By miss moon | Friday, 04 Jun, 2021

पाहा Photos : 'सहकुटुंब सहपरिवार' मालिकेतील कलाकारांनी केलं खास सेलिब्रेशन, मालिकेने पूर्ण केले 300 भाग

कोरोना काळात लॉकडाऊन असल्यामुळे महाराष्ट्रात चित्रीकरण बंद आहे. म्हणूनच सध्या काही मालिकांचे चित्रीकरण हे महाराष्ट्राबाहेर होत आहे. 'सहकुटुंब सहपरिवार' या मालिकेचं चित्रीकरण सध्या सिल्वासा येथे सुरु आहे. नुकतच या मालिकेच्या सेटवर खास सेलिब्रेशन करण्यात आलं......

Read more

By miss moon | Friday, 04 Jun, 2021

या प्रसिद्ध कलाकारांनी केलय अशोक सराफ यांच्यासोबत काम, वाढदिवसानिमित्ताने केली खास पोस्ट

मराठीसह हिंदीतही आपल्या विनोदी शैलीने प्रेक्षकांना खळखळून हसवणारे अष्टपैलू अशोक सराफ यांचा आज वाढदिवस. अशोक सराफ हे अनेक कलाकारांसाठी प्रेरणास्थान आहेत. त्यांच्या वाढदिवसानिमित्ताने अनेक कलाकारांनी आज त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. काही कलाकारांनी सोशल मिडीयावर.....

Read more

By miss moon | Friday, 04 Jun, 2021

पाहा Photos : पति कुणालने क्लिक केले अभिनेत्री सोनाली कुलकर्णीचे हे सुंदर फोटो

अभिनेत्री सोनाली कुलकर्णी सोशल मिडीयावर सक्रिय असते. तिचे विविध फोटो आणि व्हिडीओ ती चाहत्यांसाठी शेयर करते. नुकतच सोशल मिडीयाच्या माध्यमातूनच सोनालीने तिच्या लग्नाची बातमी शेयर केली होती. 7 मे रोजी कुणाल बेनोडेकरसोबत लगीनगाठ बांधल्याची गुड.....

Read more

By miss moon | Friday, 04 Jun, 2021

निवेदिता यांची अशोक सराफ यांच्यासाठी खास पोस्ट, "मी मागच्या जन्मी काही चांगलं केलं असेल म्हणून तू पति म्हणून मिळालास"

मराठी सिनेसृष्टीतील अष्टपैलू अभिनेते अशोक सराफ यांना वाढदिवसानिमित्ता अनेक शुभेच्छा मिळत आहेत. मराठी-हिंदी चित्रपट, मालिका, नाटक या माध्यमातून अशोक सराफ यांनी गेली कित्येक वर्षे प्रेक्षकांचं मनोरंजन केलय. याच अशोक सराफ यांच्यावर वाढदिवसानिमित्ताने शुभेच्छांचा वर्षाव होत.....

Read more

By miss moon | Thursday, 03 Jun, 2021

सादर होणार 'सहकुटुंब सहपरिवार' मालिकेचा 300 वा एपिसोड

'सहकुटुंब सहपरिवार' ही मालिका चांगलीच लोकप्रिय ठरतेय. सुरुवातीपासूनच या मालिकेने प्रेक्षकांचं लक्ष वेधलं होतं. मालिकेची कहाणी, विषय आणि कलाकार यांच कमाल कॉम्बिनेशन या मालिकेत पाहायला मिळतय. चार भावंडं आणि त्यांचा एकत्र परिवार असं सहकुटुंब या.....

Read more

By miss moon | Thursday, 03 Jun, 2021

गायिका वैशाली माडेचे सूर गुंजणार राजकारणात, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश

मराठीसह बॉलिवुडमध्ये लोकप्रिय ठरलेली गायिका वैशाली माडेच्या गोड आवाजाचे असंख्य चाहते आहेत. वैशालीचे हे सुरेल सूर आता राजकारणात गुंजणार आहेत. कारण वैशालीने नुकताच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश घेतला आहे. राष्ट्रवादीचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार.....

Read more

By miss moon | Thursday, 03 Jun, 2021

पाहा Photos : 'माझा होशील ना' मालिकेच्या सेटवर आमरस पार्टी

 कोरोना विषाणूचा फैलाव आणि लॉकडाऊनमुळे सध्या राज्यात चित्रीकरण बंद आहे. म्हणूनच प्रेक्षकांच्या मनोरंजनात खंड पडू नये यासाठी मालिका कलाकार महाराष्ट्राबाहेर मालिकांचे चित्रीकरण करत आहेत. अनेक मालिकांचं चित्रीकरण सध्या महाराष्ट्राबाहेर होतय. कोरोना काळातही प्रेक्षकांच्या मनोरंजनाचा वसा.....

Read more

By miss moon | Thursday, 03 Jun, 2021

Bicycle Day Special : या कलाकारांचं सायकलसोबत खास नातं, फिटनेससाठी करतात सायकलींग 

अनेकांसाठी सायकल हे दुचाकी वाहन लहानपणापासूनच सोबती असते. फिटनेससाठी तर सायकल हे एक उत्तम वाहन आहे. ज्याने व्यायामही होतो आणि त्यासाठी कोणताही खर्च न करता फक्त हवा भरून त्याला चालवता येतं. सायकलमध्ये कोणतही इंधन वापरत.....

Read more