By Team peepingmoon | Friday, 28 Oct, 2022

'सुख म्हणजे नक्की काय असतं'मालिकेत ६ वर्षांच्या लीपनंतर गौरी-जयदीपच्या नात्यात येणार नवं वळण

स्टार प्रवाहवरील ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ मालिकेचं कथानक अतिशय उत्कंठावर्धक वळणावर येऊन पोहोचलं आहे. मालिकेचं कथानक ६ वर्षांनी पुढे सरकलं असून जयदीप-गौरीच्या नात्यात नवं वळण येणार आहे. काही दिवसांपूर्वीच जयदीप-गौरीला कन्यारत्न झालं. शिर्केपाटील.....

Read more

By Team peepingmoon | Friday, 28 Oct, 2022

अभिनेत्री मयूरी वाघ एकवीरा आईच्या भूमिकेत

नेहमी वेगवेगळ्या भूमिकांमधून प्रेक्षकांचे मनोरंजन करणारी मयूरी वाघ आता पुन्हा एका नवीन भूमिकेतून प्रेक्षकांचा भेटीला येत आहे. या वेळी मयूरी वाघ एक वेगळी व्यतिरेखा साकारत आहे, ती म्हणजे एकवीरा आईची व्यक्तिरेखा! नेहमी भक्तांच्या पाठीशी.....

Read more

By Team peepingmoon | Thursday, 27 Oct, 2022

घरापासून दूर असलेल्या प्रत्येकासाठी 'रात ही', पाहा Video

असं म्हणतात, लांब गेल्यावरच जवळच आठवतं ! आणि हे अगदी बरोबर आहे. घरापासून दूर गेल्यावरच आपल्याला घराची, घरच्यांची किंमत कळते. घरापासून दूर असलेल्या प्रत्येकाच्या मनातील तळमळ असलेले 'सनी' चित्रपटातील 'रात ही' हे गाणं दिवाळीच्या निमित्ताने.....

Read more

By Team peepingmoon | Wednesday, 26 Oct, 2022

रितेश-जिनिलियाचा पहिला मराठी सिनेमा 'वेड'चं पोस्टर पाडव्याच्या मुहूर्तावर प्रेक्षकांच्या भेटीला

२० वर्ष अभिनय कारकीर्द गाजवल्यानंतर अभिनेता रितेश देशमुख एका आगळ्या वेगळ्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे .मुंबई फिल्म कंपनी ने आज  ६ व्या मराठी चित्रपटाची घोषणा केली . या चित्रपटाचे दिग्दर्शन अभिनेता रितेश देशमुख.....

Read more

By Team peepingmoon | Wednesday, 26 Oct, 2022

Photos : सिद्धार्थ मितालीच्या नव्या घरी रंगली मराठी सेलिब्रिटींची पार्टी

दिवाळी म्हणजे सर्वत्र उत्साह आणि आनंदाचा सण. एकमेकांच्या भेटी-गाठी घेण्यासाठीच तर दिवाळीचं निमित्त असतं. एकत्र येत मित्र आणि कुटुंबासोबत खास धम्माल करण्याचे हे क्षण सगळे आनंदाने अनुभवतात. मग मराठी सेलिब्रिटीसुध्दा यात मागे कसे राहतील. 

Read more

By Team peepingmoon | Wednesday, 26 Oct, 2022

Big Boss Marathi 4 : …… हे आहेत महाराष्ट्राचे दोन कॅप्टन - अमृताजी फडणवीस

बिग बॉस मराठीच्या घरामध्ये काल हजेरी लावली कलर्स मराठीवरील भाग्य दिले तू मला मालिकेतील संपूर्ण महाराष्ट्राची लाडकी जोडी कावेरी - राजवर्धन म्हणजेच तन्वी मुंडले आणि विवेक सांगळे यांनी. त्यांच्या उपस्थितीत बिग बॉस यांनी सदस्यांवर.....

Read more

By Team peepingmoon | Wednesday, 26 Oct, 2022

टिकलीवरून ट्रोल करणाऱ्यांना आर्या आंबेकरनं दिलं सडेतोड उत्तर

मराठी सिनेसृष्टीतली गोड गोजिरी गायिका आणि अभिनेत्री म्हणून आर्या आंबेकर हे नाव आग्रहानं घेतलं जातं. आर्या आपल्या गाण्यांप्रमाणेच सोशल मिडीयावरसुध्दा नेहमीच चर्चेत असते. आपल्या आयुष्यातील अनेक अपडेट्स ती चाहत्यांसोबत शेयर करते. नुकतंच तिच्या एका.....

Read more

By Team peepingmoon | Wednesday, 26 Oct, 2022

‘व्हिसल ब्लोईंग सूट’ या हटके विषयावरील चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित


सृष्टीत अतिशय वेगाने अनाकलनीय बदल घडत आहेत. याचे पडसाद जगभर उमटत आहेत. या बदलांच्या मुळांपर्यंत जाऊन त्यांचे विश्लेषण करून उपाय सुचवण्याचा धाडसी प्रयत्न ‘व्हिसल ब्लोईंग सूट’ या चित्रपटात केला गेला आहे. जागतिक घडामोडींचा वेध.....

Read more