीचं घर या आठवड्यात सदस्यांनी चांगलंच गाजवलं नाही घरात धुडगूस घातला. घरात रोज राडे होतात मग ते टास्कमध्ये असो वा घरातील कामावरून असो वा सदस्यांमध्ये असो... या आठवड्यात कोणीच कोणापेक्षा कमी.....

Read more

By Team peepingmoon | Saturday, 10 Dec, 2022

'रंग माझा वेगळा' मालिकेत जेनेलियाची होणार 'वेड' लावणारी एन्ट्री

रितेश देशमुखच्या दिग्दर्शनातला पहिला मराठी सिनेमा आणि जिनिलियाच्या मराठी पदार्पणातलापहिला सिनेमा वेड ची सर्वत्र बरीच उत्सुकता आहे. बॉलिवूड सोबतच मराठी प्रेक्षकांनासुध्दा आपलीशी वाटणारी ही जोडी सिनेमातून प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाली आहे. त्यामुळे हा.....

Read more

By Team peepingmoon | Saturday, 10 Dec, 2022

राणादा-पाठकबाईंचं लग्नानंतर देवदर्शन, लाडकी जोडी दिसली सप्तश्रृंगी देवीच्या चरणी

तुझ्यात जीव रंगला फेम अवघ्या महाराष्ट्रााची लाडकी जोडी पाठकबाई आणि राणादा हे ख-या आयुष्यात नुकतेच २ डिसेंबर रोजी लग्नबंधनात अडकले. हार्दिक जोशी आणि अक्षया देवधर या जोडीच्या मेहंदी, हळद, संगीत ते लग्न आणि वरातीपर्यंतच्या.....

Read more