By Team peepingmoon | Friday, 02 Dec, 2022

“जीव माझा गुंतला” मालिकेत देवदत्त नागेची दमदार एंट्री !

कलर्स मराठीवरील जीव माझा गुंतला मालिकेत अंतरा – मल्हार आजवर अनेक आव्हानांना सामोरे गेले. अनेक कसोट्या त्यांनी एकत्र मिळून पार केल्या. काही अडचणींमध्ये अंतराला मल्हारची साथ मिळाली तर कधी सुहासिनी तिच्या मागे खंबीरपणे उभी राहिली......

Read more

By Team peepingmoon | Friday, 02 Dec, 2022

नांदा सौख्य भरे! राणादा आणि पाठकबाई अडकले रिअल लाईफ लग्नबंधनात

तुझ्यात जीव रंगला या मालिकेमुळे तमाम महाराष्ट्राच्या गळ्यातील ताईत बनलेले सेलिब्रिटी कपल हार्दिक जोशी आणि अक्षया देवधर आज 2 डिसेंबर रोजी लग्नबंधनात अडकले. सर्वांचचं लक्ष या लाडक्या जोडीच्या लग्नसोहळ्याकडे लागलं होतं. दोघांच्याही हळदी, मेहंदी.....

Read more

By Team peepingmoon | Wednesday, 30 Nov, 2022

मराठमोळ्या गश्मिरची बॉलिवूड एन्ट्री,या अभिनेत्रीसोबत करतोेय स्क्रीन शेयर

मराठीसोबतच हिंदीतही आपल्या अभिनयाचा ठसा अटकेपार उमटवणा-या कलाकारांच्या यादीत आता आणखी एक नाव सामील झालं आहे, ते म्हणजे अभिनेता गश्मिर महाजनीचं. मराठीतला हा हॅण्डसम हंक गश्मिर लवकरच बॉलिवूडच्या सिनेमात झळकतेय. मराठी सिेनेमातली त्याच्या अभिनयाची जादू.....

Read more

By Team peepingmoon | Wednesday, 30 Nov, 2022

पाहा 'वेड'चं गाणं : समुद्रकिनारी जिनिलिया नाही तर जिया शंकर सोबत रितेश देशमुखचा रोमान्स

रितेश देशमुख आणि जिनिलिया देशमुख यांच्या 'वेड' चित्रपटाचा टिझर काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झाला.  त्यांच्या चित्रपटातील पहिले गीत ' वेड तुझा ' आज प्रदर्शित झाले आहे . हे गीत अभिनेता रितेश देशमुख आणि अभिनेत्री जिया.....

Read more

By Team peepingmoon | Wednesday, 30 Nov, 2022

कल्याणी सोशिक होती मात्र सायली लढाऊ वृत्तीची आहे : जुई गडकरी

मनोरंजनाच्या प्रवाहात नवनवे प्रयोग करणारी महाराष्ट्राची नंबर वन वाहिनी अर्थातच स्टार प्रवाह लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येत आहे नवी मालिका ‘ठरलं तर मग’. खऱ्या प्रेमाची साक्ष देणारी ही मालिका असेल. स्टार प्रवाहवरील पुढचं पाऊल या.....

Read more

By Team peepingmoon | Wednesday, 30 Nov, 2022

Big Boss Marathi 4 - तेजस्विनीला अश्रू अनावर..घरातून तेजस्विनी लोणारीची एक्झिट

‘बिग बॉस मराठी’चं चौथं पर्व बरंच चर्चेत आहे  आहे. पहिल्या दिवसापासूनच घरातील सदस्यांसह प्रेक्षकांनाही आश्चर्याचे धक्के मिळत आहेत. गेल्या आठवड्यात समृद्धी जाधव घराबाहेर पडली होती. आता तेजस्विनी लोणारीचा ‘बिग बॉस’च्या घरातील प्रवास संपला आहे.

Read more

By Team peepingmoon | Tuesday, 29 Nov, 2022

Big Boss Marathi 4 - बिग बॉसच्या घरात राखी सावंतचा ड्रामा, पाहा Video

 आज घरात राखी VS विशाल बघायला मिळणार आहे. वादाची सुरुवात अमृता धोंगडे आणि राखी यांच्यापासून झाली. अमृता आणि विशाल बोलत असताना राखीने अमृताला विचारले, तुला झोपायचं नाहीये का ? तुला नृत्य करायचे आहे ?.....

Read more

By Team peepingmoon | Tuesday, 29 Nov, 2022

बर्थ डे गर्ल नेहा पेंडसे लवकरच देणार सरप्राईस

हिंदी, मराठी अशा दोन्ही माध्यमांमध्ये आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणारी अभिनेत्री नेहा पेंडसे आज वाढदिवसाचे औचित्य साधून आपल्या चाहत्यांसाठी एक सरप्राईस घेऊन येणार होती. आपल्या नवीन चित्रपटाची ती घोषणा करणार होती. मात्र आपल्या दमदार अभिनयाने मराठी,.....

Read more