By | Friday, 09 Nov, 2018

कुस्तीच्या आखाड्यात कोल्हापुरी मावळ्यांना चिअर करायला पोहचली सई

सईने अभिनयानंतर तिचा मोर्चा क्रीडा क्षेत्राकडे वळविला आहे.तिने 'महाराष्ट्र कुस्ती दंगल' या कुस्ती लीगमध्ये एक टीम विकत घेतली आहे. एखादी स्पोर्टस टींम विकत घेणारी सई ही पहिली मराठी अभिनेत्री आहे.

Read more

By | Wednesday, 07 Nov, 2018

अभिनेत्री सई लोकूरने केलं प्रदूषण मुक्त दिवाळी साजरी करण्याचं आवाहन

बिग बॉस मराठी या रिएलिटी शोच्या पहिल्या पर्वात आपलं सौंदर्य आणि बिनधास्त अंदाजामुळे घराघरांत लोकप्रिय झालेली अभिनेत्री  म्हणजे सई लोकूर. अभिनेता पुष्कर जोग बरोबर असलेल्या ऑन स्क्रीन आणि ऑफ स्क्रीन निखळ मैत्रीमुळे सईला नेहमीच प्रेक्षकांची.....

Read more

By | Monday, 08 Oct, 2018

तनुश्री दत्ता प्रकरण: नाना पाटेकर म्हणाले, 'जे दहा वर्षांपूर्वी खरं होतं ते आत्ताही खरंच आहे'

हॉर्न ओके प्लिज 2008 या सिनेमाच्या शूटींगवेळी नाना पाटेकर यांनी आपल्यासोबत गैरवर्तवणुक केल्याचा आरोप अभिनेत्री तनुश्री दत्ता हिने केला आहे. आता हा वाद दिवसेंदिवस चिघळतच चालला आहे. बॉलिवूडमध्येसुध्दा या वादाचे अनेक विविध पडसाद उमटताना दिसले......

Read more

By Team Peeping Moon | Thursday, 26 Jul, 2018

अक्षय कुमार आणि स्वानंद किरकिरे यांच्यासोबतच्या खास गप्पा पाहा, फक्त पिपींगमून मराठीवर

बॉलिवूड सुपरस्टार अक्षय कुमार आणि गीतकार-गायक व अभिनेते स्वानंद किरकिरे यांनी क्लॅपींग हॅण्ड्स प्रायव्हेट लिमिटेडची पिपिंगमून मराठी ही वेबसाईट लॉन्च केली आहे.अक्षय कुमारची प्रस्तुती आणि स्वानंद किरकिरे यांची प्रमुख भूमिका असलेल्या ‘चुंबक’ या नुकत्याच.....

Read more

By | Wednesday, 20 Mar, 2019

KesariReview:अक्षयच्या दमदार अभिनयाने सजलेला 'केसरी'अंगावर रोमांच उभा करेल

दिग्दर्शक:  अनुराग सिंह कलाकार:  अक्षय कुमार, परिणीती चोप्रा वेळ: 2 तास रेटींग: 4 मून 36 व्या शीख रेजिमेंटचे 12 सप्टेंबर 1897 साली 21 सैनिक आणि 10 हजार अफगाण सैनिकांमध्ये झालेल्या सारागढीच्या युद्धाची शौर्यगाथा रुपेरी पडद्यावर आता केसरीच्या निमित्ताने सर्वांसमोर उलगडली जाणार.....

Read more

By | Sunday, 12 May, 2019

'मदर्स डे' निमित्ताने प्रथमेश ने लिहिले सुप्रिया पाठारे यांना पत्र

रंगभूमीवर सध्या मोठ्या प्रमाणात गाजत असलेले विनोदी नाटक 'दहा बाय दहा' मधील रव्या आणि त्याची आई सुनंदाचे पात्र वठवणारे कलाकार प्रथमेश परब आणि सुप्रिया पाठारे यांची चांगली गट्टी जमली आहे. केवळ पडद्यावर नव्हे, तर पडद्यामागे.....

Read more

By | Sunday, 05 May, 2019

'बाळा' एक समृद्ध करणारा अनुभव - दिग्दर्शक सचिंद्र शर्मा

आपल्याकडे लहान मुलांवर आधारित चित्रपट तसे फार कमीच पहायला मिळतात. लहानग्यांच्या भावविश्वात डोकावणारे दिग्दर्शक सचिंद्र शर्मा यांनी मात्र ही कमी भरून काढली. प्रचंड गाजलेल्या ‘माय फ्रेंड गणेशा’ या हिंदी चित्रपटाच्या चार सिरीजचे लेखक सचिंद्र शर्मा.....

Read more

By | Friday, 03 May, 2019

चिंची चेटकीणीच्या अदाकारीला प्रेक्षकांची पसंती, अलबत्या गलबत्याचे ३०० प्रयोग पुर्ण

मराठी नाटक ‘अलबत्या गलबत्या’ने अलीकडेच ३०० प्रयोगांचा जादुई आकडा पार केला आहे. साता-याला हा तीनशेवा प्रयोग पार पाडला. या नाटकाचं दिग्दर्शन चिन्मय मांडलेकरने केलं आहे. यातील प्रसिद्ध चिंची चेटकिणीची भूमिका वैभव मांगले साकारत आहे. याशिवाय.....

Read more