By Team peepingmoon | Tuesday, 25 Oct, 2022

"१७०१ पन्हाळा" या ऐतिहासिक चित्रपटासाठी उभारला भव्य सेट

व्ही. एस. गोगावले प्रॉडक्शन निर्मित "१७०१ पन्हाळा" या ऐतिहासिक चित्रपटाचे चित्रीकरण सध्या पुण्याजवळ तळेगाव येथे सुरु आहे. आपला चित्रपट जास्तीतजास्त वास्तवदर्शी असावा जेणेकरून चित्रपट बघताना प्रेक्षकांना आपण तो काळ प्रत्यक्ष अनुभवत आहोत असे वाटले.....

Read more

By Team peepingmoon | Tuesday, 25 Oct, 2022

Big Boss Marathi 4 - Day 21 "“…आता मी तिला नाही थांबवणार …” – तेजस्विनी

बिग बॉस मराठीच्या घरामध्ये काल पार पडलेल्या नॉमिनेशन रॉकेट या कार्यामुळे दोन्ही ग्रुपमध्ये आणि सदस्यांमध्ये चर्चा व्हायला सुरुवात झाली आहे. अपूर्वा आणि विकासच्या चर्चेनंतर आता तेजस्विनी देखील अमृता देशमुख, प्रसाद आणि योगेशसोबत चर्चा करताना.....

Read more

By Team peepingmoon | Tuesday, 25 Oct, 2022

Video : अंकुश चौधरीच्या ‘ऑटोग्राफ’चा टीझर पाहिलात का?

एव्हरेस्ट एन्टरटेन्मेंटच्या बहुप्रतीक्षित ‘ऑटोग्राफ’चा टीजर प्रदर्शित झाला आहेया टीझरमध्ये अंकुश चौधरीसह अमृता खानविलकर, उर्मिला कोठारे आणि मानसी मोघे काही महत्त्वाच्या प्रसंगांमध्ये दिसतात. त्यातून ही एक सांगीतिक प्रेमकथा आहे आणि तिला विरहाची किनार आहे, हे ध्यानात.....

Read more

By Team peepingmoon | Tuesday, 25 Oct, 2022

Bigg Boss Marathi 4: Day 21 अपूर्वा काढणार विकासची समजूत

बिग बॉस मराठीच्या घरामध्ये काल पार पडले “नॉमिनेशन रॉकेट” हे नॉमिनेशन कार्य. नॉमिनेशन कार्याअंती या आठवड्यातील घराबाहेर जाण्याच्या प्रक्रियेमध्ये किरण, अमृता देशमुख, त्रिशूल, विकास, योगेश, आणि प्रसाद हे सदस्य नॉमिनेट झाले. आता या आठवड्यात.....

Read more

By Team peepingmoon | Tuesday, 25 Oct, 2022

इफ्फी महोत्सवात ‘शेर शिवराज’ चित्रपटाची बाजी

गोव्यात होऊ घातलेल्या ५३ व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (इफ्फी) २०२२ साठी चित्रपटांची अधिकृत निवड जाहीर करण्यात आली आहे. भारताच्या अधिकृत आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या (इफ्फी) 'इंडियन पॅनोरमा' या विभागात फिचर फिल्म विभागात दिग्पाल लांजेकर दिग्दर्शित.....

Read more

By Team peepingmoon | Tuesday, 25 Oct, 2022

Big Boss Marathi 4 - बिग बॉस मराठीच्या घरामधून मेघा घाडगे बाहेर !

 बिग बॉस मराठीची या आठवड्यातील चावडी चांगलीच रंगली. आरोप प्रत्यारोप तर बघायला मिळालेच पण, काही सदस्यांना आता जागं होण्याची गरज आहे असे देखील महेश मांजरेकरांनी सांगितले. तर योगेशला सक्त ताकीद मिळाली जर या पुढे कोणाचा.....

Read more

By Team peepingmoon | Saturday, 22 Oct, 2022

लक्ष वेधून घेणारा 'सूर्या'चा धमाकेदार फर्स्ट लुक प्रदर्शित

आज एकीकडे बॅाक्स ऑफिसवर दक्षिणात्य सिनेमांचा बोलबाला आहे, तर दुसरीकडे देश-विदेशांतील चित्रपट महोत्सवांमध्ये मराठीचा डंका वाजतोय. प्रेक्षकांनी हिंदी सिनेमांकडे पाठ फिरवली असली तरी दक्षिणात्य सिनेमांप्रमाणेच काही मराठी चित्रपटांनीही बॅाक्स ऑफिसवर धमाल केली आहे. आशयघन.....

Read more

By Team peepingmoon | Saturday, 22 Oct, 2022

तब्बल १८ वर्षांनंतर अनुराधा पौडवाल यांचं मराठीत पुनरागमन; 'कुलस्वामिनी'मधील गाण्याला दिला स्वरसाज!

 देवीमातेचं भक्तांशी असलेलं अनोखं नातं अत्यंत श्रवणीय स्वरूपात सगळ्यांसमोर मांडणारं 'कुलस्वामिनी' या आगामी चित्रपटाचं पहिलं गाणं आज लाँच झालं आहे. खरंतर हे गाणं नसून देवीमातेची अत्यंत भक्तीभावाने केलेली आरतीच आहे. आणि या भक्तीरसात चैतन्य आणि.....

Read more