By | Thursday, 02 May, 2019

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ कार्यक्रमाच्या दुस-या पर्वाच्या १०० एपिसोड्सचं सेलिब्रेशन उत्साहात

महाराष्ट्राला रोज पोट धरून हसायला लावणाऱ्या 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या सोनी मराठीवरील विनोदी कार्यक्रमाला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद लाभला आहे. या शोचे पहिले आणि दुसरे पर्व अत्यंत यशस्वी ठरले असून १०० एपिसोड्सचा टप्पाही पार झाला आहे. म्हणूनच हे यश साजरे करण्याकरता, ५.....

Read more

By | Tuesday, 30 Apr, 2019

भारतीय सिनेमाचा ‘बापमाणूस’ दादासाहेब फाळके यांना पीपिंगमून मराठीकडून आदरांजली

भारतीय सिनेसृष्टीला स्वप्नातून वास्तवात आणून आपल्यासारख्या सामान्य माणसांनाही स्वप्नांच्या दुनियेत घेऊन जाण्याचं श्रेय जातं ते दादासाहेब फाळके यांना. धुंडिराज गोविंद फाळके हे दादासाहेबांचं पुर्ण नाव होतं. दादासाहेबांना लहानपणापासूनच कलेची आवड होती. आज त्यांची १४८ वी.....

Read more

By | Monday, 29 Apr, 2019

'एक होतं पाणी' चित्रपटाच्या टीमने घेतली ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची भेट

निवडणुकीच्या धामधुमीत अनेक विषयांना राजकारणी हात घालताना दिसताहेत. रोज नवनवीन आश्वासनं ऐकायला मिळताहेत. सध्या मतदार राजा असल्यामुळे मतदाराला विविध प्रलोभनं दाखवून मतपरिवर्तन केले जात असतानाच व्ही.पी.वर्ल्ड मुव्हीज, न्यू टॅलेंट सर्च मुव्हीज , प्रस्तुत डॉ.प्रवीण भुजबळ.....

Read more

By | Sunday, 28 Apr, 2019

नागराज मंजुळेचं सूत्रसंचालनाबरोबरच गायनातही पदार्पण

प्रश्नाला डरला, पडला रे पडला प्रश्नाला भिडला, जिंकला रे जिंकला आणि म्हणूनच जग म्हणतं उत्तर शोधलं की नायका जगणं बदलतं! हे शब्द आहेत सोनी मराठीवर येणाऱ्या कोण होणार करोडपतीच्या टायटल ट्रॅकचे. आपण कधी विचारही केला नसेल अशा एकाआयुष्याला कलाटणी देणाऱ्या ओळीने सोनी मराठीवर येणाऱ्या कोण होणार करोडपती?, या कार्यक्रमासाठी प्रेक्षकांच्या मनात एक विशेष स्थान मिळवलं आहे. आपलीशी वाटणाऱ्या या टॅगलाइनला मिळते. जुळते अनुभव आपण नेहमीच घेत असतो. आपल्या आयुष्याची वाट चालताना अशा बऱ्याच प्रश्नांची उत्तरं कळत-नकळत शोधत असतो. ज्या प्रश्नांची उत्तरं मिळवण्यासाठी आपण प्रयत्नशीलअसतो, अशा प्रश्नांची उत्तरं सापडली की आयुष्याला एक वेगळंच वळण लागतं. असेच काहीसे प्रश्न सोनी मराठीवर येणाऱ्या कोण होणार करोडपती? या कार्यक्रमातून प्रेक्षकांसमोर येणार आहेत. आयुष्याला कलाटणी देणाऱ्या, तुमची स्वप्न पूर्ण करायला मदतीचा हात देणाऱ्या प्रश्नांची उत्तरं शोधण्याची हीच खरी वेळ असल्याचं नागराज मंजुळे नुकत्याच लाँच झालेल्या गाण्यातून सांगत आहेत. या गाण्याची गंमत म्हणजे कोलंबस आणि गणपत वाणी या दोन भिन्न प्रवृत्तीच्या व्यक्तींचा उल्लेख रंगा गोडबोले यांनी खूप सुंदररित्या केला आहे. तर सादर झालेल्या टायटल ट्रॅक विजय मौर्या यांनीदिग्दर्शित केलं आहे. कागर, नाळसारख्या चित्रपटांना संगीत देणाऱ्या नव्या दमाच्या ए. व्ही. प्रफुलचंद्र यांनी हे गाणं संगीतबध्द केलं असून याला आवाज ही दिला आहे. या गाण्याचं वैशिष्ट्य म्हणजेए.व्ही. प्रफुलचंद्रसोबत नागराज मंजुळेंनी ही या गाण्याला आवाज दिला आहे. त्यामुळे यावेळच्या कोण होणार करोडपती? मधून नागराजच्या चाहत्यांना त्याचे दोन नवे पैलू पाहायला मिळतील, असंम्हणायला हरकत नाही.  थोडक्यात काय तर हातावर हात धरून बसल्याने आपली स्वप्न पूर्ण होत नाहीत तर त्यासाठी आपण त्या स्वप्नांपर्यंत जाणाऱ्या वाटा शोधणं गरजेचं असतं, या आशयाचं हे टायटल ट्रॅक कोण होणारकरोडपती? च्या मंचाकडे तुम्हाला आमंत्रित करतंय, एवढं नक्की. https://twitter.com/sonymarathitv/status/1122332516042461184    .....

