By miss moon | Tuesday, 16 Mar, 2021

या कारणासाठी अद्वैत दादरकरने मानले मालिकेच्या टीमचे आभार

'अग्गंबाई सासूबाई'नंतर आता 'अग्गंबाई सूनबाई' ही नवी मालिका पाहायला मिळतेय. नुकतीच ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. या मालिकेत अभिनेता अद्वैत दादरकरचीही महत्त्वाची भूमिका आहे. पतिच्या भूमिकेत तो मालिकेत पाहायला मिळतोय. यात त्याचा लुक काहीसा.....

Read more

By miss moon | Monday, 15 Mar, 2021

पाहा Video : 'सैराट'च्या परश्याने असा चित्रीत केला होता या वेबसिरीजचा वॉर सीन

'1962 द वॉर इन द हिल्स' या वेबसिरीजमध्ये अभिनेता आकाश ठोसर झळकतोय. सैराटचा परश्या म्हणून ओळख असलेल्या आकाशने आता विविध प्रोजेक्टमधून त्याचं टॅलेंट प्रेक्षकांसमोर आणलय. या सिरीजमधून तो वेगळ्या भूमिकेत प्रेक्षकांसमोर आला आहे. या वेबसिरीजमध्ये.....

Read more

By miss moon | Monday, 15 Mar, 2021

नव्या वेबसिरीजमधून अभिनेते शरद पोंक्षे करत आहेत ओटीटीवर एन्ट्री , चित्रीकरणाचा शुभारंभ

 प्लॅनेट मराठी एकामागोमाग एक विविध वेबसिरीज आणि सिनेमाचं चित्रीकरण सध्या करत आहे. यातच आता एका नव्या वेबसिरीजचीही भर पडली आहे. नुकत्याच या नव्या वेबसिरीजच्या चित्रीकरणाचा शुभारंभ झालेला आहे. अद्याप या वेबसिरीजचं नाव जाहीर करण्यात आलेलं.....

Read more

By miss moon | Monday, 15 Mar, 2021

सोनाली कुलकर्णी आणि अक्षय बर्दापुरकर प्रेझेंट करणार पहिली रिजनल वेब फिल्म 'हाकामारी'

रहस्यमयी सिनेमे प्रेक्षकांना कायम आकर्षित करतात. अशा सिनेमाच्या प्रवासात प्रेक्षकांच चांगलं मनोरंजन होताना दिसत. असाच एक सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. पण तो काल्पनिक नसून महाराष्ट्रातील एका कोपऱ्यातील वास्तवीक जीवनावर प्रेरित आहे. हा सिनेमा एक.....

Read more

By miss moon | Monday, 15 Mar, 2021

पाहा Photos : ही अभिनेत्री फॅमिलीसोबत मनालीमध्ये अशी लुटतेय सुट्टीची मजा

अभिनेत्री सोनाली खरे सध्या परिवारासोबत सुट्टीची मजा लुटताना दिसत आहे. यासाठी सोनाली तिच्या परिवारासोबत मनालीमध्ये ही सुट्टी एन्जॉय करतेय. पति बिजय आनंद आणि मुलीसोबत सोनाली मनालीच्या निसर्गरम्य वातावरणात चांगलीच रमलेली दिसतेय.

सोनालीने या खास ट्रीपचे काही.....

Read more

By miss moon | Monday, 15 Mar, 2021

पाहा Photo : पत्नीसोबतचा फोटो शेयर करत संग्राम समेळने अशी केली नवी सुरुवात

अभिनेता संग्राम समेळ नुकताच लग्नबंधनात अडकला आहे. संग्रामचं हे दुसरं लग्न असल्याने त्याच्या लग्नाची बरीच चर्चा झाली. नुकतीच संग्रामने श्रद्धा फाटकसोबत लगीनगाठ बांधली. श्रद्धाही नृत्यदिग्दर्शिका असून तिला नृत्याची आवड आहे. 

सोशल मिडीयावर या नवविवाहीत जोडप्याची प्रचंड.....

Read more

By miss moon | Monday, 15 Mar, 2021

पाहा Photos : रिंकू राजगुरुच्या साडी लुकने चाहत्यांना केलं घायाळ

अभिनेत्री रिंकू राजगुरु सध्या सोशल मिडीयावर मोठ्या प्रमाणात सक्रिय झालेली पाहायला मिळतेय. विशेष म्हणजे सध्या सोशल मिडीयावर रिंकूचं साडी प्रेम पाहायला मिळतय. दररोज रिंकूच्या विविध पोस्ट पाहायला मिळतात. या पोस्टमध्ये विविध साडी लुक रिंकू पोस्ट.....

Read more

By miss moon | Saturday, 13 Mar, 2021

पाहा Video : 'महाराष्ट्राज बेस्ट डान्सर'च्या महाअंतिम सोहळ्यात थिरकणार पूजा सावंत, प्रोमोमध्ये पाहायला मिळाला डान्स धमाका

'महाराष्ट्राज बेस्ट डान्सर' या कार्यक्रमाने अनेक डान्सवेड्या प्रेक्षकांचं मनोरंजन केलं. याशिवाय विविध डान्स टॅलेंटला या कार्यक्रमातून वाव मिळाला. एकापेक्षा एक डान्सर्स या कार्यक्रमात पाहायला मिळाले. त्या स्पर्धकांनी जीव तोडून मेहनत घेतली. आणि आता या कार्यक्रमाचा.....

Read more