By Team peepingmoon | Wednesday, 19 Oct, 2022

लवकरच 'बेबी ऑन बोर्ड'

प्लॅनेट मराठी ओरिजनल्स, फिल्मी आऊल स्टुडिओज प्रस्तुत 'बेबी ऑन बोर्ड' या सिरीजचे पहिले पोस्टर नुकतेच रिलीज करण्यात आले आहे. विवाहित जोडप्याच्या आयुष्यात लग्नानंतर येणारा आणखी एक अविस्मरणीय क्षण म्हणजे त्यांना होणारे पहिले बाळ. आनंद, भीती,.....

Read more

By Team peepingmoon | Tuesday, 18 Oct, 2022

Bigg Boss Marathi 4: Day 16 “…तर मी तुम्हांला सेफ करून स्वतः त्याग नाही करणार” – यशश्री

आज बिग बॉस मराठीच्या घरात अपूर्वा, यशश्री, त्रिशूल, समृद्धी, मेघा, अक्षय आणि रोहित यांच्यामध्ये चर्चासत्र भरणार आहे. ज्यामध्ये अपूर्वा, यशश्री आणि समृद्धी आपआपले मुद्दे मांडताना दिसणार आहेत. अपूर्वाचे म्हणणे आहे, "आपल्याकडे चॉइसेस आहेत टीम.....

Read more

By Team peepingmoon | Tuesday, 18 Oct, 2022

Video : घराबाहेर पडलेला स्पर्धक निखिल राजेशिर्केचा किरण मानेंवर निशाणा

बिग बॉस मराठीच्या चावडीवर काही सदस्यांची महेश मांजरेकर यांनी चांगलीच शाळा घेतली. तर चावडीत यशश्री आणि रोहितला महेश मांजरेकरांकडून मिळाला शब्दांचा वार. तर, या आठवड्यात ज्या सदस्यांनी गद्दारी केली त्यांना ठेचण्याची संधी घरातील सदस्यांना मिळाली......

Read more

By Team peepingmoon | Tuesday, 18 Oct, 2022

अंतराच्या साथीने मल्हारचा वनवास होणार सुखकर ! जीव माझा गुंतला नव्या वळणावर

जीव माझा गुंतला मालिकेत मल्हार - अंतराच्या नव्या प्रवासाला सुरुवात झाली आहे. शितोळे कुटुंबाला होणारा त्रास मल्हारला बघवत नसल्याने तो अंतराचं घर सोडून वेगळं रहण्याचा निर्णय घेणार आहे आणि त्याला अंतराची साथ मिळणार आहे......

Read more

By Team peepingmoon | Tuesday, 18 Oct, 2022

Photo : हे एकदम कडक पोस्टर पाहिलंत का?

 मराठी चित्रपटसृष्टीमध्ये अनेक वेगवेगळ्या धाटणीचे चित्रपट बनविले जातात. त्यातील काही चित्रपट समाजातील अवगुणांवर भाष्य करणारे होते. दरम्यान या चित्रपटामधील आकर्षक सीनने प्रेक्षकांचं लक्ष विशेष वेधून घेतलं होतं. या आकर्षक चित्रपटांच्या यादीत आणखी एका चित्रपटाची एंट्री.....

Read more

By Team peepingmoon | Tuesday, 18 Oct, 2022

Big Boss Marathi : Day 15 किरण - विकासच्या मैत्रीत पडणार फुट ?

किरण माने आणि विकास हे दोघे बिग बॉस मराठीच्या घरात अगदी सुरुवातीपासून एकत्र. कितीहि कोणी त्यांच्याविरोधात बोले, विकासला किरण माने यांच्याबाबत सांगितले तरीदेखील यांची मैत्री तुटली नाही. एकमेकांच्या साथीने त्यांनी आजवरचा प्रवास पूर्ण केला.

Read more

By Team peepingmoon | Tuesday, 18 Oct, 2022

“माझ्या शिव्या, ओरडा…” केदार शिंदे यांची लेकीसाठी पोस्ट, जरुर वाचा

मराठी सिनेसृष्टीतील प्रसिध्द दिग्दर्शक म्हणून केदार शिंदे हे नाव आघाडीवर आहे. केदार शिंदे नेहमीच सोशल मिडीयावर सक्रीय असतात. आपल्या सिनेमा आणि मालिकांविषयी पोस्ट करण्यासोबतच. वैयक्तिक आयुष्यातील घडामोडी, राजकीय चर्चा आणि ज्वलंत मुद्द्यांवर भाष्य करताना.....

Read more

By Team peepingmoon | Tuesday, 18 Oct, 2022

Big Boss Marathi 4 - Day 14 नॉमिनेशन कार्यात अमृता आणि अपूर्वामध्ये खडाजंगी

बिग बॉस मराठीच्या घरामध्ये नॉमिनेशन कार्यात अमृता आणि अपूर्वामध्ये झाले आरोप-प्रत्यारोप! अमृता धोंगडे आणि अपूर्वा मध्ये पुन्हा पडणार वादाची ठिणगी. अमृताने नॉमिनेशन कार्यात दिलेल्या कारणांमुळे अपूर्वाचा पारा चढला. अमृताचे म्हणणे आहे, तू मला आठवडाभर.....

Read more