By miss moon | Tuesday, 02 Mar, 2021

राजकीय नाट्याचा अंदाज दर्शवणाऱ्या 'खुर्ची' सिनेमाचं पोस्टर प्रदर्शित

सत्ता, राजकारण या विषयांवर अनेक मराठी सिनेमे तयार झाले आहेत. मात्र या राजकारणाचा लहान मुलांवर काय परिणाम होत असतो हे खुर्ची या सिनेमात पाहायला मिळणार आहे. नुकताच या सिनेमाचा पोस्टर प्रदर्शित करण्यात आला आहेत.

 ‘आराध्या मोशन फिल्म्स’.....

Read more

By miss moon | Tuesday, 02 Mar, 2021

पाहा Photos : यश आणि अभिषेककडून आईला मिळाल्या वाढदिवसाच्या खास शुभेच्छा

'आई कुठे काय करते' या मालिकेतील आई जशी मालिकेतील इतर पात्रांची आवडती आहे तशीच ती प्रेक्षकांचीही आवडती बनली आहे. या मालिकेत आईची भूमिका साकारणारी अभिनेत्री मधुराणी गोखले प्रभुलकरला या भूमिकेसाठी प्रेक्षकांच्या पसंतीची पावती मिळाली आहे......

Read more

By miss moon | Tuesday, 02 Mar, 2021

पाहा Video : ओटीटीवर अमृता सुभाषचा 'धमाका', टीझर झाला प्रदर्शित

अभिनेत्री अमृता सुभाष ओटीटीवर विविध वेबसिरीज आणि सिनेमांमधून पाहायला मिळतेय. प्रत्येक महत्त्वाच्या प्रोजेक्टमध्ये अमृता तिच्या भूमिकेतील कमाल करताना दिसतेय. त्यातच तिच्या आगामी सिनेमाचा टीझर नुकताच प्रदर्शित झाला आहे. या सिनेमात कार्तिक आर्यन मुख्य भूमिकेत आहे......

Read more

By miss moon | Tuesday, 02 Mar, 2021

'हिंग, पुस्तक, तलवार' असं आहे आगामी वेबसिरीजचं नाव, चित्रीकरणाला झाली सुरुवात

 प्लॅनेट मराठी या पहिल्या पहिल्या मराठी ओटीटीवर येण्यासाठी अनेक वेबसिरीजच्या चित्रीकरणाला सुरुवात झाली आहे. यातच 'हिंग, पुस्तक, तलवार' ही वेबसिरीजदेखील आहे. या वेबसिरीजच्या चित्रीकरणाचा श्रीगणेशा नुकताच करण्यात आला. निपुण धर्माधिकारी या सिरीजचं दिग्दर्शन करतोय. याशिवाय त्याच्यासोबत.....

Read more

By miss moon | Thursday, 25 Feb, 2021

पाहा Video : "अपना टाईम आयेगा" म्हणत प्रार्थना बेहेरेने शेयर केला हा व्हिडीओ

सोशल मिडीयावर अनेक अभिनेत्री मराठी अभिनत्री मोठ्या प्रमाणात सक्रिय आहेत. त्यापैकीच एक आहे अभिनेत्री प्रार्थना बेहेरे. प्रार्थना सोशल मिडीयावर विविध व्हिडीओ आणि फोटो शेयर करताना दिसते. इन्स्टाग्राम या सोशल मिडीया अकाउंटवर तिचे 1 मिलियन पेक्षा.....

Read more

By miss moon | Thursday, 25 Feb, 2021

'तू इथे जवळी राहा' म्युझिक व्हिडीओत झळकणार 'फुलपाखरु' फेम यशोमान आपटे

फुलपाखरु या मालिकेतून प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेला अभिनेता यशोमान आपटे आता एका नव्या रुपात दिसणार आहे. एका खास म्युझिक व्हिडीओच्या माध्यमातून यशोमान दिसेल. तू इथे जवळी रहा या नव्या म्युझिक ्व्हिडीओत यशोमान झळकणार आहे. येत्या 28 फेब्रुवारीला.....

Read more

By miss moon | Thursday, 25 Feb, 2021

पाहा Photos : साज ह्यो तुजा, मराठमोळ्या लुकमध्ये ही अभिनेत्री दिसली इतकी सुंदर

सोशल मिडीयावर अभिनेत्रींचे साडी लुक व्हायरल होताना दिसतात. यातच काही अभिनेत्री पारंपारिक वेशभुषेतील त्यांचे फोटोही सोशल मिडीयावर शेयर करतात. अभिनेत्री प्रिया मराठेने नुकतेच तिचे खास फोटो सोशल मिडीयावर शेयर केले आहेत. 

या.....

Read more

By miss moon | Thursday, 25 Feb, 2021

या मराठी सिनेमाचं चित्रीकरण झालं पूर्ण , आता प्रदर्शनाची उत्सुकता

लेखक विश्वास पाटील यांच्या कादंबरीवर आधारित 'चंद्रमुखी' या सिनेमाची जोरदार चर्चा आहे. या सिनेमाची घोषणा करताना सिनेमाचा फर्स्ट लुक पोस्टर प्रदर्शित करण्यात आला होता. या पोस्टरवर लाल रंगाच्या ओढणीने चेहरा झाकलेली स्त्री पाहायला मिळाली. ही.....

Read more