Tuesday, 12 Apr, 2022
पंतप्रधान नरेंद्र मोदींना 'लता दीनानाथ मंगेशकर' पुरस्कार घोषीत, तर या कलाकारांना 'मास्टर दीनानाथ मंगेशकर' पुरस्कार

मास्टर दीनानाथ मंगेशकर स्मृती प्रतिष्ठानचा पहिला लता मंगेशकर पुरस्कार देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जाहीर झाला आहे. या वर्षी 6 फेब्रुवारी रोजी भारतरत्न लता दीदींच्या निधनाने आमच्या कुटुंबावर सर्वात मोठा दुःखद प्रसंग कोसळला. कुटुंब आणि ट्रस्ट..... Read more...

Saturday, 09 Apr, 2022
मोठ्या कालावधीनंतर नाना पाटेकर या चित्रपटातून येणार समोर

प्रसिद्ध अभिनेते नाना पाटेकर हे बराच काळ अभिनयापासून दूर दिसले आहेत. मात्र बऱ्याच मोठ्या कालावधीनंतर एका खास चित्रपटातून ते च्या भेटीला येणार आहेत. त्यांचा आगामी चित्रपट ‘द कन्फेशन’चा टीझर पोस्टर नुकताच प्रदर्शित झालाय. ज्याची झलक सोशल मीडियावर..... Read more...

Saturday, 09 Apr, 2022
'रात्रीस खेळ चाले 3' मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप, असा होणार शेवट...

'रात्रीस खेळ चाले' या मालिकेने सुरुवातीपासूनच प्रेक्षकांची मनं जिंकली. अण्णा नाईक, शेवंता आणि या मालिकेतील विविध पात्र लोकप्रिय झाली. पहिल्या यशस्वी भागानंतर या मालिकेचे आणखी दोन भाग आले. दुसऱ्या भागानंत तिसऱ्या भागातही अनेक ट्विस्ट पाहायला..... Read more...

Saturday, 09 Apr, 2022
राष्ट्रीय - आंतराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांमध्ये मोहोर उमटविणारा 'येरे येरे पावसा’ 17 जूनला चित्रपटगृहात

पाऊस... कधी धुक्यांच्या कुशीत कुंद होऊन बरसणारा तर कधी धो-धो कोसळणारा...कधी हवाहवासा वाटणारा तर कधी जीव नकोसा करणारा ... त्याची प्रतिक्षा मात्र सगळ्यांना असते. एका छोटयाशा खेडेगावातल्या चिमुकल्यांनाही या पावसाची अशीच प्रतिक्षा आहे. त्यासाठी ते..... Read more...

Saturday, 09 Apr, 2022
'तो चांद राती'त खुलणार चंद्रा आणि दौलतरावची प्रेमकहाणी

'चंद्रमुखी' या चित्रपटाची मागील अनेक महिन्यांपासून जोरदार चर्चा सुरु आहे. पहिल्याच पोस्टरमध्ये पडद्यामागे लपलेला 'तो' चेहरा कोणाचा? टिझरमध्ये पिळदार शरीरयष्टी असणारा 'तो' ध्येयधुरंदर राजकारणी कोण? असे अनेक प्रश्न या चित्रपटाबाबत प्रेक्षकांच्या मनात येत होते आणि..... Read more...

Saturday, 09 Apr, 2022
'समरेणू'चे शीर्षकगीत प्रदर्शित, अजय गोगावले यांनी गायलं गाणं

लोकप्रिय नेत्या पंकजा मुंढे यांच्या हस्ते 'समरेणू' चित्रपटाचे काही दिवसांपूर्वी पोस्टर प्रदर्शित करण्यात आले होते. आता या चित्रपटातील शीर्षकगीत प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. या शीर्षकगीतात सम्या आणि रेणूची निखळ प्रेमकहाणी अनुभवायला मिळत आहे. निसर्गाच्या सान्निध्यात..... Read more...

Saturday, 09 Apr, 2022
पाहा Video : अमृताने चंद्रमुखीसाठी केली ही गोष्ट, म्हणते "माझ्या दिग्दर्शकाला  सगळं ओरिजिनल हवं होतं"

चित्रपटातील एखाद्या भूमिकेसाठी कलाकार स्वत:ला अक्षरक्षह: झोकून देतात. वजन कमी करण्यापासून वाढवण्यापर्यंत सगळ्या गोष्टी करण्याची त्यांची तयार असते. असचं काहीसं केलय अभिनेत्री अमृता खानविलकरने. 'चंद्रमुखी' चित्रपटाच्या निमित्ताने तिला ही गोष्ट तिला करावी लागलीय. याविषयीचा खास..... Read more...

Friday, 08 Apr, 2022
सुहानीला शोधण्यात मिनाक्षी होणार यशस्वी, अखेर होणार आई - मुलीची भेट

सध्या मराठी टेलिव्हिजनवर आई - मुलांच्या नात्यावर आधारित अनेक मालिका पाहायला मिळत आहेत. यातच 'आई मायेचं कवच' या मालिकेनेही सुरुवातीपासून प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. अभिनेत्री भार्गवी चिरमुलेला पुन्हा एकदा टेलिव्हिजनवर नव्या भूमिकेत पाहायला मिळतय. याशिवाय..... Read more...