By miss moon | Monday, 21 Sep, 2020

दिग्दर्शक अनुराग कश्यपचं समर्थन करत अभिनेत्री अमृता सुभाषने सांगतली अनुरागविषयीची ही गोष्ट

नुकतच ‘पटेल की पंजाबी शादी’ फेम अभिनेत्री पायल घोषने दिग्दर्शक अनुराग कश्यपवर लैंगिक शोषणाचा आरोप केला. त्यानंतर याविषयावर पुन्हा ट्विटरवर चर्चा सुरु झाल्या. अनुराग कश्यपनेही एकामागोमाग एक ट्विट करत याविषयी बोलला. मात्र आता त्याच्यावरील या आरोपानंतर अनेक अभिनेत्री अनुराग.....

Read more

By miss moon | Friday, 11 Sep, 2020

 या प्रसिद्ध अभिनेत्रीला कोरोनाची लागण, मुंबईतील रुग्णालयात घेत आहे उपचार

कोरोना व्हायरसचा फैलाव सध्या वाढतच असल्याचं चित्र आहे. यातच मनोरंजन विश्वाचं काम सुरु असल्याने मनोरंजन विश्वातील कलाकारांना कोरोना झाल्याचं प्रमाणही वाढत असल्याचं दिसतय. जेव्हापासून चित्रीकरणाला पुन्हा सुरुवात झाली आहे तेव्हापासून अनेक कलाकारांना कोरोना झाल्याचं समोर.....

Read more

By miss moon | Friday, 11 Sep, 2020

पाहा Photos : सिद्धार्थ जाधवने दिला असा धमाकेदार परफॉर्मन्स

नुकताच झी चित्रगौरव पुरस्कार सोहळ्याचं चित्रीकरण करण्यात आलं. या सोहळ्यात अनेक कलाकार उपस्थित होते. अनेक कलाकारांचा पुरस्कार करुन गौरव करण्यात आला तर काही कलाकारांनी सोहळ्यात बहारदार परफॉर्मन्स सादर केला.

अभिनेता सिद्धार्थ जाधवनेही या मंचावर धमाकेदार परफॉर्मन्स.....

Read more

By miss moon | Friday, 11 Sep, 2020

प्राजक्ता गायकवाड म्हणते "जगायचं असं की कोणी नाद केला नाही पाहिजे"

'स्वराज्यरक्षक संभाजी' मालिकेच्या माध्यमातून लोकप्रियता मिळवल्यानंतर अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड आता 'आई माझी काळुबाई' या आगामी मालिकेत झळकणार आहे. या मालिकेतून प्राजक्ता पुन्हा एकदा वेगळ्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या समोर येत आहे.

प्राजक्ता ही सोशल मिडीयावरही सक्रिय असते. सोशल.....

Read more

By miss moon | Friday, 11 Sep, 2020

पाहा Video : सुव्रत जोशीला आहे या गोष्टीचं आकर्षण, लंडनमध्ये झाडावरून पाडून खाल्ली फळं

अभिनेता सुव्रत जोशीने सोशल मिडीयावर नुकतीच एक मजेशीर पोस्ट केली आहे. सध्या लंडनमध्ये असलेल्या सुव्रतला तेथील लोकांनी शहरामध्ये टिकवून ठेवलेल्या निसर्गाची गोडी वाटते आहे. याच संदर्भातली खास पोस्ट त्याने केली आहे. सुव्रतला झाडावरून फळ पाडून.....

Read more

By miss moon | Friday, 11 Sep, 2020

या कारणासाठी भावुक झाली 'मिसेस मुख्यमंत्री'मधील सुमी

'मिसेस मुख्यमंत्री' ही मालिका आता प्रेक्षकांचा निरोप घेत आहे. एका वेगळ्या संकल्पनेसह सुरु झालेला या मालिकेचा प्रवास आता संपतोय. समर आणि सुमीची जोडी या मालिकेतून चांगलीच लोकप्रिय झाली. याशिवाय या मालिकेतील इतर पात्रही लक्षवेधी ठरेल.

लवकरच.....

Read more

By miss moon | Friday, 11 Sep, 2020

पाहा Video : सोनाली कुलकर्णीने असा लुटला पावसाचा मनसोक्त आनंद, नवं गाणं प्रदर्शित

पावसात मनसोक्त भिजून निसर्गरम्य वातावरणात नाचायला कुणाला आवडणार नाही. अशीच संधी अभिनेत्री सोनाली कुलकर्णीला मिळाली आहे. याचं निमित्त आहे तिचं नुकतचं प्रदर्शित झालेलं गाणं. सोनाली कुलकर्णीचं नवं व्हिडीओ साँग नुकतच प्रदर्शित झालं आहे. "पाऊस हा.....

Read more

By miss moon | Thursday, 10 Sep, 2020

पाहा Photos : 'वैजू नंबर 1' मधील वैजूचे हे ट्रेडिशनल लुक फोटो एकदा पाहाच

'वैजू नंबर 1' ही मालिका एका वेगळ्या कथेसह प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. मालिकेतील वैजूची स्टाईलही सगळ्यांना आवडतेय. अभिनेत्री सोनाली पाटील या मालिकेत वैजूच्या भूमिकेत आहे. टीकटॉक हे ऐप बंद झालं असलं तरी याच ऐपवरील व्हिडीओमुळे.....

Read more