By miss moonh | Monday, 04 Oct, 2021

पाहा Video : 'मन उडु उडु झालं' मालिकेतील कलाकारांची हॉट एअर बलूनमध्ये सैर

नुकतीच प्रेक्षकांच्या भेटीस आलेली मन उडू उडू झालं ही मालिका अल्पावधीत त्यांची आवडती बनली असून त्यातील व्यक्तिरेखा देखील प्रेक्षकांना आपल्याशा वाटतात. या मालिकेतील इंद्रा आणि दिपू म्हणजेच अभिनेता अजिंक्य राऊत आणि अभिनेत्री हृता दुर्गुळे यांनी मालिकेच्या नावाप्रमाणे.....

Read more