By miss moon | Monday, 27 Sep, 2021

बिग बॉस मराठी 3 Day 6 : स्पर्धकांना मिळाला नवा टास्क - जोडी की बेडी

नुकतीच बिग बॉस मराठी 3 ची पहिली चावडी रंगली. महेश मांजरेकरांनी काही सदस्यांची कानघडणी केली, काहींना शाबासकी मिळाली. मीराला, गायत्रीला त्या कुठे चुकत आहेत हे सांगितले. काही सदस्य घरामध्ये दिसत नसून त्यांनी सुरू होणार्‍या आठवड्यात त्यांचे मत.....

Read more

By miss moon | Monday, 27 Sep, 2021

बिग बॉस मराठी 3 : बिग बॉसच्या घरात एकटं फिरण्यावर बंदी ?

बिग बॉस मराठी 3 चा पहिला आठवडा पार पडलाय. पहिल्याच आठवड्यात बरेच वाद झाले, टास्क झाले आणि मैत्रीही झाली. विकएन्डला चावडीवर महेश मांजरेकर यांनी स्पर्धकांची शाळाही घेतली. मात्र आता हा आठवडा या स्पर्धकांसाठी कसा असेल.....

Read more

By miss moon | Friday, 24 Sep, 2021

ही मालिका घेतेय प्रेक्षकांचा निरोप, सिद्धार्थ चांदेकर म्हणतो "आयुष्यभर लक्षात राहील असा प्रवास"

सांग तू आहेस का मालिकेच्या प्रोमोपासूनच ही मालिका लक्षवेधी ठरली होती. एक वेगळी कहाणी थरारक स्वरुपात मांडून या मालिकेने प्रेक्षकांचं लक्ष वेधलं. स्वराज आणि त्याची मृत पावलेली पत्नि वैदेही जिचा आत्मा त्याच्या आसपास वावरतो आणि.....

Read more

By miss moon | Friday, 24 Sep, 2021

पाहा Photos : 'रंग माझा वेगळा' मालिकेचे 500 भाग पूर्ण झाल्याचं कलाकारांनी केलं सेलिब्रेशन

'रंग माझा वेगळा' ही मालिका गेल्या काही वर्षापासून प्रेक्षकांचं मनोरंजन करतेय. याच प्रेक्षकांच्या आवडत्या मालिकेने तब्बल 500 भाग नुकतेच पूर्ण केले आहेत. या निमित्ताने मालिकेच्या सेटवर खास सेलिब्रेशन करण्यात आलय.

या मालिकेचा.....

Read more

By miss moon | Friday, 24 Sep, 2021

Bigg Boss Marathi 3 Day 5 : फाशाच्या खेळात स्पर्धकांमध्ये अशी रंगली जुगलबंदी, मीरा आणि जयमध्ये पुन्हा वाद

बिग बॉस मराठीच्या घरात सुरू असलेल्या साप्ताहिक कार्यातील उपकार्ये काल संपली. उत्कर्ष शिंदे या पहिल्या साप्ताहिक कार्यातील दोन उपकार्य जिंकून त्याचा पहिला विजेता ठरला. उत्कर्षला विशेष अधिकार देण्यात आला ज्यामध्ये त्याला एका महिला सदस्याची सहविजेती.....

Read more

By miss moon | Friday, 24 Sep, 2021

Bigg Boss Marathi 3 Day 4 : आविष्कार दार्वेकर आणि मीरा जगन्नाथचा घरच्या ड्युटीवरुन वाद, मीरा म्हणते "मी नडायला गेले तर वाट लावीन"

बिग बॉस मराठी 3 मध्ये यंदा पहिल्याच दिवसापासून स्पर्धकांना विविध टास्क मिळाले आहेत. यात ग्रँड प्रिमियरपासूनच स्पर्धकांना घरच्या ड्युटी मिळाल्या आहेत. मात्र यंदा पुरुष स्पर्धक हे सेवक आणि महिला स्पर्धक या मालकीण असल्याने या खेळात.....

Read more

By miss moon | Friday, 24 Sep, 2021

बिग बॉस मराठी 3 Day 4 : स्पर्धकांना मिळालं मोठं सरप्राईज, दाखवली ही नवी खोली

बिग बॉस मराठीच्या घरी दररोज काहीना काही नवं घडत असतं. कधी नवा टास्क तर कधी नवा खेळ. असचं काहीसं नुकत्याच झालेल्या भागात पाहायला मिळालय. बिग बॉस मराठी 3 च्या स्पर्धकांना बिग बॉसने खास सरप्राईज दिलय......

Read more

By miss moon | Wednesday, 22 Sep, 2021

सिद्धार्थ जाधव आणि अमितराज यांच्या उपस्थितीत रंगणार 'सारेगमप लिटिल चॅम्प्स'चा विशेष भाग

सारेगमप लिटिल चॅम्प्स हा कार्यक्रम चांगलाच लोकप्रिय ठरतोय. त्यातील १४ निरागस स्पर्धकांइतकाच गोड त्यांचा परफॉर्मन्स असतो. फक्त परीक्षक आणि प्रेक्षकच नाही तर मनोरंजन सृष्टीतील अनेक कलाकार देखील या छोट्या गायकांचे फॅन झाले आहेत. प्रत्येक आठवड्यात हे.....

Read more