By miss moon | Monday, 28 Feb, 2022

'झिम्मा' चित्रपटाची ऐतिहासिक शंभरी, चित्रपटगृहात पूर्ण केले 100 दिवस

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव आणि त्यामुळे लॉकडाऊन या सगळ्या परिस्थितीचा फटका मनोरंजन विश्वालाही पडला होता. सध्या तशी परिस्थिती नसली तरी महाराष्ट्रात अद्याप 50 टक्के आसन क्षमतेनेच चित्रपटगृहे सुरु आहेत. असं असतानाही मराठी चित्रपटांना प्रेक्षकांचा भरगोस प्रतिसाद.....

Read more

By miss moon | Monday, 28 Feb, 2022

संगीतकार जोडी अजय - अतुल यांनी व्यक्त केली ही खंत, म्हटले "अनेक मराठी कलाकार सेटवर हिंदीत बोलतात..."

मराठी चित्रपटसृष्टीसह प्रसिद्ध संगीतकार जोडी अजय - अतुल यांनी हिंदीतही नावलौकिक केलय. संगीताची उत्तम जाण असलेली ही जोडी सध्या इंडियन आयडॉल मराठी या कार्यक्रमात परिक्षक म्हणून पाहायला मिळतात. नुकत्याच एका प्रसिद्ध वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी.....

Read more

By miss moon | Monday, 28 Feb, 2022

'सैराट'मध्ये आर्ची आता 'झुंड'मध्ये मोनिका , रिंकूचा हा हटके लुक पाहिलात का ?

नागराज मंजुळे यांच्या सैराट चित्रपटाने मराठी चित्रपटसृष्टीची एक वेगळी ओळख निर्माण करत अनेक विक्रम केले. आजही या चित्रपटाची आठवण झाली की त्यातील आर्ची सगळ्यांना आठवते. अभिनेत्री रिंकू राजगुरुचा सैराट हा पहिला चित्रपट. सैराटनंतर तिला आर्ची.....

Read more

By miss moon | Monday, 28 Feb, 2022

श्रद्धांजली सभेत भारतरत्न लता मंगेशकर यांच्या आठवणीत आशा भोसले यांना अश्रू अनावर

भारतरत्न, स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर यांनी 6 फेब्रुवारी 2022 रोजी वयाच्या 93 व्या वर्षी मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. लता दीदींच्या आवाजाने सात दशकांहून अधिक काळ संगीत विश्व गाजवले आहे. लतादीदींच्या आठवणीत दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्यावतीने श्रद्धांजली सभेचे.....

Read more

By miss moon | Monday, 28 Feb, 2022

अभिनेत्री अभिज्ञा भावेचा पती देतोय कर्करोगाशी झुंज

अभिनेत्री अभिज्ञा भावेचा पती मेहुल पैला कर्करोग झाल्याचं नुकतच समोर आलय. मेहुल हा कर्करोगाशी झुंज देत असल्याची बातमी समोर आलीय. मेहुलने सोशल मिडीयावर केलेली पोस्ट चर्चेत आली आहे. मेहुलने अभिज्ञासोबतचा फोटो शेयर केलाय. यात मेहुलवर.....

Read more

By miss moon | Friday, 25 Feb, 2022

या सिरीजमध्ये मुख्य भूमिकेत झळकणार वैभव तत्त्ववादी

मराठीसह हिंदीतही आपली एक वेगळी ओळख निर्माण करणारा अभिनेता वैभव तत्त्ववादी पुन्हा एका हिंदी प्रोजेक्टमधून प्रेक्षकांचं मनोरंजन करणार आहे. 'निर्मल पाठक की घर वापसी'  या सिरीजमध्ये वैभव मुख्य भूमिकेत झळकणार आहे. 

वैभवने नुकतच सोशल मिडीयावर याविषयीची माहिती.....

Read more

By miss moon | Friday, 25 Feb, 2022

पाहा Video : कार्तिकीसमोर येणार दीपा आणि कार्तिकच्या नात्याविषयीचं सत्य ?

'रंग माझा वेगळा' या मालिकेत एक खास एपिसोड लवकरच प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. एकीकडे दीपाने कार्तिकीचा सांभाळ एकटीने केलाय. कार्तिक हे तिचे वडील आहेत हे देखील कार्तिकीला माहिती नाहीय. यातच कार्तिकीसमोर सगळं सत्य समोर येणार.....

Read more

By miss moon | Friday, 25 Feb, 2022

'देवमाणूस 2' मालिकेत येणार हे विलक्षण वळण

 देवमाणूस या मालिकेला अगदी पहिल्या पर्वापासूनच पसंती मिळाली आहे. या मालिकेच्या दुसऱ्या पर्वात एक वेगळी कहाणी पाहायला मिळतेय. यात मालिकेला सध्या वेगळं वळण मिळालय. या मालिकेत आता विलक्षण वळण आलेलं प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.

नुकतच या.....

Read more