By miss moon | Friday, 17 Sep, 2021

पाहा Photos : होणार का #AntaraChaMalhar ? 'जीव माझा गुंतला'मध्ये मल्हारची हळद

'जीव माझा गुंतला' या मालिकेत आता वेगळं वळण पाहायला मिळतय. या मालिकेत आता मल्हारच्या लग्नाची तयारी पाहायला मिळतेय. यातच मल्हारचा हळदी समारंभ पार पडलाय. 

Read more

By miss moon | Friday, 17 Sep, 2021

ज्ञानेश्वर माउलींची चरित्रगाथा मालिकेतून उलगडणार, नवी मालिका 'ज्ञानेश्वर माउली'

महाराष्ट्रात आजही अवलंबल्या जात असलेल्या भक्ती संप्रदायाचा पाया हा संत ज्ञानेश्वरांनी रचला आहे. ज्ञानदेव ते ज्ञानेश्वर माउली हा प्रवास सोनी मराठीवरच्या नव्या मालिकेतून प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. 

'ज्ञानेश्वर माउली' ही नवी मालिका सोनी मराठी वाहिनीवर येत्या.....

Read more

By miss moon | Friday, 17 Sep, 2021

पाहा Video : उमेश कामतची पहिली कमाई होती चक्क 50 रुपये, मुक्ता बर्वेच्या या प्रश्नांची दिली उत्तरं

'अजूनही बरसात आहे' या मालिकेतून अभिनेता उमेश कामत आणि अभिनेत्री मुक्ता बर्वे ही जोडी प्रेक्षकांची मनं जिंकतेय. या मालिकेतील दोघांची केमिस्ट्री प्रेक्षकांना प्रचंड आवडतेय. दोघांमधील वाद, मैत्री, रोमान्स या सगळ्या गोष्टी मालिकेतून लक्ष वेधून घेत.....

Read more

By miss moon | Thursday, 16 Sep, 2021

बोस्टॉन फिल्म फेस्टिवलमध्ये सलील कुलकर्णी यांच्या 'एकदा काय झालं' चित्रपटाला तीन नामांकनं

मराठी मनोरंजन विश्वातील प्रख्यात संगीतकार सलील कुलकर्णी हे लवकरच खास चित्रपट प्रेक्षकांसाठी घेऊन येत आहे. त्याआधीच हा चित्रपट विविध महोत्सवात पसंतीची पावती मिळवतोय. 'एकदा काय झालं' असं या चित्रपटाचं नाव आहे. नुकतच बोस्टॉन फिल्म फेस्टिवलमध्ये या.....

Read more

By miss moon | Thursday, 16 Sep, 2021

पाहा Photos : जांभळ्या रंगाच्या शालूत खुललं श्रुती मराठेचं सौंदर्य

अभिनेत्री श्रुती मराठेचे सोशल मिडीयावर असंख्य चाहते आहेत. तिचं सौंदर्य आणि अदा पाहून चाहते तिच्या पोस्टवर लाईक्सचा वर्षाव करतात. अभिनय आणि नृत्यकौशल्यासोबतच श्रुतीचं सौंदर्यही कायम लक्षवेधी ठरतं. वेस्टर्नसह पारंपारिक वेशभुषेतही श्रुतीचं सौंदर्य खुलून दिसतं.

श्रुतीने सोशल.....

Read more

By miss moon | Thursday, 16 Sep, 2021

'मन उडू उडू झालं'च्या शीर्षक गीतावर मुंबईच्या रिक्षा चालकांनी असा धरला ताल  

'मन उडू उडू झालं' ही मालिका सुरुवातीपासूनच प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेत आहे. मालिका सुरु होण्यापूर्वीच मालिका चांगलीच चर्चेत आली होती. अभिनेत्री ऋता दुर्गुळे आणि अजिंक्य राऊत ही जोडी मोठ्या प्रमाणात पसंत केली जात आहे. यातच.....

Read more

By miss moon | Thursday, 16 Sep, 2021

पाहा Teaser : कोण आहे लीला पासवान ? लवकरच प्रदर्शित होणार 'एक थी बेगम 2' सिरीज

सत्य घटनांवर प्रेरित एमएक्स ओरिजनल सीरिज 'एक थी बेगम'च्या पहिल्या सिझनने प्रेक्षकांची आणि समीक्षकांची मने जिंकली. यातील साहसी आणि धाडसी अशरफ उर्फ सपनाने घातक स्त्री बनून पतीच्या हत्येचा बदला घेण्याची शपथ घेतल्याचं पाहायला मिळालं होत......

Read more

By miss moon | Wednesday, 15 Sep, 2021

'लिटिल चॅम्प्स'च्या मंचावर येणार अजय - अतुल, पाहायला मिळणार विशेष भाग

'सारेगमप लिटिल चॅम्प्स' हा कार्यक्रम आणि त्यातील 14 भन्नाट स्पर्धक हे महाराष्ट्रातील तमाम प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य करत आहेत. या स्पर्धकांनी अगदी पहिल्या भागापासूनच पंचरत्नांसोबत प्रेक्षकांना देखील आपल्या टॅलेंटने अगदी थक्क केलं आहे. प्रत्येक आठवड्यात हे.....

Read more