By Team peepingmoon | Saturday, 03 Dec, 2022

Photos : राणादा आणि पाठकबाईंच्या शाही रिसेप्शनचे फोटो पाहा

राणादा आणि पाठकबाईंनी तुझ्यात जीव रंगला म्हटलं आणि ही रील लाईफ जोडी रिअल लाईफमध्येही आयुष्यभरासाठी एकमेकांची  झाली. हार्दिक जोशी-अक्षया देवधर २ डिसेंबर रोजी लग्नबंधनात अडकले.

Read more

By Team peepingmoon | Saturday, 03 Dec, 2022

शंकर महाराजांच्या आयुष्यात सुरु होणार नवा अध्याय; मालिका रंजक वळणावर

या मालिकेत बालशंकर अंतापूर सोडून जगत कल्याणासाठी निघणार हा आध्यात्मिक टप्पा सध्या चरणसीमेवर असून चिमणाजी – पार्वती या दांपत्याने बालशंकरचा केलेला सांभाळ आणि आता त्याने त्यांना सोडून जाण्याचा क्षण निर्माण होणे, प्रेक्षकांना भावुक करणार.....

Read more

By Team peepingmoon | Saturday, 03 Dec, 2022

‘काळी राणी’ या नाटकासहित विजय केकंकरे यांच्या नाट्यकारकिर्दीची यशस्वी शतकी खेळी

नाट्यकर्मी म्हणून असलेली अंगभूत ऊर्जा घेऊन , ज्येष्ठ नाट्यकर्मी दिग्दर्शक विजय केंकरे गेली ४० वर्षे रंगभूमीवर कार्यरत आहेत वेगवेगळ्या शैलीतील नाटकं प्रभावीपणे  प्रेक्षकांपर्यंत पोहचविणारे विजय केंकरे आता ‘काळी राणी’ या आपल्या नव्या नाटकासहित आपल्या.....

Read more

By Team peepingmoon | Saturday, 03 Dec, 2022

भरत जाधव आणि वैभव मांगले यांच्या अभिनयाची धम्माल जुगलबंदी, पाहा 'धोंडी चंप्या: एक प्रेम कथा’चा ट्रेलर

  
'धोंडी चंप्या: एक प्रेम कथा’ या चित्रपटाचा धमाल विनोदी ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला असून यात म्हशीची म्हणजेच धोंडीची आणि रेड्याची म्हणजेच चंप्याची अनोखी प्रेमकहाणी पाहायला मिळत आहेत. ज्ञानेश भालेकर दिग्दर्शित या चित्रपटात भरत जाधव,.....

Read more

By Team peepingmoon | Saturday, 03 Dec, 2022

Big Boss Marathi 4 : राखी सावंतचा पदर पकडून तिच्या मागे घरभर फिरणा-या किरण मानेंचा व्हिडीओ व्हायरल

बिग बॉस मराठीचा यंदाचा सीझन अनेक कारणांनी चर्चेत राहण्यासाठी धडपडत आहे. या आठवड्यात चार चॅलेंजर्सचा प्रवेश झाल्याने घराचं रुपडचं बदलून गेलं आहे. मीरा जगन्नाथ, आरोह वेलणकर, विशाल निकम आणि राखी सावंत यांच्या येण्याने अनेक.....

Read more

By Team peepingmoon | Friday, 02 Dec, 2022

हार्दिक-अक्षया पाठोपाठ हा अभिनेतासुध्दा चढला बोहल्यावर, पाहा Photo

तुझ्यात जीव रंगला या लोकप्रिय मालिकेतील राणादा आणि पाठकबाई ही रील लाईफ जोडी आता रीअल लाईफ लग्नबंधनात अडकली आहे. या लोकप्रिय जोडीच्या लग्नाचे वेध सर्वांना खुप दिवसांपासूव लागले होेते. पुण्यातील  मेहंदी, हळद ते संगीत सेरेमनी.....

Read more

By Team peepingmoon | Friday, 02 Dec, 2022

अशॊक समर्थ साकारणार सरसेनापती प्रतापराव गुजर

मराठी सिनेमांमध्ये ऐतिहासिक चित्रपट निर्मितीला सध्या चांगले दिवस आहेत.  महाराष्ट्राबरोबरच अखंड हिंदुस्तानाचे आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचे चित्रपट ही तर तमाम आबालवृद्धांना पर्वणीच असते. सहकुटुंब पहावे  असे हे चित्रपट असतात. अशातच ‘रावरंभा’ हा प्रेक्षकांच्या.....

Read more

By Team peepingmoon | Friday, 02 Dec, 2022

Photos : भर लग्नमंडपात राणादाने केलं पाठकबाईंना किस, पाहा खास क्षण !

महाराष्ट्राची लाडकी जोडी म्हणजेच पाठकबाई आणि राणादा हे दोघंही लग्नबंधनात अडकले. कुटुंबीय, मित्रपरिवार व नातेवाईंकांच्या उपस्थितीत सप्तपदी घेत राणादा-पाठकबाई म्हणजेच अक्षया देवधर व हार्दिक जोशी ही जोडी आयुष्यभरासाठी एकमेकांची झाली.  त्यांच्या लग्नातील फोटो सोशल मीडियावर व्हायरल.....

Read more