By Team peepingmoon | Thursday, 13 Oct, 2022

इंद्रा-दीपू मोठ्या पडद्यावर झळकण्यासाठी सज्ज, लंडनमध्ये सुरुय शूटींग

अभिनय आणि सौंदर्य यांच्या जोरावर अभिनेत्री ह्रता दुर्गुळे हिने मालिकाविश्वात आपलं मोठं स्थान निर्माण केलं, छोट्या पडद्यावरची लाडकी नायिका अशी तिची ओळख आहे. पण याचबरोबर ह्ता रंगभूमी आणि मोटा पडदासुध्दा गाजवतेय. अनन्या आणि टाईमपास.....

Read more

By Team peepingmoon | Thursday, 13 Oct, 2022

संस्कृती बालगुडे झाली 'बेभान'

मिस्टर वर्ल्ड ठाकूर अनुपसिंगचा मराठीतील पदार्पणाचा चित्रपट म्हणून बेभान या चित्रपटाची चर्चा आहे. या चित्रपटात आता अभिनेत्री संस्कृती बालगुडेची एंट्री झाली आहे. संस्कृती या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार असून, ११ नोव्हेंबरपासून संपूर्ण महाराष्ट्रात "बेभान" प्रदर्शित.....

Read more

By Team peepingmoon | Wednesday, 12 Oct, 2022

Big Boss Marathi 4 - Day 10 "कॅमेरा सगळं बघतोय, लाज बाळगा"- किरण माने

बिग बॉस मराठीच्या घरामध्ये BB विमानतळ बनलं आहे कुस्तीचा आखाडा. घरामध्ये सुरु आहे “गेले उडत” हे साप्ताहिक कार्य. मेघा ताईने केला समोरच्या टीमवर आरोप "खाली दोन दोन बॅग धरून ठेवल्या आहेत ते दिसत नाहीये......

Read more

By Team peepingmoon | Wednesday, 12 Oct, 2022

संतोष जुवेकर अभिनीत '३६ गुण' चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला

लग्नाच्या गाठी स्वर्गात बांधल्या जातात असे आपल्याकडे म्हणतात. ग्रह-तारे, पत्रिका, एका भेटीतच साताजन्माच्या गाठी बांधणे वगैरे या सगळयाच्या पलीकडे जाऊन नव्या नात्याची सुरुवात करीत असताना कुंडलीपेक्षा एकमेकांची मतं जुळणं महत्त्वाचं असतं हा विचार मांडणारा समित.....

Read more

By Team peepingmoon | Wednesday, 12 Oct, 2022

मराठमोळ्या अभिनेत्रीच्या साखरपुड्याला ह्रतिक रोशनची गर्लफ्रेंंडसोबत खास उपस्थिती!

मराठमोळी अभिनेत्री भाग्यश्री मोटे अलिकडेच बॉयफ्रेंड विजय पालांडेसोबत एन्गेंज झाली. या दोघांच्या शाही साखरपुड्याची सर्वत्र चर्चा आहे. पण यांचा साखरपुडा आणखी एका कारणाने प्रसिध्दीझोतात आला आहे, तो म्हणजे या साखरपुड्याला असलेली ह्रतिक रोशनची खास.....

Read more

By Team peepingmoon | Wednesday, 12 Oct, 2022

Big Boss Marathi 4 - बिग बॉसकडे अक्षयने केली एक आगळीवेगळी मागणी!

बिग बॉस मराठीच्या घरामध्ये सदस्यांना काहीना काही नवं शिकायाची संधी मिळतेच. पण अक्षयची बिग बॉस यांना एक विनंती आहे. किचनमध्ये बटाटा, काकडी सोलायला जे सोलाणं ठेवले आहे ते अक्षयच्या मते वापरायला अत्यंत कठीण आहे. 

अमृता देशमुख हिने त्याला ते कसे वापरावे हे देखील शिकवले... पण तरी त्याची बिग बॉस यांना विनंती आहे,

"बिग बॉस माझं हे म्हणणं आहे technically हे भले हे स्ट्रॉंग असेल, पण आपल्या जुन्या techniques चं सोलाणं द्यावे... हे खुपचं अवजड आणि अवघड आहे".

बघूया आजच्या भागामध्ये. तेव्हा बघत राहा बिग बॉस मराठी सोम ते शुक्र रात्री १० वा. आणि शनि - रवि रात्री ९.३० वा. आपल्या लाडक्या कलर्स मराठीवर आआणि कधीही VOOT वर.

.....

Read more

By Team peepingmoon | Wednesday, 12 Oct, 2022

Big Boss Marathi 4 - Day 10 घरामध्ये बनतो आहे का गट ?

 बिग बॉस मराठीच्या घरामध्ये सदस्यांचे गट बनणे हे अगदीच साहजिक आहे पण किती टिकतील हे मात्र वेळच ठरवते. असाच एक गट आता घरामध्ये बनेल का अशी शंका आपल्या सगळयांच्या मनामध्ये येऊ शकते. किरण माने,.....

Read more

By Team peepingmoon | Wednesday, 12 Oct, 2022

Video : विद्या बालनने खोकल्यावर सांगितला रामबाण उपाय, तोसुध्दा चक्क मराठीत !

बॉलिवूड गाजवणारी प्रतिभावान अभिनेत्री विद्या बालन ही नेहमीच सोशल मिडीयावर सक्रीय असते. सध्या ती सिनेमांशिवाय अनेत धम्माल रील्स शेयर करण्यामुळे चर्चेत असते. नुकतंच तिने शेयर केलेल्या एका व्हिडीओमुळे तिचं मराठी प्रेम जगजाहीर झालं आहे......

Read more