By Team peepingmoon | Saturday, 28 Jan, 2023

मन उडू उडू झालं ! ह्रता दुर्गुळेची पहिली मकरसंक्रांत थाटात साजरी

देशभर यंदा उत्साहात मकरसंक्रांची साजरी झाली. करोना आणि लॉकडाऊनच्या तब्बल २ वर्षानंतर सर्व सण आनंदात साजरे झाले. नवविवाहितांसाठी मकरसंक्रांतीचा सण खुप खास आणि मानाचा समजला जातो. सौभाग्याच्या लेण्याची सुवासिनींमध्ये लयलूट करण्याबरोबरच हलव्याच्या गोड दागिन्यांनी.....

Read more

By Team peepingmoon | Saturday, 28 Jan, 2023

Photos : जैसलमेरच्या वाळवंटात सूर्यास्तासोबत अप्सरेचं झक्कास फोटोशूट!

अवघ्या महाराष्ट्राची लाडकी अप्सरा अभिनेत्री सोनाली कुलकर्णी आपल्या अभिनयाने आणि सौंदर्याने चाहत्यांना वेड लावते. तिचे असंख्य चाहते आहेत. सोनालीच्या प्रत्येक प्रोजेक्ट्सची जशी चाहत्यांना उत्सुकता असते तशीच तिच्या सोशल मिडीयावर ती शेयर करत असलेल्या नवनव्या.....

Read more

By Team peepingmoon | Saturday, 28 Jan, 2023

'जिवाची होतिया काहिली' या मालिकेत प्रदीप वेलणकर तात्यांच्या भूमिकेत.


सोनी मराठी वाहिनीवरील  'जिवाची होतीया काहिली' ही मालिका महाराष्ट्र आणि कानडी यांच्या प्रेमावर भाष्य करते आहे. प्रमुख नायकाच्या भूमिकेत कोल्हापूरचा रांगडा गडी, अभिनेता राज हंचनाळे प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस पडतोय. तसेच प्रतीक्षा शिवलकर हिचा.....

Read more

By Team peepingmoon | Friday, 27 Jan, 2023

विवेक अग्निहोत्री यांच्या 'द व्हॅक्सिन वॉर'मध्ये नाना पाटेकर साकारणार मुख्य भूमिका


विवेक अग्निहोत्री यांचा बहुप्रतिक्षित आगामी चित्रपट 'द व्हॅक्सिन वॉर'चे शूटिंग अखेर पूर्ण झाले आहे. अशातच, निर्मात्यांनी या सिनेमातील पात्रांबद्दल खुलासा केला आहे. विवेक रंजन अग्निहोत्री यांनी अलीकडेच खुलासा केला की 'कांतारा'या चित्रपटात मुख्य भूमिका.....

Read more

By Team peepingmoon | Friday, 27 Jan, 2023

संजय जाधव सोबतच्या नात्यावर तेजस्विनी पंडित स्पष्टच बोलली

अभिनेत्री तेजस्विनी पंडित ही मराठी सिनेसृष्टीतील एक आघाडीची अभिनेत्री आहे. अभिनया सोबतच तेजस्विनी आता एक य़शस्वी निर्माती म्हणून ओळखली जाते. तेजस्विनीची पहिली निर्मिती असलेली अथांग ही वेबसिरीजही अलिकडेच प्रदर्शित झाली. तर तिचा पहिलाच निर्मिती.....

Read more

By Team peepingmoon | Friday, 27 Jan, 2023

Video : अमेयचा जग्गू आणि वैदेहीची जुलिएट करणार उत्तराखंडात धमाल

पुनित बालन स्टुडिओज् निर्मित ‘जग्गू आणि जुलिएट’ या चित्रपटाची चर्चा त्याचं मोशन पोस्टर रिलीज झाल्यापासूनच झाली होती. त्यानंतर आलेल्या टीझरने प्रेक्षकांच्या उत्सुकतेत आणखी भर टाकली आणि आता नुकताच या चित्रपटाचा ट्रेलरही रिलीज झाला आहे. अमेय.....

Read more

By Team peepingmoon | Thursday, 26 Jan, 2023

अमृता खानविलकर साकारणार धावपटू 'ललिता शिवाजी बाबर'


जगाच्या नकाशावर महाराष्ट्राचा, भारताचा एक वेगळा ठसा उमटवणारी, भारताची राष्ट्रीय विक्रमधारक आणि आशियाई चॅम्पियन 'माणदेशी एक्सप्रेस' म्हणजेच आपल्या ललिता शिवाजी बाबर. आजपर्यंत अनेक पदकांवर त्यांनी आपले नाव कोरले आहे. त्यांची ही अतुलनीय कामगिरी जगासमोर.....

Read more

By Team peepingmoon | Thursday, 26 Jan, 2023

मराठीतील पहिली 'हॉरर अंगाई', गायिका जुईली जोगळेकरने शेयर केला व्हिडीओ

आपण अंगाई तर लहानपणापासून ऐकत आलो आहोत. आई-मावशी-आजी या सगळ्यांच्या आवाजात अंगाई ऐकून आपण शांत झोपायचो. पण हॉरर अंगाई असते असं कधी ऐकलंय का ...तर नाही.....नवल वाटतं ना...पण प्रसिध्द गायिका जुईली जोगळेकर हॉरर अंगाई.....

Read more