By team peepingmoon | Sunday, 24 Nov, 2019
प्राजक्ता माळीचे वकिल म्हणतात, ‘प्राजक्ताची जाणीवपुर्वक बदनामी करण्याचा प्रयत्न’
फॅशन डिझायनर जान्हवी मनचंदा यांना झालेल्या मारहाणप्रकरणी समन्स बजावूनही ठाणे न्यायालयासमोर हजर न राहिल्याबद्दल मराठी सिनेसृष्टीतील अभिनेत्री प्राजक्ता माळीला ठाणे न्यायालयाने जामीन पात्र वॉरंट बजावले असल्याचे वृत्त माध्यमांतून प्रसिद्ध झाले होते. यावर प्राजक्ता माळी यांचे.....