Read more

By | Friday, 26 Apr, 2019

'दादा एक गुड न्यूज आहे' चा सुवर्णमहोत्सवी प्रयोग, टीजर रिलीज

बहीण भावाच्या अतूट नात्याचे दर्शन घडवणारे 'दादा एक गुड न्यूज आहे' हे नाटक लवकरच सुवर्णमहोत्सवी प्रयोग साजरा करणार आहे. शनिवार, २७ एप्रिल रोजी  पुण्यातील यशवंतराव चव्हाण नाट्यगृह येथे रात्री ९.३० वाजता तर  २८ एप्रिल रोजी.....

Read more

By | Friday, 26 Apr, 2019

अभिनेता वैभव मांगले यांना अतिथकव्यामुळे भोवळ, प्रयोगा दरम्यान घडली घटना

अभिनेता वैभव मांगले यांना नाटकाचा प्रयोग सुरु असताना भोवळ येऊन पडले. सांगलीत प्रयोग सुरु असताना ही घटना घडली. सुत्रांच्या माहितीनुसार सांगली येथे अलबत्या गलबत्या या नाटकाचा प्रयोग सुरु असताना वैभव यांना एकाएकी चक्कर आली. त्यामुळे.....

Read more

By | Friday, 26 Apr, 2019

संयुक्त महाराष्ट्र चळवळीवर आधारित असलेल्या ‘हुतात्मा’ वेबसिरीजचं स्क्रिनिंग उत्साहात

संयुक्त महाराष्ट्र चळवळीचा हा इतिहास आता वेबसिरीजच्या रुपात समोर येत आहे. झी5च्या ‘हुतात्मा’ या वेबसिरीजमधून हा इतिहास अनुभवण्याची संधी रसिकांना मिळणार आहे. मीना देशपांडेंच्या ‘हुतात्मा’ कादंबरीवर ही वेबसिरीज आधारित आहे. जयप्रद देसाईंनी या वेबसिरीजचं दिग्दर्शन.....

Read more

By Team Peeping Moon | Friday, 26 Apr, 2019

Movie Review: राजकारणाच्या महत्त्वाकांक्षेत होरपळलेला प्रेमाचा ‘कागर’

सत्तेचा हव्यास मानवी मनाला अनादी कालापासून आहे. पण सत्तेच्या वाटेवर अनेक त्याग करावे लागतात. प्रसंगी आपल्यांविरोधात दंड थोपटून उभं रहावं लागतं. मकरंद माने दिग्दर्शित कागरचं कथानक देखील असंच काहीसं आहे. सैराटनंतर खुप दिवसांनी रिंकू राजगुरु.....

Read more